आम्ही पुरुषांनी काय झक्क मारली. हा पुरुष असून असे बोलतो. कॉंग्रेस ला फक्त सत्ता पाहिजे आहे. पुरुषांनी काय बांगड्या घालायच्या का? MVA ला एकाही पुरुषांनी मत देऊ नये.
@PatrakarVikasКүн бұрын
Good
@MayuriHonmaneКүн бұрын
Khup Chan boltat eknath dada
@PatrakarVikasКүн бұрын
Thank
@ParbhKarRodge2 күн бұрын
आता आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा प्रकारचे आमिष दाखवणे कायद्याने गुन्हा आहे
@RAVIRAJGaikwad-ze7jb2 күн бұрын
फडणवीस पडणार आहे
@AnitaAanu-h1q3 күн бұрын
सर भाऊबीज पण झाली आजून आमच्या बॅक म्हदे पैसे जमा झाले नाही आमाला खूप गरज आहे पैशानं ची प्ल्झ सर पाठाव पैसे
@ApleSarkarAplyaYojna2 күн бұрын
@@AnitaAanu-h1q आता 23 तारखेनंतर तुम्हांला मिळतील. काही महिलांना अगोदरच भेटलेत
@SadashivSirsat-y4v3 күн бұрын
कंटाळा आला ह्या घोशना येकुन
@pragatigosavi23853 күн бұрын
सर तुम्ही तर बोलला की पैसे येतील म्हणून 5500 सगळ्यांना आलेत आणि मला नाही आले भाऊबीज पण झाली आहे तुम्ही असं करता
😡 👉 आज कचेरी मध्ये गेलो होतो. 100 चा स्टॅम्प अक्षरशः 500 रु. ला झालेला आहे असं कळालं. मला धक्काचं बसला. Stamp चे पैसे खुपचं जास्त वाढवले CM एकनाथ शिंदे सरकारनी. म्हणजे एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून खायचं. ह्यापेक्षा आधीचेच दिवस बरे होते. जनतेची निव्वळ फसवणूक करतय हे सरकार.
@PatrakarVikas3 күн бұрын
❤
@PatrakarVikas3 күн бұрын
Nice
@sangitarawate45694 күн бұрын
आम्हाला अजून आनंदाचा शिधा मिळाला नाही
@ApleSarkarAplyaYojna4 күн бұрын
@@sangitarawate4569 रेशन दुकानात जाऊन चेक करा, रेशन विभागाला संपर्क साधा
@PatrakarVikas5 күн бұрын
Thanks
@RupaliDhasade-y6v5 күн бұрын
Dada tumchyasarkha vichar na koni kelela na koni karnar Ani jinku tar amcha eknath dadach yenar bagha 😊😊❤❤