समीर मध्यम वर्गीय मराठी माणसाचा भिडस्त व बोटचेपा स्वभाव त्यातून संस्कारित शिक्षक पेशा असलेली भूमिका बेमालूम वठ्वतो, त्या विनोदाची सुद्धा दया येते. ईशा ही आपल्या मनातील सुप्त भावना स्त्री असल्यामुळे अस्पश्टपणे व्यक्त करू शकते, त्यात होणारे मार्मिक समज गैरसमजाच्या हिंदोळ्यावर हे प्रहसन छान हेलकावे खाते. त्यांच्या प्रीती सुलभ भावना कधी उफाळून येतात तर कधी भिडेखातर दबून जातात. समीरच्या उतवलेपणाचा सेवक सुद्धा सूतावरून स्वर्गाला जाऊन गैरफायदा घेतो. सर्व सामान्यांच्या आयुष्यातील घुसमट छान मनोरंजक पद्धतीने व्यक्त होते.
@suhasjamdar557744 минут бұрын
प्रिया ला काही तरी वेगळे रोल द्यावेत.. फक्त लग्न, प्रेम व शो-पीस मधुन बाहेर पडावे
@javedmomin4619Сағат бұрын
वनिता अप्रतीम अभिनय
@suhasjamdar5577Сағат бұрын
प्रिया खुप खुप छान...
@Minakshipawar6832Сағат бұрын
समीर ❤️
@niranjanigurav46362 сағат бұрын
माझी मनापासूनची इच्छा आहे की "लॉली" आणि "मोना डार्लिंग" ह्यांनी एकाच स्किट मध्ये एकत्र यावं..✨️ कृपया "महाराष्ट्राची हास्य जत्रा" टीम, तुम्ही हे बघावं व लवकरात लवकर इच्छा पुर्ण करावी ही नम्र विनंती..🙏