Pavitra Portal Latest Update
9:42
Пікірлер
@ashwinishende1455
@ashwinishende1455 Сағат бұрын
Shikshan sewak Continue 5 diwas raja gheu shktata k
@BEAWINNER1
@BEAWINNER1 19 минут бұрын
Yes, but after 3 months.
@samirhatmode9203
@samirhatmode9203 Сағат бұрын
Chan
@ratnakarsindalkar6671
@ratnakarsindalkar6671 7 сағат бұрын
ज्यांनी तयारी केली नाही त्यासाठी चांगले आहे आणि याचा फार परिणाम होणार नाही कारण आशा शाळा खुप खुप कमी आहेत
@THEEGUIDE1
@THEEGUIDE1 20 сағат бұрын
Very nice story and presentation ❤❤❤
@BEAWINNER1
@BEAWINNER1 18 минут бұрын
Glad you liked it
@sachinmhaske7985
@sachinmhaske7985 21 сағат бұрын
शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा
@avishkarkadam8423
@avishkarkadam8423 Күн бұрын
मी आगोदर आणा भाऊ साठे संपूर्ण वागमय बर्याच दा वाचलय आणि माझ्या मांतंग मित्रांना आणाची सर्व जिवन चरित्र व कादंबरी वाचनास दिली,आज हे कादंबरी करतांना खुपच आनंद झाला.. खुपच प्रेरणा दायी,स्फूर्ती दायी कथा व मर्म भेदी आवाज.... जय भिम, जय आणा ...
@lokeshbagul4280
@lokeshbagul4280 Күн бұрын
#कंत्राटी भरती रद्द केली पाहिजे. #3rd Tait घेतली पाहिजे. 👍
@shitalvijayshinde9618
@shitalvijayshinde9618 Күн бұрын
Ya Bhartila la sarvani virodh karava!
@englishgrammar5230
@englishgrammar5230 Күн бұрын
मुद्दा हा आहे की 0 ते 20 पट शाळेतील विद्यार्थी ना क्वालिटी शिक्षण मिळू नये असे सरकारला वाटते, मात्र सरकार हे विसरत आहे की rte कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थी ला क्वालिटी शिक्षण मिळणे आवश्यक आहे, आम्ही इथे टीईटी, ctet आणि tait देऊन घरी बसलो आहेत आणि अपात्र शिक्षक आज कॉन्ट्रॅक्ट वर घेतला जात आहे, कॉन्ट्रॅक्ट वर असलेल्या मुला नेच बदलापूर प्रकरण घडवून आणले, उद्या उठून जर तसेच प्रकरण कॉन्ट्रॅक्ट वर असलेल्या शिक्षकाने केले तर याला जबाबदार कोण
@madhuriparaskar2421
@madhuriparaskar2421 Күн бұрын
Kantrati bharti sathi apply kas karaych kagadpatre konti lagtat
@SantuJadhav-pm6zo
@SantuJadhav-pm6zo Күн бұрын
परमनंट भरती करा...
@sudarshankale5963
@sudarshankale5963 2 күн бұрын
❤❤🎉🎉 महाराष्ट्र भर बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा सर्व D.ed , B.ed धारकांनी केले पाहिजे..... आणि सरकारचे डोके ठिकाणावर आणले पाहिजे.😭😭😭😭😭😭😭
@user-jq8ny3pw9h
@user-jq8ny3pw9h 2 күн бұрын
सर हा gr रद्द झाला पाहिजे
@user-jq8ny3pw9h
@user-jq8ny3pw9h 2 күн бұрын
सर gr रद्द झाला पाहिजे
@Liya4096
@Liya4096 2 күн бұрын
Tait 3rd लवकर घेऊन शिक्षक भरती सुरू झाली पाहिजे बरीच मोठी भरती झाली आता उरलेल्या जागा 3rd tait मधूनच भरली पाहिजे
@gulabkadali2717
@gulabkadali2717 23 сағат бұрын
2tait balani kay fuge wapayche
@user-re5de2jc4n
@user-re5de2jc4n 2 күн бұрын
ज्यांनी tait qualified keliy jyana aata orders nahi मिळाल्यात एक दोन गुनासाठी राहून गेली त्यांना chance dyana portal मधूनच याद्या लावा
@ashamandhare-dond9561
@ashamandhare-dond9561 2 күн бұрын
सरकारचे डोके ठिकाणावर आहे. का. अभियोगयता धारक 200000 आहेत. ते गुणवत्ता सिद्ध केली आहे. कशाला घेता tet,tait ???
@niteenkale6682
@niteenkale6682 2 күн бұрын
3 rd tait madhun qualityche students येऊ shaktat
@bhimaraokhade7429
@bhimaraokhade7429 2 күн бұрын
पवित्र पोर्टल वर खूप शिक्षक आहेत त्यानं घ्या tait वाल्याना संधी दया.. 👍
@Psshisav
@Psshisav 2 күн бұрын
अजून एक जीआर निघाला पाहिजे आमदार आणि खासदार कंत्राटी पद्धतीने निवडल्या जातील जोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होत नाही तोपर्यंत कंत्राटी आमदार काम करतील आणि विकास झाल्यावर निवडणुकीद्वारे आमदार खासदार निवडले जातील 😊 मानधन 15,000 रुपये पण कुठल्याच प्रकारची शासकीय योजना यांना मिळणार नाही आणि तुम्हाला मंत्रिपदावर पुढे सामावून घेण्याचा अधिकार नाही
@Psshisav
@Psshisav 2 күн бұрын
त्यापेक्षा 10वी पास वर करा😂😂😂 आणि डीटीएड/ बीएड करून CTET पास होऊन घरी बसतो 10वी वाल्यांना संधी द्यावी😂😂 शासन लोकांना इतके मूर्ख बनवतं पहिले बोलत होते जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा पास नसतील त्यांना घेऊ नका कारण असे उमेदवार जर घेतले तर गुणवत्ता ढासळेल ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना घरी ठेवायचं आणि अपात्र उमेदवार नेमायचे😅😅😅😅 आणि अपात्र उमेदवाराला तुम्ही नेमले आणि जीआर मध्ये सांगितलाय ज्या वेळा 20 पेक्षा जास्त विद्यार्थी होईल तेव्हा शासकीय कर्मचारी तिथे पण अपात्र उमेदवार 20 पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत दाखल होऊ देणार नाही ज्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांचे पोट आधीच भरलेले आहेत आणि या भरल्या पोटाच्या लोकांना तुम्ही नोकऱ्या देतात आणि जे बिचारे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात त्यांनी काय करायचं
@supriyakumbhar8139
@supriyakumbhar8139 2 күн бұрын
BEd aahe tyane ZP sathi form bharla tr chalto ka
@rajeshpawar966
@rajeshpawar966 3 күн бұрын
Crityerri 35 ka koved visrleka😂😂
@rohinidoke241
@rohinidoke241 3 күн бұрын
सर्व जिह्यात होणार आहे का
@mudassarnazar5072
@mudassarnazar5072 3 күн бұрын
Tet bogas wale student to allready job pr lag chuke he uska kiya ?
@sheetalpathak3545
@sheetalpathak3545 3 күн бұрын
आणि जो डीएड बीएड अर्हता धारक घेणार त्याचं वयोमर्यादा काय आसेल आणि बीएड वाले प्राथमिक ला पाञ आसतील का
@bhargvi6119
@bhargvi6119 4 күн бұрын
या निर्णयामुळे डीएड , बीएड विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होणार आहे. यापुढे भरती निघणे खूप कठीण होऊन जाईल.
@anantaraut7829
@anantaraut7829 4 күн бұрын
अरे बाबा नो अगोदर पेसा भरती करा
@Liya4096
@Liya4096 4 күн бұрын
सेवा निवृत्त शिक्षकाला यातून वगळले पाहिजे येथे भरपूर ded,bed आणि tet,ctet qualified खूप आहेत त्यांना आधी संधी द्यावी गोंदिया जिल्ह्यात 183 zp शाळा 20 पेक्षा कमी पटसंख्या आदिवासी दुर्गम भागातील भरपूर शाळा आहेत त्यात tet,ctet पास असणाऱ्यांना पाहिले संधी द्यायला पाहिजे ना की सेवा निवृत्ती शिक्षकाला
@gitanjalideshmukh7790
@gitanjalideshmukh7790 2 күн бұрын
सरकारच डोकंच उलट चालत तर कसं वगळणार ते ज्यांना गरज आहे त्यांना नाही देत ते काही ... पण ज्यांना गरज नाही त्यांना देतात ..मान्य आहे त्यांना अनुभव असतो ...पण तर काम नाही करू शकत म्हणून तर निवृत्त होतात ना हवुस म्हणून नाही होत ..... पण तरीही हे मूर्ख लोक निवृत्त यांना वगळणार नाही 😢😢
@VasaveManshi
@VasaveManshi 4 күн бұрын
Farm kadhi pasun chalu honar sir.
@DINOGAMER-b3
@DINOGAMER-b3 4 күн бұрын
Kute bharaycha ahe sir from ani kadhi bharatchay
@DINOGAMER-b3
@DINOGAMER-b3 4 күн бұрын
At yach online karaych ahe ka ofline form bharyach ahe sir
@BEAWINNER1
@BEAWINNER1 4 күн бұрын
Offline
@DINOGAMER-b3
@DINOGAMER-b3 4 күн бұрын
Ani kute bharaych ahe
@DINOGAMER-b3
@DINOGAMER-b3 4 күн бұрын
Ani kadhi
@rameshyadav4517
@rameshyadav4517 4 күн бұрын
​@@BEAWINNER1कुठे
@_bapurao_jamdade
@_bapurao_jamdade 4 күн бұрын
आता सध्या कला,क्रीडा,कार्यानुभव अंशकालीन शिक्षक आहेत त्यांना आधी पर्मनंट करा ज्यांना काम नाही त्यांना काम द्या उगाच काहीही करत सरकार
@vikaskherde1281
@vikaskherde1281 4 күн бұрын
पगार 30000/रुपये करा शाशनाने sir
@dipaksonawane8269
@dipaksonawane8269 4 күн бұрын
जीव्यक्ती सेवा निवृत्त आहे ती कशी काम करू शकते बरं तीव्यक्ती शारीरिक दृष्टा सक्षम नसते म्हणून तरं सेवा निवृत्त होत असते मग काम कस करणार
@dipaksonawane8269
@dipaksonawane8269 4 күн бұрын
शाशन निर्णय योग्य नाही
@omking-kq3gs
@omking-kq3gs 4 күн бұрын
Ha nirnay yogy nahi
@ajinkya1992
@ajinkya1992 4 күн бұрын
2021 mdhe anukampa bharti la TET lagu hoil ka
@anil_bapurao_kale
@anil_bapurao_kale 4 күн бұрын
कोकणात 20 पटपेक्षा कमी शाळा भरपूर आहेत... त्याच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे... #कंत्राटी शिक्षणमंत्री निषेध...
@rajendrakarlekar5487
@rajendrakarlekar5487 4 күн бұрын
सावळा गोंधळ
@vishalbhalerao5487
@vishalbhalerao5487 4 күн бұрын
निवृत्त झालेला कशाला येईल त्याला काही लाईफ आहे का नाही😂😂
@Adarshrock117
@Adarshrock117 5 күн бұрын
Great ❤❤❤
@OSByKomalAcademy
@OSByKomalAcademy 5 күн бұрын
kzbin.info/www/bejne/aXnRoZxqZtuXeKssi=Mqo035OatE1Aari3
@jyotinaiknavare843
@jyotinaiknavare843 6 күн бұрын
2017 la tet la 111 marks ahet
@anilkamble3958
@anilkamble3958 6 күн бұрын
TET_पण वर्षातून दोनवेळा घ्यावे ....फक्त जी आर च काढता तशी परीक्षा पण घ्या तसेच भरती पण करा
@shiladevilubal6620
@shiladevilubal6620 6 күн бұрын
MH Tet हाच योग्य निर्णय आहे कारण राज्य शासनाच्या शाळा , स्थानिक स्वराज्य संस्था च्या शाळा मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेली MH Tet परीक्षा च ग्राह्य मानली जावी कारण CTET ही सेंट्रल गव्हर्नमेंट ची परीक्षा आहे त्याचा विचार नंतर व्हायला हवा कारण अशा निर्णयाने आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे कारण आमची age bar होण्याची वेळ आली आहे 😢
@Psshisav
@Psshisav 6 күн бұрын
टीईटी परीक्षेत तीन वर्षातून एकदा होते विद्यार्थी त्याची वाट बघत बसणार का आणि टीईटी किंवा CTET पास झाल्यावर जॉब मिळतो असं नाही त्यासाठी tait पण द्यावे लागते त्यामुळे हा गैरसमज दूर करा महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली म्हणून मुलांनी दिली यामध्ये मुलांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही टीईटी मध्ये फ्रॉड करता येतं म्हणून काही लोकांनाही खूप आवडीची परीक्षा वाटते
@shrirambodkhe3410
@shrirambodkhe3410 6 күн бұрын
Minority la tet lagu karavi shasan .Karan tyana payment tumhi deta
@rahulmahale5622
@rahulmahale5622 6 күн бұрын
Minority काय आभाळातून पडली आहे का त्यांना का TET अनिवार्य नाही त्यांच्या पण शिक्षकांना शिकवण्याची बुद्धी आहे का नाही ह्या साठी TET अनिवार्य करायलाच पाहिजे आणि या शिक्षकांना का पवित्र पोर्टल नाही अल्पसंख्यांक आहे हे मान्य मग शासनाला वाटत नाही का अल्पसंख्यांक शाळेत शिक्षक हे परिपूर्ण पाहिजे पैसे घेऊन चिखलाचे गोळे भरण्यापेक्षा TET, TAIT अनिवार्य करा तेव्हा कुठे अल्पसंख्यांक विद्यर्थ्यांना गुणवंत,ज्ञानवंत शिक्षक लाभेल
@bhikajichougule151
@bhikajichougule151 7 күн бұрын
खूप रोमांचक आहे फकीर कांदबरी
@omkargouraje6243
@omkargouraje6243 8 күн бұрын
Keep gap when there is fullstops. Good voice ❤
@THEEGUIDE1
@THEEGUIDE1 8 күн бұрын
❤❤❤❤
@THEEGUIDE1
@THEEGUIDE1 8 күн бұрын
Very nice ❤
@BEAWINNER1
@BEAWINNER1 6 күн бұрын
Thanks 🤗