Teacher's Day Celebration 2024 (Part - 2)
1:36
Day - 10 Lord Ganesha's Smokey Incarnation
5:00
Day - 8 Ganesha & The Humbling Of Indra
5:50
Day -14 The Power Of Surrender (Ad-18)
6:40
Day - 6 Ganesha's Ekadant Swaroop
6:40
Day -5 Ganapati Durva Mahatmya
8:45
Day - 4 Ganesh And Mahabharat
5:35
Day-3 Ganesha's Chariot is Mouse
6:15
Day - 2 Ganesha And Kartikey
5:25
14 күн бұрын
Day - 1 The Story Of Ganesha's Birth
6:10
Ganpati Festival
0:20
14 күн бұрын
Пікірлер
@dimpalkhadke3903
@dimpalkhadke3903 24 минут бұрын
पहिले उत्तर महाभारताच्या युद्धाच्या आधी अर्जुनाच्या मनात एकच गोंधळ होता तो विचार करत होता की युद्ध करणे योग्य आहे का आपलेच नातेवाईक, गुरु, मित्र या सर्वांच्या विरुद्ध शस्त्र उचलणे त्याला बरोबर वाटत नव्हते दुसरे उत्तर श्रीकृष्णाने अर्जुनाला दोन मार्ग सांगितले एक होता भक्तीचा मार्ग एक होता ज्ञानाचा मार्ग तिसरे उत्तर मी या गोष्टीतून शिकवण घेणार मी आज पासून या दोन्हीही मार्गाने अभ्यास करणार आहे By Bhavesh
@vinaybaheti3125
@vinaybaheti3125 7 сағат бұрын
1.Shri Krishna ne Arjun ko ye Katha me updesh diya ki ham sirf apne kartavya par laksh rakhna aur result ki apeksha nahi karna 2.Arjun hamesa Satya aur dharm ke raste par chala 3.I am very Talented I am very Smart I am very silent I am very confident
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 8 сағат бұрын
1.. युद्धा नंतर पांडव जेव्हा हस्तिनापूरला राजमहालात परत आले तेव्हा त्यांना सुखद आयुष्याची अपेक्षा होती 2.. दरबार मध्ये एक साधुसंत आल्यावर त्यांनी पांडवांना आंतरिक सुखाचा सच्चा मार्ग बद्दल माहिती दिली आणि खरे सुख बाया संपत्तीने मिळवता येणार नाही ते आंतरिक शांती आणि आत्मज्ञानाची येते याबद्दल माहिती दिली 3.. मॅम मी या meditation मधून शिकले की आपल्याला नेहमी आनंदी राहायला पाहिजे , आणि आपण सगळ्या गोष्टींमध्ये आनंद राहिला पाहिजे एकाच गोष्टीमध्ये नाही, आणि आपण खरे सुख अंतरात्माच्या शांतीने आपल्या खऱ्या जीवनात आणू शकतो , आणि मी कधीही कशाची अपेक्षा ठेवणार नाही , आणि मी माझं घर आनंदाने प्रेमाने भरून ठेवायचे प्रयत्न करेल
@varunnyati3368
@varunnyati3368 8 сағат бұрын
1.pandavana chinta vatat hoti 2.khare dukh hryudayat aste 3.aanandi rahane shikla By Varun 😊
@RishiRancho30
@RishiRancho30 9 сағат бұрын
1.pandavana chinta vatat hoti 2.khare dukh hryudayat aste 3.aanandi rahane shikla 😊😊😊
@pramodchaudhari2423
@pramodchaudhari2423 10 сағат бұрын
By falguni 1.युद्धा नंतर पांडव जेव्हा हस्तींनापूरला परत आले तेव्हा त्यांना सुखद आयुष्याची अपेक्सा होती. 2.दरबारा मध्ये एक साधू संत आल्यानंतर त्यांनी पांडवाना आंतरिक सुकाचा चा सच्चा मार्ग बदल माहिती दिली. 3.mam या मेडिटेशन मधून हे शिकायला मिडाले कि आपण आनंद सगड्या गोष्टींमध्ये करायला पाहिजे. एकाच गोष्टी मध्ये नाही करायला पाहिजे. समजा कोणाची hobbies असतात तर hobbies ला आणि दुसऱ्या गोष्टी ला आनंद ठेवायचे.
@HarshaliBarhate
@HarshaliBarhate 10 сағат бұрын
1 selpless action 2 karn is helpfull 3 इ am heplfull
@HarshaliBarhate
@HarshaliBarhate 10 сағат бұрын
1विधुर चा स्वभाव knowledge and wisdom होता 2 कोणाचे ही सल्ले ऐकायचे असते 3 i am brave, i am power full,
@bharatiganatra2844
@bharatiganatra2844 13 сағат бұрын
1.pandvana sukhad ayshyaji apeksha hoti. 2.antrik sukhakar marg sagitle,khare sukh bahya sampti ne mitrata yet nahi. 3. Khara sukh aplya kutubaja premat ahe,khara Anand antaratma shantinej milvu.kash ji pan apeksha karnar nahi.
@155प्रियन्शु
@155प्रियन्शु 16 сағат бұрын
१ टेन ना हस्तीनापुर मध्ये सुखद् आयुषीचो ची अपेक्षा होती २ तेव्हा साधूसंत दरबारात आल्यानन्तर तेने संगीतेले की खरे सुख आपण भव्यता त्यांना सुख देऊ शकत नाही साधूसंत ने हे सांगितले ३ आपण सुख खरे तर मेडितेशन करून सुख घायू शकता खूप तरके आहे पण माला मेडिटेशन वाला तरी आडवतो बाय प्रियांशु
@devansh-f6
@devansh-f6 22 сағат бұрын
nice❤😊🎉😊🎉❤
@devansh-f6
@devansh-f6 22 сағат бұрын
nice
@devansh-f6
@devansh-f6 22 сағат бұрын
nice😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@devansh-f6
@devansh-f6 22 сағат бұрын
🎉nice🎉
@dimpalkhadke3903
@dimpalkhadke3903 23 сағат бұрын
पहिले उत्तर कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडव हस्तीनापुरातील राजमहालात परतले तेव्हा त्यांना सुखद आयुष्याची अपेक्षा होती पण त्यांच्या लक्षात आले कि बाह्य संपत्ती आणि भव्यता त्यांना खरे सुख देऊ शकत नाही दुसरे उत्तर साधुसंत जेव्हा दरबारात आले तेव्हा त्यांनी सांगितले कि खरे सुख आपण अंतरात्म्याचे शांतीनेच अनुभव शकता बाह्य संपत्ती आणि भव्यता ने नाही तिसरे उत्तर आपण खरे सुख अंतरात्म्याच्या शांतीने आपल्या खऱ्या जीवनात आणू शकतो आणि मी मेडिटेशन ने आण्याचा प्रयत्न करणार ज्याने आपला अंतरात्माशांत होऊ शकतो आणि मी कशाचीही अपेक्षा करणार नाही By Bhavesh
@vinaybaheti3125
@vinaybaheti3125 Күн бұрын
1.Duryodhan kaurav ka prmukh tha 2.Duryodhana ne pandav ko dutkhel me hara ya 3.Ye story me Sikhta hu ki hame kabhi bhi gussa aur lobh nahi karna chahiye nahi to hamara accha nahi hoga
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 Күн бұрын
Maam meditation khup chan hote ani ek jaga hun geli ata meditation che ani mala tumhi sangitlelay tas purn visualisation zal ani jadue jaga khup chan hote
@OK11111-y
@OK11111-y Күн бұрын
1.द्रौपदीने कृष्णाची शरण दिली होती 2. मॅम मी एकदा संकल्प केला होता की मी देवावर व असं काही खोटं असतं पण मी विश्वास ठेवला तर माझा पेपर खूप छान गेलेला होता मग तेव्हापासून मी देवावर खूप विश्वास ठेवते 3. I am a knowledgeable I am a clan I am a powerful I am a peaceful😊😊
@OK11111-y
@OK11111-y Күн бұрын
Shri Krishna ne Vrindavan madhe karvandi work of the Parvati challa hota Apne Katra Maine tujhe तर आपण नक्कीच जिंकू मस्त मस्ती करायची नाही अभ्यासाच्या गुन्हे शांत स्थिर राहून बाय वैष्ण😊😊
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 Күн бұрын
1..विदुर हा धर्मराज उद्दिष्टटिर हा सल्लागार आणि धृतराष्ट्र राजाचा सावत्र भाऊ होता 2.. भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी राहिले कारण श्रीकृष्ण ना विदुर सोबत भेटघ्यायची होती 3.. या गोष्टीला खूप काही शिकायला मिळाले जसे दिलेल्या प्रेमाचे आणि आधाराने मदत खूप मोठी असते, आपण सुद्धा मनात लोभ मोह न ठेवता मोठ्यान सोबत आदराने राहिला पाहिजे वागायला पाहिजे आणि छोट्या सोबत सुद्धा चांगले/प्रेमाने वागायला पाहिजे आपण छोटी छोटी वस्तू पण स्वीकारायला पाहिजे मोठी अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे, काही पण कितीही साधन असेल तरीसुद्धा प्रेमाने राहिले पाहिजे आणि आपल्याला ॲडजस्ट सुद्धा केलं पाहिजे मग ते किती पण साधे जेवण असोमग ते किती पण साधे जेवण असो आपल्याला जे भेटतात तिच्यात समाधान राहिला पाहिजे सगळ्यांना रिस्पेक्ट करायची आणि परिस्थिती मध्ये ऍडजेस्ट करायचाय Thank you so much ma'am because I learning many things from meditation❤❤❤❤
@nayanachopade4225
@nayanachopade4225 Күн бұрын
Khup chan
@varunnyati3368
@varunnyati3368 Күн бұрын
1. Dhrutrashtra cha savatra bhau 2. Sri Krishna vidura chya garhi rahile Karan tyana vidura sobatt bett gyalyachi hoti 3. Ki aapn chote - chote vastu pann swikaryala pahije mote vastu chi apeksha nahi karayla pahje By Varun 😊
@priyankakharche8272
@priyankakharche8272 Күн бұрын
1 vidur he dhrutrashtrache savtra bhau hote. 2 bhagvan Shri Krishna he vidurachya ghari rahile karan bhagwan shri krishna yana vidurashi bhetnyasathi he tharvle hote,shri krishnane viduracha niswartha bhakticha aadar kela. 3ya goshati madhun khup Chan shikvan milali mam ,dilelya premache ani aadrane madat khup mothi aste,aapn suddha manat kahi lobha,moha,n thevta mothyansobat aadarane ani cchotyan sobat premane wagle pahije.
@swatiwankhede1530
@swatiwankhede1530 Күн бұрын
@bharatiganatra2844
@bharatiganatra2844 Күн бұрын
1.dhutrashtra ja savtra bhau hota . 2.sri Krishna ne vidur ja ghari rahile,karan vidur sade manase hote ,tyna bhet galyaji hoti. 3.story pasun vivek mothyanje Adar karayla shikle.
@ChhayaMali-v6j
@ChhayaMali-v6j Күн бұрын
1. Dhrutrashtra cha savatra bhau 2. Sri Krishna vidura chya garhi rahile Karan tyana vidura sobatt bett gyalyachi hoti 3. Ki aapn chote - chote vastu pann swikaryala pahije mote vastu chi apeksha nahi karayla pahje
@RaghunathMali-j1c
@RaghunathMali-j1c Күн бұрын
१. विदुर धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ होता २. भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी राहिले कारण त्यांना विदुराशि भेट घालायची होती ३. आपण कोणतीही परिस्थिती स्वीकारून घ्यायला पाहिजे छोट्या पण गोष्टींमध्ये ऍडजेस्ट करायचं शिकायला पाहिजे
@155प्रियन्शु
@155प्रियन्शु Күн бұрын
१विधुर दूतराष्ट चे भाऊ होते २ भगवान श्री कृष्ण विधूरा चा घरी गेलते करण भगवान श्री कृष्ण ला विधूर शी विधूर शी भेट घाईची होती म्हणून कृष्ण विधुरा चा घरी गेले ३ की देव कोणता पण रूप घायू शकतो तर आपल्या रिस्पेक्ट करायला हवे तासा विधूर ने कृष्ण ला आदारसम्मान दिला यासे आपण पण द्यायला पाहिजे बाय प्रियांशु
@dimpalkhadke3903
@dimpalkhadke3903 Күн бұрын
पहिले उत्तर विदुर हा धृतराष्ट्राचा सवत्र भाऊ होता दुसरे उत्तर श्री कृष्णा विदुराच्या घरी राहिले कारण विदुराचे घर साधे होते पण श्री कृष्णाने त्यांच्याशी भेटण्यासाठी हे ठरवले होते मग विदुराने भगवान श्री कृष्णाचे प्रेमपूर्वक स्वागत केले तिसरे उत्तर आपण ह्या गोष्टीतून हे शिकलो कि आपले पैसे भेटवस्तू घर शस्त्र त्यावरून पण मोठ्या आपल प्रेम आणि भावना आहे आणि देवाला सुद्धा हेच पाहिजे असत आपल्या कडून. By Bhavesh
@dipalichaudhari5826
@dipalichaudhari5826 Күн бұрын
1.विधुर हे दूतराष्ट्राचा सावत्र भाऊ होता. 2. भगवान श्री कृष्ण विधुराच्या घरी राहिले कारण श्री कृष्ण यांना विधुर शी भेटण्यासाठी ते विधूर च्यां घरी राहिले. 3. मॅम मला या गोष्टीतून हे शिकायला मिळाले की काईपण किती ही साधं असो तिच्यात आपण प्रेमाने राहायला पाहिजे adjust करायला पाहिजे. ते मग किती ही साधं असो जेवण घर etc. असो आपण तिच्यात समाधान राहायचे. सगळ्यांचा respect करायला पाहिजे. कोणती ही परिस्थिती accept करायला पाहिजे.
@RishiRancho30
@RishiRancho30 2 күн бұрын
1.duryodhan krodhi ani lobhi kaurav hota 2.duryodhan ne dhut khed madhe pandavan la haravale 3.kadhi pn lobh ani ragg nahi karaycha 😊😊😊
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 2 күн бұрын
1.. दुर्योधन हा लोक आणि क्रोड या दोन दुर्गुणांची ग्रासलेला होता 2.. दुर्योधनाने पांडवांना दुतखेळात त्यांना फसवले आणि हरवले आणि सगळी संपत्ती राज्याने घेऊन घेतल 3.. मॅम मी या गोष्टीतून नाही शिकली की आपण कधी क्रोध केला नाही पाहिजे क्रोध मध्ये ओढायला नाही पाहिजे मोठ्यांची आणि दुसऱ्यांची शांतपणे राहिले पाहिजे आणि बोलायला पाहिजे आणि कधीही लोभ नाही करायचे क्रोध आपल्याला कधी ना कधी फसवतो
@varunnyati3368
@varunnyati3368 2 күн бұрын
1. Duryodhana ya kaurav yancha cha pukrr hota 2. Kavdya chya 3. Ki aapn kadii lobb aani rogg nahi karave By Varun 😊
@devansh-f6
@devansh-f6 2 күн бұрын
nice
@155प्रियन्शु
@155प्रियन्शु 2 күн бұрын
१ दुर्योधना हा कवरावान् चा प्रमुख होते २ दुर्योदंड ने पांडवाना दृतखेदत पांडवाना हरवलं होता ३ मेम मी शिकला की केव्हा पण क्रोध नाही करायचा केला पाहिजे बाय प्रियांशु
@bharatiganatra2844
@bharatiganatra2844 2 күн бұрын
1.duryodhan lobhi& krodhi hota. 2duryohanane dhut khel me pandvon ko haraya . 3 aplaya la kadhi pan lobh.krodh nahi kela pahije
@yogeshnarkhede-rp2lb
@yogeshnarkhede-rp2lb 2 күн бұрын
1 दुर्योधनल लोभी क्रोधी अनी दुर्गुनी होता 1दुर्योधनने पांडवाची दुर्टखेलत हरवले
@ChhayaMali-v6j
@ChhayaMali-v6j 2 күн бұрын
1. Duryodhana ya kaurav yancha cha pukrr hota 2. Kavdya chya 3. Ki aapn kadii lobb aani rogg nahi karave
@RaghunathMali-j1c
@RaghunathMali-j1c 2 күн бұрын
१. दुर्योधन हा कौरवपुत्र होता व त्याच्यामध्ये लोक क्रोध होतं २. दुर्योधनाने पांडवांना द्रुतखेळात हरवून त्यांना फसवले ३. मी या गोष्टी मधून शिकली की कधीही लोभ क्रोध करावे नाही क्रोध बोलो आपल्याला कधी ना कधी फसवता
@dimpalkhadke3903
@dimpalkhadke3903 2 күн бұрын
पहिले उत्तर लोभ आणि क्रोध हे दोन दुर्गुण दुर्योधनाच्यात होते दुसरे उत्तर दुर्योधनाने पांडवांना द्युत ह्या खेळात हरवून पांडवांच राज्य आणि संपत्ती घेऊन घेतली तिसरे उत्तर आपण ह्या गोष्टीतून शिकलो कधीही लोभ आणि क्रोध करू नये By Bhavesh
@dipalichaudhari5826
@dipalichaudhari5826 2 күн бұрын
1. दुर्योधन हा लोभ आणि क्रोध या दुर्गुणांचा होता. 2. दुऱ्यधनाने पांडवांना दुर्तखेदात हरवले आणि सगळी संपत्ती राज्य घेऊन घेतले. 3. मॅम या meditation मधून मला हे शिकायला मिळाले की आपण क्रोध करायला नाही पाहिजे. हमेशा शांत पणे राहायचे बोलायचे. मोठयांशी शांतपणे बोलायला पाहिजे. सगळ्यांना रेस्पेक्ट द्याला पाहिजे.
@varunnyati3368
@varunnyati3368 3 күн бұрын
1. Ki aapn aplya Darma che palan karave aani kadhi pann Satya chya marga var chalave 2. Dharmachya aani Satya chya marga var 3. I am truthful I am confident By Varun 😊
@atulchaudhari6640
@atulchaudhari6640 3 күн бұрын
1.. श्रीकृष्णाने या कथेतून अर्जुनाला हा उपदेश दिला आहे की आपल्याला नेहमी सध्याच्या मार्गावर चालायला पाहिजे आणि धर्माचे पालन केले पाहिजे व त्याचे उल्लंघन करायचे नाही 2.. अजून नेहमी धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावर चालत होता 3..l am honest I am positive I am confident I am knowledgeable आणि आपल्याला कधीही शॉर्टकट मारायला नाही पाहिजे आपल्याला नेहमी लाँग कट used karayla pahije karan mi jar short cut abhyas kela ter mala jawl me vachl tevdach samjel pn mi jar long cut marla ter mala naveen ghosti shikayla भेटेल mahnun mi नेहमी लाँग कट मारेल
@dineshbarde4
@dineshbarde4 3 күн бұрын
I listen meditation and my mind feeling better mam thank you
@dimpalkhadke3903
@dimpalkhadke3903 3 күн бұрын
पहिले उत्तर श्री कृष्णा ने अर्जुनाला उपदेश दिला कि केव्हा ही आपण धर्म युक्त karm करायला हवे आणि सत्याचा मार्गांवर चालत राहावे दुसरे उत्तर अर्जुनाने सत्याच्या मार्गांवरच चालायचा आणि आपणही सत्याच्या मार्गांवरच चालायला पाहिजे तिसरे उत्तर I am very confident I am very peaceful By Bhavesh
@dipalichaudhari5826
@dipalichaudhari5826 3 күн бұрын
1. श्री कृष्ण ने अर्जुन ला असा उपदेश दिला आहे की हमेशा सत्य च्या मार्गावर चालावे आणि धर्माचे पालन करत राहवे. 2. अर्जुन नेहमी धर्माच्या व सत्याचा मार्गावर चालला. 3.I am confident. I am kind I am positive. Mam thanku for teaching us such a beautiful and good things.
@RaghunathMali-j1c
@RaghunathMali-j1c 3 күн бұрын
१. आपल्या धर्माचे पालन करावे व त्याचे उल्लंघन करावे नाही २. आपल्याला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालावे ३. I am confident I am trustworthy I am wisdom
@RaghunathMali-j1c
@RaghunathMali-j1c 3 күн бұрын
1. द्रोणाचार्य २. युधिष्ठिराने अश्वत्थामा चा मृत्यू झालेला असे अर्थ सत्य सांगितले ३. खोटे किंवा अर्धसत्य बोलू नये आणि सत्य बोलून कर्माचा पारायण करावा
@bharatiganatra2844
@bharatiganatra2844 3 күн бұрын
1.aplyala nahmi apla Dharma ja pala karun Satya ja maga var chlayla pahije 2nahmi Dharma ja marga var chalala. 3I always say true,I am honest,I am positive.
@pranjalchaudhari7543
@pranjalchaudhari7543 3 күн бұрын
👌👍