आज दुपारी तुमची अर्धी मुलाखत पाहिली. या मुलाखतीत आपण गुंतत जातो. पुरुषांनी महिलांसाठी वापरलेले पासंग कमी अधिक प्रमाणात आपल्याही वाट्याला येतात, कवयित्री आपल्याच भावना तिच्या शब्दात मांडते असे प्रकर्षाने वाटत राहते. स्त्री आणि पुरुष हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आणि जटिल आहे, स्त्रियांच्या भावना तरल तर पुरुषांच्या नेहमीच कठोर असतात. यात सहजीवनासाठी आसुसलेले स्त्रीचे मन जागोजागी विव्हळ होताना दिसते, तुम्ही मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे हेच सुरू आहे, यांचा थांग नाहीच. खरंतर या शापातून स्त्रियांची सुटका झाली पाहिजे असेच म्हणून वाटत राहते. मुलाखत खूप सुंदर आणि खिळवून ठेवणारी आहे.
@sunitazade763715 сағат бұрын
Thank You 😌✨
@nehabhandarkar2116Күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण आणि विस्तृत घेतलीय मुलाखत. दोघींचे ही अभिनंदन.
@sunitazade763721 сағат бұрын
Thank You 😌✨
@bhagawantshobhane3150Күн бұрын
अप्रतिम !आपल्या एकंदरीत कवितेच्या प्रवासातील अर्थांतरणाचे सौंदर्य उलगडताना अनेक गोष्टी जाणवल्या, कळत गेल्या, कवितेकडे वाचक /रसिक म्हणून पाहण्याची दृष्टी व्यापक होतानाच त्यातील अंतरंग /भाव /अनुभूती अशा सर्वस्पर्शी घटकांची साकाररूपं कळत गेली. आपल्या कविता या अंतर्हृदयातील निरपेक्ष प्रेमाचा पीळ सजगतेने मांडतांना सापेक्ष जाणिवांचा तळ शोधणारी संवादशील कविता, असे म्हणता येईल.. !पुढील प्रवासास शुभेच्छा..!
@sunitazade763721 сағат бұрын
Thank You 😌✨
@prashantkadam3145Күн бұрын
Very nice😊
@sanjivanipawde86582 күн бұрын
खूप छान मुलाखत. पहिल्यांदाच ऐकलं सुनिताताईंना स्वतःच्या कवितांबद्दल बोलताना... पण प्रामाणिकपणे वाटलं की त्यांची कविता वाचत, अनुभवत , मनात रुजवण्यासारखी आहे न की त्याबद्दल बोलण्यासारखी...
@sunitazade763721 сағат бұрын
शुक्रिया 😌✨
@shashidambhare94632 күн бұрын
कुंडीतले बियरचं झाड या कवितेने मी चमकून सुनिता झाडे या नावाकडे पाहीले होते. आणि मग कॉमन वमन ते आत्मनग्न पर्यंतचा तिचा प्रवास सोबत राहून अनुभवला. आधी ती माझी favourite poet, writer झाली. नंतर मैत्रीण. सुनिताला बोलतं करणं तसं अवघड काम. पण मुलाखतकार फार व्यवस्थित उलगडतेय सुनिताचा एकेक पैलू. सुंदर झालीय मुलाखत. ❤ Sunita. Keep it up 👍
@sunitazade763721 сағат бұрын
Thanks DEAR 💕
@sunildhepe2 күн бұрын
सुनीता झाडे या पत्रकार तर आहेतच, पण त्या उत्तम लेखिका आणि कवियत्री सुद्धा आहेत. पत्रकार हा कवी किंवा लेखक असू शकत नाही असे तुम्हाला का वाटते? प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. तुम्ही "पत्रकार बिझनेस" आणि "कवी बिझनेस" असे म्हटले आहे. पत्रकारिता हा व्यवसाय बनला आहे हे खरे आहे, पण कवितेचा कधी व्यवसाय झाला? हा प्रश्न मात्र विचार करण्यासारखा आहे.
@sunitazade763721 сағат бұрын
सुनीलजी 🙏
@abhishekthakur-vz8yl2 күн бұрын
Mast boaa 😘
@sunitazade763721 сағат бұрын
Thanks DEAR 💖
@बदलतेविश्वयुवालेखणी3 күн бұрын
छान सादरीकरण झाले आहे संदर्भातील कवितांचे. उत्तम मुलाखत चर्चा झाली आहे 👏🌹
Such an inspiring perspective ma'am! There is still a lot to learn from you. It's a proud feeling to be your student. Thank you for this video. 😊
@sunitidharwadkar87935 күн бұрын
💟🌿
@Nv97247 күн бұрын
Inspiring 👏
@sunitidharwadkar87937 күн бұрын
Thanks🌹
@sunitidharwadkar87938 күн бұрын
शाळा -Sharda Mandir , Chhatrapati Sambhaji Nagar
@RohitShindeEasyChemistry8 күн бұрын
आदरणीय मॅडम, आजच्या आपल्या प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण मुलाखतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन! आपले विचार प्रेरणादायी होते आणि आपल्या सखोल ज्ञान व शिक्षण क्षेत्रातील समर्पणाचे सुंदर उदाहरण होते. जटिल संकल्पना सुस्पष्टतेने मांडण्याची आपली शैली खरोखरच उल्लेखनीय आहे.
@sunitidharwadkar87938 күн бұрын
🌺
@Silpa_joiare8 күн бұрын
सहज सोप्या शब्दात विषय मांडणी.... खूप छान मॅम...nice to see you after long time 👍🙏👌✨🎊🎉
@sunitidharwadkar87937 күн бұрын
Thanks🌹
@ajay17128 күн бұрын
Many congratulations mam. Few of your students have expressed the feelings, however, they represent all of us. Those who have learnt with you since 1978 till now, have the same respect for you. Wishing you all the very best
खूप सुंदर इंटरव्यू दिला मॅडम समाजासाठी शिक्षण क्षेत्रात संशोधन लेखन या सर्व क्षेत्रात काम करून देखील विनयाने बोलणे आणि डाऊन टू अर्थ असणे म्हणजे काय तुमच्याकडे बघून समजता❤🎉