आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर 🙏
दीदी च्या चाहत्यांची इच्छा होती की दीदी ने संगीत🎬 दिग्दर्शन देखील करावे..
दीदी ला संगीत 🎵दिग्दर्शन करून कोणाशी प्रतिस्पर्धा करायची ❎ नव्हती.
त्यामुळे त्यांनी संगीत 🎶दिग्दर्शन केले परंतु स्वतः चे नाव ❎न लावता.
त्यांनी असे नाव निवडले जेणेकरून लोकांना माहिती होणार नाही की हे संगीत दीदी म्हणजेच लता मंगेशकर यांनी दिलेलं आहे.
जेव्हा दीदीला 1965 साली 'साधी माणसं' 🎬या चित्रपटाच्या संगीत 🎬दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार🏆 जाहीर झाला,
आणि लता दीदी खुद्द पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या, तेव्हा हे गुपित सर्वांना माहीत झाले की आनंदघन म्हणजेच आपल्या लता मंगेशकर.❣️
[email protected]