नमस्कार ,
मी खुशी आपल्या या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज,ड्रेस, गाउन, फ्रॉक, नऊवारी साडी, घागरा, चनिया चोली तसेच कापडाचा रियुज, कापडी हॅन्ड पर्स, पाऊच, बॅग यांच्या शिलाई सोबत शिवणकामातील सर्व मूलभूत गोष्टी शिवण कामातील बारकावे (Stitching Tricks) सोबतच आधुनिक फॅशन प्रमाणे आपल्या कामात सुबद्धता कशी आणायची हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगून तुमच्या कामात तुम्हाला तरबेज आणि परफेक्ट बनवण्यात मात्र नक्कीच मदत होईल.
मी शिलाईकाम माझ्या गुरु कडून शिकले त्यांचे खूप खूप धन्यवाद🙏 पण त्याहीपेक्षा अनुभवाने ज्या गोष्टी शिकले म्हणजे शिलाई कामातील बारकावे, ट्रिक,टिप्स त्या सर्व तुमच्यासोबत शेयर करेल.
शिलाई कामातील बेसिक गोष्टींपासून ते आजच्या आधुनिक फॅशन(Designer) पर्यंतचा आपला प्रवास असणार आहे.
त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा😊
This channel is about learning to stitch a saree blouse, frock, navwar saree, ghagra, salwar kurtis, skirt & tops etc on our youtube channel.
For Collaboration and bussines deal contact me -
[email protected]