Пікірлер
@sureshgadade8325
@sureshgadade8325 58 минут бұрын
Ladaki bhahin yojana band
@hanumatkewade1291
@hanumatkewade1291 Сағат бұрын
आहो. साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कवर. आधी. आरक्षण. जाहीर. करा. मग. बोला
@hanumatkewade1291
@hanumatkewade1291 Сағат бұрын
आहो. साहेब. मराठा. समाज. ओबीसी. तच. आहे. जाहीर. करा
@sanjayghosalkar6962
@sanjayghosalkar6962 5 сағат бұрын
मंत्री असा निवडून दया जो दारु, गुठखा वैगरे बंद करून बहिणींचे संसार वाचवेल.
@user-ky7ox1dz8f
@user-ky7ox1dz8f 5 сағат бұрын
सर स्कीम बंद होणार आहे का बहिण लाडकी
@pornimagaikwad7452
@pornimagaikwad7452 6 сағат бұрын
" त्याचा येळकोट जाईना" या नावाचा मराठीत एक धडा होता तो यावरून आठवला. " आधी होता वाघ्या मग झाला पाग्या पण त्याचा येळकोट जाईना" तस आहे आजचं सरकार. कोण होतास तू, काय झालास,अरे वेड्या कसा वाया गेलास तू " तमाशातला राजाला लोक हसतात,त्याची टिंगल करतात. टिंगल टवाळीचा विषय व्हावा असं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद झालंय.
@TruptiPuri-eb4wx
@TruptiPuri-eb4wx 6 сағат бұрын
उद्धव ठाकरे च्या पोटावर पाय देऊन मुख्यमंत्री शालेय शिंदे साहेब
@kalyanmatkavardan7935
@kalyanmatkavardan7935 14 сағат бұрын
Reejgar
@rohitshinde7177
@rohitshinde7177 14 сағат бұрын
तिकडे येऊन बघा कधीतरी काय परिस्थिती आहे तिकडे ती
@rohitshinde7177
@rohitshinde7177 14 сағат бұрын
मुंबई करायचं ठीक आहे पण घेड्या गावावर रहनाऱ्यांच काय
@sandipachavan11
@sandipachavan11 Күн бұрын
दोन मुले असतील तर एका मुलाला तरी मोफत शिक्षण द्या भिक नको घामाला दाम पण द्या
@anujamohite1684
@anujamohite1684 Күн бұрын
fek.utub fek chaynal.
@KrishnaDaki
@KrishnaDaki Күн бұрын
Bevda
@KrishnaDaki
@KrishnaDaki Күн бұрын
Veda.sinde
@user-fu8wh4ir3b
@user-fu8wh4ir3b Күн бұрын
महाराष्ट्रातील लोकप्रिय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 Күн бұрын
मग शहांचा पोरगा कसा काय किसी सीआय चार अध्यक्ष कसा झाला मग तीकडे घराणे शाही नाही का काय त्यांची लायकी ऐक भीकारी तो काही करुन पैसे कमवुन शकत नाही मग कसा हा भुशवतो
@user-yj8ts1ck9n
@user-yj8ts1ck9n Күн бұрын
साफ खोट सांगणार चॅनल ऑगस्ट 14सुप्रिम कोर्टात काय जेवण जेवायला तारीख दीली आहे काय?
@sdpatil1330
@sdpatil1330 Күн бұрын
उद्धव साहेब ठाकरे भाजप व गद्दारांना सुपडा साफ करून टाकणार
@YASHGAMING-pt9nb
@YASHGAMING-pt9nb Күн бұрын
किती खोट बोलव काही मर्यादा अस्ते
@ajaymoholkar4202
@ajaymoholkar4202 Күн бұрын
Mh राजकारण न्यूज हे एकच चॅनल खरं सांगते🤦
@ajaymoholkar4202
@ajaymoholkar4202 Күн бұрын
Tv 9 Lokmat Abp माझा हे सगळे खोटं सांगतात.. .... .... ... खोटं सांगणाऱ्या चॅनल वाल्यांना लाज कशी वाटत नाही....
@DhonduramDugane
@DhonduramDugane Күн бұрын
माझ्या मुला जवळ मोटर सायकल नसल्यामुळे अमरावतीच्या साहेबांनी नोकरी नाकारली सर शिंदे साहेब याचा विचार व्हावा हि विनंती आहे सर
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Күн бұрын
कश्याला जे घडणार नाही त्याच्यावर चर्चा करताय भाऊ बंद कि चालायला हव एकतर्फी चालावे दोघांनी पण अजिबात एक होवू नये
@AsharaniJagtap
@AsharaniJagtap Күн бұрын
बहिणींना पैसे देण्यापेक्षा बहिणीच्या मुलांना भरती ज्या मुलांना शेती नाहीत्यांना तरी भरती करून घ्या
@legendarywrods2830
@legendarywrods2830 Күн бұрын
बे रोजगार रांना रोजगार द्या हि विनंती
@legendarywrods2830
@legendarywrods2830 Күн бұрын
कंत्राटी कामगार यांना कायमस्वरूपी करा , शासन सेवेत सामावून घ्यावे
@Sureshgange-tb5sr
@Sureshgange-tb5sr Күн бұрын
Yach uttar uddhav saheb tumi dya tumala bhetala aaletena
@Sureshgange-tb5sr
@Sureshgange-tb5sr Күн бұрын
Raj sahebani bjp la pathiba ka dila
@shitalchavan4591
@shitalchavan4591 Күн бұрын
उद्धव ठाकरे स्वतः गेले होते जेलमध्य ( जावून आले आहेत शिवसैनिकांन बरोबर
@user-nk9oo9cc1x
@user-nk9oo9cc1x Күн бұрын
Fukat paisevatane k8ti yogya ahe kam karachech nahika shivajiraje ugichchjivache ran karunswaraj nirmankeletyani pratekachya hatala kamdile shevaji raje che nav ghyu naye fukat denare an khanare
@meenannimbolenimbole4900
@meenannimbolenimbole4900 2 күн бұрын
सोने स्वस्त करा व बेरोजगार मुलांना रोजगार द्या ही नम्र विनंती आहे