For Business -
[email protected] #aseducationmaharashtra #aseducation #aseducation maharashtra #as Education maharashtra #mpsc #psi #policebharti
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,
स्पर्धापरीक्षात हमखास यश मिळवण्यासाठी A.S.Education Maharashtra महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विनामोबदला मदत करत आहे.
मी विशाखा सावंत (एम. ए.-विद्यापीठात द्वितीय, बी. एड -विद्यापीठात आठवी.)
गेले 12 वर्ष स्पर्धापरीक्षा क्षेत्रात अध्यापनाचे काम करीत आहे.
सोप्या भाषेत अवघड विषय समजावून सांगणे व विध्यार्थ्याचा प्रत्येक विषयाचा पाया पक्का करून त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम चालू केला आहे. दर्जेदार शिक्षण, प्रत्येक प्रकरणावर टेस्ट. सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी A. S. Education Maharashtra कटीबद्ध आहे
हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व सबस्क्राईब नक्की करा
-A.S.Education Maharashtra
Email ID -
[email protected]