राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।धृ।। तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी तू कुळाचा भिकारी आता आलिया भालदारी त्या गाडीत माडीत आता शंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।१।। पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम शीळ तुकड चारल ते करतात सलाम पंचपक्वान्न खाणाऱ्या जाती तोंडात जयभीम शीळ तुकड चारल ते करतात सलाम तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला तुला मुभाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।२।। मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला असता महाग तू वेड्या आता बिडी नि काडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।३।। तुला भीमानं माणूस केलं तुझ्या साठीच समवे शील नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जयभीम बोल तुला भीमानं माणूस केलं तुझ्या साठीच समवे शील नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाने जयभीम बोल भीम कार्यात ग्यानभाव कधी वेळ न दवडीला भीम कार्यात ग्यानभाव कधी वेळ न दवडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला ।।४।।
@krishnasagar2244Ай бұрын
❤
@UmaMahanta-v4kАй бұрын
खूप छान आहे 😢😢😢❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@RajeshBare-v8qАй бұрын
Khup Chan beta ❤
@nitinpatil-nx8lvАй бұрын
मी पडले गाव वाला तसे कमेट मदे तूमी तूमचा गाव सागा
@dattatrayutekar397Ай бұрын
माऊली च्या गळ्यातला सोना आवडला ❤
@dhanshrimhaskarАй бұрын
♥️🌏😍💯🎉
@AchutAgalaveАй бұрын
पांडुरंग अच्युत आगलावे
@AchutAgalaveАй бұрын
❤😢😅🎉😂😢😂
@ManishaPatil-sv7rlАй бұрын
अतिशय सुंदर
@PramodMeshram-k4dАй бұрын
Jay akvira mavuli ❤❤❤
@milindtipnis1640Ай бұрын
खुप छान आरती आहे. आवाज गोड. काही शब्द कळत नाहीत.lyrics मिळू शकेल का?
@JotiChikhaleАй бұрын
❤❤❤
@nileshnagare3954Ай бұрын
Khup chaan vatal❤
@shaileshgurav7337Ай бұрын
रील्स बघून आलो. खूप छान आवडले 👌
@niteshshirke8228Ай бұрын
खूपच छान आहे
@NikitaPadave-oy6vmАй бұрын
Lay bhari
@NikitaPadave-oy6vmАй бұрын
Tai he gaan mi roaj aikte mala khup aavdt he gaan khup Chan aahe
@anandnavalenavale13Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Jagdishbhoir-v8bАй бұрын
आई मुंब्रा देवी माऊली आई एकवीरा माऊली आई जीवदानी माऊली आई काळुबाई माऊली 🙏🌹🙏
@Chaitanya-p3eАй бұрын
बाळा तुझा आवाज खूप मला आवडला❤❤👍👍
@bhakti-prem2 ай бұрын
... राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान गायन वादन..... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉
@mukundkule51222 ай бұрын
पूर्ण गाणं लिहून पोस्ट करा ना इथे. काही शब्द कळत नाही