नमस्कार, माझं नाव किरण राठोड जाधव, एक पत्रकार आणि एक यूट्यूबर, tv9 मराठी, साम tv, जय महाराष्ट्र, Lokशाही, ठाणे वैभव, अशा विविध माध्यमांमध्ये अँकरिंग आणि रिपोर्टिंगचा अनुभव घेऊन तुमच्या आग्रहासाठी स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आणि त्याला हवा तसा प्रतिसादही मिळतोय..... इथे तुम्हाला News आणि बरंच काही म्हणजेच आपल्या चॅनेलच्या नावाप्रमाणे बरंच काही पहायला मिळेल त्यामुळे मला असाच प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनेलला अजून खूप पुढे नेण्यासाठी सपोर्ट करा धन्यवाद...😘
जाहिरातीसाठी संपर्क करा -
[email protected]PLEASE DO WATCH MY VIDEOS LIKE, SHARE, COMMENT AND SUBSCRIBE TO MY CHANNEL THANK YOU....