Пікірлер
@educationwithshubhangi6529
@educationwithshubhangi6529 3 сағат бұрын
Congratulations sir
@sakharamkhatode9771
@sakharamkhatode9771 5 сағат бұрын
खरोखर धन्यवाद भाऊ शिर्डीतल्या टोळ्या गुन्हेगारीवर नियंत्रण होणे गरजेचे आहे त्यावर पोलीस प्रशासन व साई संस्थान यांनी एकत्रित कारवाई करून या टोळ्यांवर पायबंद घालावा केवळ महाप्रसादवर टॅक्स आकारून जर गुन्हेगारी आला बसत असेल व साई भक्तांचा त्रास कमी होणार असेल तर संस्थाने जरूर त्या महाप्रसाद वर टॅक्स बसवण्यास कुठलेही साई भक्तांची हरकत राहणार नाही
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 8 сағат бұрын
नाव घ्या अंकाच लाजू नका जनतेला समजल पाहिजे कोण आका
@umeshbadgujar3308
@umeshbadgujar3308 9 сағат бұрын
आज तर बरोबर बोलले साहेब तुम्ही 🎉❤🎉
@sanjayjadhav1525
@sanjayjadhav1525 10 сағат бұрын
जर शिर्डीत रिकामे उद्योग होत असतील तर ते बंद झाले पाहिजे
@rajratnagawai8299
@rajratnagawai8299 12 сағат бұрын
Nice ❤🎉🎉🎉
@pappubansode3754
@pappubansode3754 23 сағат бұрын
शिर्डी त lodging पन बंन्द झाल्या पाहिजेन कारन जेने करुन लैंगिक शोषन कमि होईल
@navanathtarade556
@navanathtarade556 23 сағат бұрын
शिर्डीमध्ये सारे भिकारी चा आहे
@vikasgondkar7521
@vikasgondkar7521 Күн бұрын
Brobar ahe changla manus gheto
@GorakshanathKharat
@GorakshanathKharat Күн бұрын
Wa अराने साहेब
@Ravikapase
@Ravikapase Күн бұрын
सुरेश आरणे जी,,आका चे नाव तरी जाहिर करा
@SUNILMANJAREKAR-y6x
@SUNILMANJAREKAR-y6x Күн бұрын
Good massage
@advavinashshejwal6063
@advavinashshejwal6063 Күн бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@machindramore9506
@machindramore9506 Күн бұрын
Om Sai Ram
@RamDhonde-q1i
@RamDhonde-q1i 2 күн бұрын
बोगस कार्यकर्ते टाळ्या सुद्धा वाजवतात, पक्षाचा कार्यक्रम आहे नेते येतील मग त्यांना पण भिकारी म्हणायचं का
@shambute
@shambute 4 күн бұрын
Only sujay Dada
@JitendraIngale-w9s
@JitendraIngale-w9s 4 күн бұрын
nice work sandip Bhau 👌
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 4 күн бұрын
साईबाबांच्या झोळीतल दान हे साईभक्त, अन्नदान आणि आरोग्य सेवा गरीबांना मोफत मिळावे म्हणून च साईभक्त साईबाबांच्या झोळीत भरभरून दान करतात
@Muktabai7
@Muktabai7 4 күн бұрын
तुमचाच आका आहे बापु 😅😅
@sanjayjadhav1525
@sanjayjadhav1525 4 күн бұрын
भक्त साईबाबांच्या दर्शनाला येतात व शिर्डीचे काही व्यवसायिक लोक त्यांना नाडतात पैशाची लुटलं जात हाॅटेल व्यवसाय वाले तर काही रेट लावतात हा माझा अनुभव आहे दर्शनाला जात असताना या गेटने तुम्हाला सोडून देतो असे खोटे सांगून वेड बनवून पैसे मागितले जातात हे सर्व थांबले पाहिजे साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे लोक हे भक्ती ठेऊन निष्पाप बुद्धीने तेथे येतात
@SaddamSShaikh
@SaddamSShaikh 4 күн бұрын
200 room mdhe ward mama apmanaspad wagnuk detat khup
@bhauthorat6936
@bhauthorat6936 4 күн бұрын
मंदिराच्या आतल्या कॅमेरा पेक्षा बाहेरचे कॅमेरे जास्त सशक्त असतात, आणि त्यावरच बाबांचं लक्ष असतं.... तसं बारकाईने पाहिलं तर मंदिरात फक्त आपली फाईल ओपन होत असते, आणि पूर्णपणे आपलं ऑडिट होत असतं... त्यासाठी वाणी, व्यवहार आणि नीतिमत्तेची फाईल क्लिअर करावी... सच्चिदानंद शिर्डी
@shirdissandip6933
@shirdissandip6933 4 күн бұрын
शिक्षण बद्दल बरोबरच आहे.त्या पध्दतीचे शिक्षक पण घेतले पाहिजे.जेवनाबद्दल बरोबर नाही..बाबांनी अन्नदान फि केलेल होते.. त्यामुळे नकोच..आणि हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचे डॉक्टर आणण्याची गरज आहे.. चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल त्याचप्रमाणे पहिली पासून ते डॉक्टरेट पदवी पर्यंतचे सगळे कोर्स एका छताखाली झाले पाहिजेत.
@nanasahebshelke3143
@nanasahebshelke3143 5 күн бұрын
पगार द्यावा त्या पध्दतीने मग सगळं होईल
@SaddamSShaikh
@SaddamSShaikh 5 күн бұрын
3 वेळेस अर्ज दिले जूनियर आणि सीनियर के जी मुलांच वय खुप कमी आहे आणि त्यांना यांनी इंग्लिश टॉयलेट ची सोय केली आहे आता तुम्ही सांगा ग्रामीण भागातील मूल ते त्यांनी कधी पाहिल का इंग्लिश संडास एक तरी भारतीय बैठकीचे संडास ची सोय करा अशी मागणी केली आम्ही 15 ते 20 पालकांच्या सहीनिशि पत्र दिले तरी काहीच करवाई केली नाही यांनी आता आजुन एक स्मरण पत्र डेतो त्या नंतर आंदोलन, मोर्चे , घोषणा बाजी, पोस्टर यांचा अवलंब करतो आम्ही पालक, नाही मंग आता अर्ज विनंती करून जर काम होत नसेल तर हेच करावे लागणार ना.
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 5 күн бұрын
शिक्षण अगदी निम्मन दर्जाचे दिले जाते शाळेत.
@babudhenge9371
@babudhenge9371 5 күн бұрын
साई बाबा इंग्लिश मिडीयम स्कूल ला बस खूप कमी आहेत बस मध्ये मुलांना बसायला जागाच शिल्लक नाही राहातं तरी पण मुलं उभे राहून जातात दादा
@SaddamSShaikh
@SaddamSShaikh 5 күн бұрын
मूल पडतात पण दादा अर्ज देउ आपन एक नंतर करु जंतर मंतर
@govindkotepatilshirdi0919
@govindkotepatilshirdi0919 5 күн бұрын
दान कोणी कोणाच्या घरात करत नाही माझा याला पहिल्या विरोध आहे.... अन्न दान महा दान पहिले हाॅस्पिटल मध्ये डाॅक्टर टिकू द्या
@mukundtadake981
@mukundtadake981 5 күн бұрын
चपाती हि महिलांनी लाटलाली पाहिजे. मशिन ची नको आहे मशीन ची चपाती गार झाल्या नंतर कडक होऊन जाते. 🙏🙏🙏
@sunilshirsath-hg7jq
@sunilshirsath-hg7jq 5 күн бұрын
भोजन पेड पाहिजे हे योग्य आहे
@pappubansode3754
@pappubansode3754 5 күн бұрын
आणि महत्वाचा मुदा उचला शिर्डी सर्व पक्षिय ग्रमास्तानि हा मुदा उचलायला हवा
@AmolBhalerav-w6y
@AmolBhalerav-w6y 5 күн бұрын
कर्मचारी व्यवस्थित बोलत देखील नाही भाऊ, २००रूम हॉस्पिटलला... तुम्ही चागला विषय हातात घेतला भाऊ,,,om sai ram
@yashswianap2801
@yashswianap2801 5 күн бұрын
बहुतेक रिक्षांना परमिट नाही रिक्षा चालक दादागिरी करतात
@YogeshSuryavanshi-dw3mj
@YogeshSuryavanshi-dw3mj 6 күн бұрын
Great work Bhau 👌
@AmolBhoi-n9p
@AmolBhoi-n9p 6 күн бұрын
भाऊ एकदम बरोबर आहे..भाऊ
@Animal_143_72
@Animal_143_72 6 күн бұрын
एक नंबर भाऊ संस्थान मधिल कर्मचारी रुग्णांशी चागली वागणूक देत नाही अरेराविची भाषा वापरतात यावर भाऊ तुम्ही यावर आवाज उठवला त्यामुळं नक्की प्रशासनाला जागं येईल अशी आशा....good work Bhau
@sabkamalikeksai1511
@sabkamalikeksai1511 6 күн бұрын
Right
@Akshaymhatare
@Akshaymhatare 6 күн бұрын
हे तेच लोक आहे जे 2 no व्यवसाय करतात शिर्डी मधे 😂
@AliShaikh-ud5oi
@AliShaikh-ud5oi 6 күн бұрын
Brober
@mahemoodshaikh3769
@mahemoodshaikh3769 6 күн бұрын
Icu ,igcu , super hospital madhi Night shift vale Sagle zopa kadtat , Serious patient la zopecha injection deun full zopa kadtat
@dattatryasambare5143
@dattatryasambare5143 6 күн бұрын
Om sai ram
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 6 күн бұрын
खुप चांगला उपक्रम. नवीन नवीन कल्पना सुचत आहे.
@brajagopalsharma469
@brajagopalsharma469 7 күн бұрын
OM Sai Ram baba 🙏🙏
@intajhakim8783
@intajhakim8783 7 күн бұрын
Nice work
@Radhika___113
@Radhika___113 7 күн бұрын
❤❤sai ram
@santoshbadave7836
@santoshbadave7836 7 күн бұрын
Om Sai Ram
@amolbanait7214
@amolbanait7214 7 күн бұрын
खूप छान...🙏🚩
@RajendraVairal-p6c
@RajendraVairal-p6c 7 күн бұрын
Om sai ram
@ashokgayke2840
@ashokgayke2840 7 күн бұрын
गर्दी वाढली म्हणून 3 नंबर गेट बंद करायचे कारणच काय?? जर कोट्यवधी ची दर्शन लाईन उभारून अशी परिस्थिती होत असेल तर त्या दर्शन लाईन चा उपयोग काय..? संस्थान च कस झालं आहे.. जखम पायाला आणि मलम डोक्याला... अश्या काही गंमती आहेत..
@shashikantmahale1073
@shashikantmahale1073 8 күн бұрын
ओम साईराम