हॅलो मित्रानो माझ नाव क्रिश आहें आणि तुमचं माझ्या Patlachi Masti चैन्नल मध्ये स्वागत आहें या माझ्या चैन्नल वर तुम्हाला गावातील किवा खेड्यातील लोक कसे जीवन जगतात आणि काय करतात कोणते काम करतात असे विडिओ या चैन्नल वर अपलोड केल्या जाईल आणि असे खेड्याच्या लोकांवर विडिओ मिळेल फक्त तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून Patlachi Masti चैन्नल ला जरूर Subscrib करा म्हणजे व्हिडिओची notification तुम्हाला मिळेल आणि विडिओ ला पण like करा म्हणजे मला पण विडिओ बनवायला खूप ख़ुशी होईल please माझ्या या मराठी चैन्नल ला support करा मित्रानो. धन्यवाद.....🙏🙏🙏🙏
आणि या चैन्नल वर रोज संद्याकाळी 7.00 वाजता विडिओ अपलोड केल्या जाईल धन्यवाद..... 🙏🙏🙏🙏
Subscribers
👇
26/01/2023 :- 1000
16/02/2023 :- 2000
03/03/2023 :- 3000
23/03/2023 :- 4000
Bilong :- महाराष्ट्र ( विदर्भ )
Please Support Marathi Channel
Contact use :-
Gmail Id :-
[email protected]I LOVE 💘💘💞💘💘 YOU..
🙏🙏🙏Watching For My
Channel 🙏🙏🙏