Sehra Che NAav taer Ahmednagar Tara Tumi ahilya Nagar kya bolata hai
@baatamiaapalyabhagachi27 күн бұрын
नावात काय ठेवलं आहे कुणी अहिल्यादेवी नगर म्हणत तर कोणी अहमदनगर म्हणतात ज्याची त्याची इच्छा 😊🙏🏻
@purushottamtotala2666Ай бұрын
जलगांव ला वातावरण बदलल आहे, जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे।
@harishmugdar6329Ай бұрын
काल झाला नाही पाऊस
@harishmugdar6329Ай бұрын
मुंबई मध्ये पाऊस झाला नाही
@dhareppagadade572Ай бұрын
सोलापुरात पाऊस नाही
@SudhirMahadik-h5gАй бұрын
महाबळेश्वर चा अंदाज संग
@GaneshPatil-z4uАй бұрын
Ganeshpatil
@gajananyerokar1647Ай бұрын
अकोला जि,ता,अकोट, आमच्या भाग, चौहटा बाजार, नांदखेड, चांगला पाऊस झाला,
@sudhakarkothale5621Ай бұрын
अकोला जवळ बाभुळगाव ला संध्याकाळी ५.२० ते ६.३५ पर्यंत विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला
@LakhanRathod-og4bxАй бұрын
बूलढाना जिल्यात विजेच्या कडकडा सह पाउस झाला
@digambargovindwar4860Ай бұрын
उमरखेड तालुक्यातील कोपरा बु ब्राह्मण गावं चातारी ला पाऊस पडेल का
@ShesheraoGiri-bq8tdАй бұрын
वसमत हायतनगर
@harishmugdar6329Ай бұрын
मुंबई मध्ये पाऊस जास्त होणार आहे का
@AkashMore-hi5zwАй бұрын
सातारा निमसोड येथे जोरदार पाऊस सुरू झाला
@waghdevendra717Ай бұрын
चाळीसगाव तालुक्यातील काही ठिकाणी गडगडाट पाऊस झाला जोरात पाऊस झाला
@sameerdabhade5581Ай бұрын
जाणार नाही की नाही.... हा पाऊस 😮
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
दिवाळी करून जाणार पाऊस यावर्षी 🔥
@SamsungGalaxy-ru4hzАй бұрын
સૂરત
@sureshbedre9696Ай бұрын
Beed patoda
@mahadevgaikwad7960Ай бұрын
जालना येथे जोरात पाऊस पडेल का.
@prakashkhadake7994Ай бұрын
आहील्यानगर म्हणत जा सर
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
Ok
@waghdevendra717Ай бұрын
दादासाहेब खानदेश मध्ये जास्त होतो आहे पाऊस
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
कोकण आणि खानदेश सध्या जास्त पाऊस आहे
@arunurane8454Ай бұрын
वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर येथे अद्याप ओढे नाले वहिले नाहीत मोठा पाऊस झाला नाही कधी पाऊस येणार
@sanjaysarode9358Ай бұрын
नांदुरा,मलकापूर, मोताळा येथे खूप पाऊस पडला
@waghdevendra717Ай бұрын
उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस पडतो आहे
@शहादेवबचाटेАй бұрын
😂😂😂😂😂😂😅😅😅😅
@rajendrarausaheblahare2367Ай бұрын
1:34 a
@ArundhatiJoshi-f1fАй бұрын
पाऊस घरी जातोय का आपल्या ल घेऊन जातोय
@waghdevendra717Ай бұрын
आता उत्तर महाराष्ट्राचा अंदाज काही दिवसांपूर्वी तुम्ही मला उत्तर दिले होते की उत्तर महाराष्ट्रात पाऊस जास्त होणार नाही तो अंदाज खरा ठरला इतर हवामान तज्ञ हे फक्त काही अफवा पसरवून देतात त्यामुळे शेतकरी मंडळी घाबरून जाते
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
🙏🏻
@ashoknavale8094Ай бұрын
संगमनेर तालुक्यात पाऊस पडेल का
@mahadevgaikwad7960Ай бұрын
सर जालना येथे आज पाऊस पडेल का.
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
जालना छत्रपती संभाजी नगर मध्ये लवकरच वातावरण बदलेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
@prashanttatode8849Ай бұрын
बाप कमाई होयका
@baatamiaapalyabhagachiАй бұрын
पहिलं बोलायच शिक नंतर आमच्या समोर ये चर्चा करायला
@prashanttatode8849Ай бұрын
तुले काही काम नाहीका
@waghdevendra717Ай бұрын
चाळीसगाव तालुक्यातील काही ठिकाणी विजा चमकत होते
@mahadevgaikwad7960Ай бұрын
जालना येथे आज रात्री पाऊस पडेल का.
@PradipPadaviАй бұрын
थ😂😊
@waghdevendra717Ай бұрын
चाळीसगाव परिसरात खूप गर्मी होते म्हणून पाऊस येईल असं वाटतं
@ShrishailappaJogur-jt7xe2 ай бұрын
Mosquitoes are less in rainy season why why Larva and Pope washed away by water and die 2) during intervals between rains in rainy season water drives out larva and Fufa not survive without water thus mosquitoes are less in rainy season 3) let water to dry in flower pots and gardens in cities at least once in a week after drying larva and Pupa will not survive without water otherwise mosquito develop this is a method to control mosquito
@manilallohar51642 ай бұрын
Ram Ram
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
🙏🏻 जय श्री राम
@satishbhise-qj9le2 ай бұрын
पाऊस किती असो पण हवा नाही पाहिजे
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
right
@laxmikantkale78572 ай бұрын
अक्कलकोट तालुका
@waghdevendra7172 ай бұрын
तसं काही वाटत नाही आम्हाला
@ganeshlimbure95422 ай бұрын
पाउस किती ही पडो पण जीव हानी होऊ नये
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
या पावसात जीव हानी होत नाही
@चरनडहारे2 ай бұрын
गारा कुठे आहे
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
अमेरिकेत 🥹
@krushnakadam1792 ай бұрын
मावळात आहे का आज पाऊस
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
🙏🏻😊 रात्री
@waghdevendra7172 ай бұрын
उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस चालू आहे
@baatamiaapalyabhagachi2 ай бұрын
हो 2 दिवस अजून
@waghdevendra7172 ай бұрын
बरे होईल मग म्हणजे कपाशी पिकांचे नुकसान होणार नाही @@baatamiaapalyabhagachi