Пікірлер
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 9 сағат бұрын
राम कृष्ण हरी खुप छान गुरुदेव
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 16 сағат бұрын
Shri nigamananda maharaj ki jai
@sudakarpatil1348
@sudakarpatil1348 Күн бұрын
जय हरी माऊली
@hariprasadbhosale7159
@hariprasadbhosale7159 2 күн бұрын
सुदंर गायण जय हारी 👏
@VithhalThombre
@VithhalThombre 3 күн бұрын
Jai hari
@AvinashIngle-rk5uc
@AvinashIngle-rk5uc 8 күн бұрын
जय मच्छिंद्रनाथ❤❤
@pravinkadam402
@pravinkadam402 11 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@eknathsandbhor5934
@eknathsandbhor5934 12 күн бұрын
महाराज धन्य वाद फार गोड
@user-zy3jz4fn7v
@user-zy3jz4fn7v 16 күн бұрын
Ramkrishnahari
@santarampeherkar563
@santarampeherkar563 21 күн бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली या किर्तन मध्ये रुन कोणाचें ठेऊ नये कोण कोणाला खातो हे सुद्धा स्पष्ट केले
@kirankhawale8268
@kirankhawale8268 22 күн бұрын
अप्रतीम महाराज
@user-vp6fi3xz2j
@user-vp6fi3xz2j Ай бұрын
गायन कमी पण नखरा जास्त करतो म्हातारा
@user-mq1iv3fn3p
@user-mq1iv3fn3p Ай бұрын
जय भगवान
@devendradeshmukh6612
@devendradeshmukh6612 Ай бұрын
Ram krushna Hari ❤
@hanumankakade5082
@hanumankakade5082 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@hanumankakade5082
@hanumankakade5082 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@user-df6lx6vt6l
@user-df6lx6vt6l Ай бұрын
Very good
@nitinmaharajjanjire8403
@nitinmaharajjanjire8403 Ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h Ай бұрын
हे काय लावले आहे काही समजत नाही संस्थेच्या परंपरेला शोभत नाही जगात फक्त एकच माऊली संत श्रैषट ज्ञानेश्वर महाराज उगीच छोटे मोठे उपाधी देऊ व घेऊ नये हि नम्र विनंती
@santarampeherkar563
@santarampeherkar563 21 күн бұрын
आहो माऊली तुम्हाला माहिती नसावेत एक मोठे ज्ञानेश्वर कदम माऊली आहे किर्तन कार म्हणून यांना छोटे माऊली म्हणतात गैरसमज काढून टाका तुम्ही युट्यूब वर मोठे कदम माऊली म्हणून सर्च करा राम कृष्ण हरि
@mauli7776
@mauli7776 13 күн бұрын
अगोदर माहीती घेत जावा..अन् मग बोलत जावा...
@sadanandgawade3879
@sadanandgawade3879 10 күн бұрын
36:56 जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत ज्ञानेश्वर महाराज कदम नावाचे दोन शिक्षक आहेत.... एकाच नावाचे दोन महाराज असल्यामुळे मोठे कदम माऊली आणि छोटे कदम माऊली असं त्यांना बोलतात... आणि दोन्ही लोक खूप मोठ्या उंचीची माणसं आहेत..... आणि संस्थेचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे तिथं विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही....आणि संस्थेतले शिक्षक महाराज ब्रम्हचारी आहेत... आपल आयुष्य त्यांनी संप्रदायला आणि वारकरी शिक्षण संस्थेला अर्पण केलंय एवढा त्याग आहे त्यांचा...
@mazimauli131
@mazimauli131 8 күн бұрын
जोग महाराज संस्थाची.. परंपरा आहे की... ज्ञानेश्वर नावांच्या व्यक्ती ला माऊली च म्हणतात...
@rahulshirsath7961
@rahulshirsath7961 5 күн бұрын
आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे... आम्ही दर्शन रांगेत जरी उभे राहिलो तरी शेजारच्या माणसाला माऊली बोलतो....उगाच दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या लोकांनी आम्हाला द्यान देऊ नये....घरी आपली बायको आपल आईकते का याच्यावर लक्ष द्यावे....
@YogeshJagdale-gq3fl
@YogeshJagdale-gq3fl Ай бұрын
❤❤
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप ज्ञानेश्वर छोटे माऊली कदम महाराज यांचे चरंणी साष्टांग दंडवत
@sanjaykauchale5742
@sanjaykauchale5742 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Ай бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली, रामकृष्ण हरी माऊली,
@asha212
@asha212 Ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉
@JayaMoters
@JayaMoters 2 ай бұрын
राम राम
@bapujategavkar2824
@bapujategavkar2824 2 ай бұрын
जय हरि जय शामनाथ
@vasantd7382
@vasantd7382 2 ай бұрын
गायन वादन छान
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 2 ай бұрын
Shri nigamananda maharaj ki jai
@RamnathSonawane-of5rc
@RamnathSonawane-of5rc 2 ай бұрын
जय हरी माऊली जय भगवान जय गोपीनाथ
@shrinigmananddarshan1008
@shrinigmananddarshan1008 2 ай бұрын
जय हरी
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 ай бұрын
श्री हभप गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज बाबा चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
@shrinigmananddarshan1008
@shrinigmananddarshan1008 2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ramnanware5276
@ramnanware5276 2 ай бұрын
खुप छान अनुराग सटले
@rameshwarpandav5115
@rameshwarpandav5115 2 ай бұрын
Ram Krishna Hari
@rushikeshkavde6850
@rushikeshkavde6850 2 ай бұрын
अतिशय गोड कीर्तन
@krushnapund7737
@krushnapund7737 2 ай бұрын
🙏🙏
@shreeyashwantjikhamkaroffi8332
@shreeyashwantjikhamkaroffi8332 2 ай бұрын
जय गुरुदेव🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@miramisal5449
@miramisal5449 2 ай бұрын
सुंदर गाणं खूप छान राग कोणता आहे.
@ganeshkendre48
@ganeshkendre48 2 ай бұрын
राम राम राम राम
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf 2 ай бұрын
वा 🎉🎉
@gangadharbabasahib5647
@gangadharbabasahib5647 2 ай бұрын
रामकुष्ण हरी
@RamdasJadhav-hj4fv
@RamdasJadhav-hj4fv 2 ай бұрын
जय हरी माऊली
@uddhaclokhande8504
@uddhaclokhande8504 2 ай бұрын
Bvb
@shitaldeshmukh7657
@shitaldeshmukh7657 2 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏🚩🕉️
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 2 ай бұрын
खुप छान कितर्ण सेवा महाराज जय हरी माऊली❤❤❤❤
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@shrinigmananddarshan1008
@shrinigmananddarshan1008 2 ай бұрын
जय भगवान बाबा
@asha212
@asha212 2 ай бұрын
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर हिर्यामोत्याची केली शेती गुरूशास्ञीजीबाबाने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉
@Babasaheb-dx4kk
@Babasaheb-dx4kk 2 ай бұрын
ईटकुरला आला आहात तुम्ही
@devidas3741
@devidas3741 2 ай бұрын
Khup Chhan kitten kartat maharaj chole maharaj
@shitaldeshmukh7657
@shitaldeshmukh7657 3 ай бұрын
🙏🕉️🚩🚩🚩