श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@anagharanade49392 сағат бұрын
अप्रतिम प्रतिमा बनवली आहे
@arunathosar52632 сағат бұрын
अप्रतिम ,नेहमीच प्रशांतजी कल्पकतेने श्रींची अशी सेवा करतात. ।।श्रीराम जयराम जयजय राम।।
@smitabhandare26932 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@jayashridharpawar42612 сағат бұрын
Apratim Shri Ram jai Ram jai jai Ram
@hemamulay5472 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@sujeetvedpathak4113 сағат бұрын
श्री राम जय जय श्री राम जय जय राम
@sujeetvedpathak4113 сағат бұрын
श्री ब्रह्मचैतन्य महाराज कि जय🙏
@kalpanabadave16524 сағат бұрын
जय श्री राम 🙏खूपच सुंदर आहे सगळी फुले तुळशी
@AshaJoshi-jp9ze4 сағат бұрын
Jay Shri Ram
@arvindpande58774 сағат бұрын
पुष्प वाटिका पाहून मन प्रसन्न झाले . तुळशीचे बन खुपच छान. महाराजांच्या चटणी कोटी कोटी प्रणाम. जय श्री राम
@SuvarnaKhatal-r5q4 сағат бұрын
🙏🙏🙏🙏 श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय कोटी कोटी प्रणाम महाराज महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मन प्रसन्न झाले छान वाटलं एवढी तुळशीचे प्रकार फुलांचे प्रकार महाराजांचे मूळ बघा काय म्हणाले मी खरच भाग्यवान आहे की मी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सारखे गुरू मला लाभले माझ्या जीवनाचे सार्थक झाले🙏🙏🙏🙏 धन्य-धन्य कोटी कोटी प्रणाम
@arvindpande58774 сағат бұрын
खुपच छान सुरेख, अप्रतिम श्रीराम जय राम जय जय राम
@RekhaDharmpurikar4 сағат бұрын
अप्रतिम कलाकृती पत्रावळी, श्नीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹
@RekhaDharmpurikar4 сағат бұрын
पुष्प वाटिका, खूप छान आहे, पाहून खूप मस्त वाटलं👌❤️🌹
@MandakiniPathak-by5ml5 сағат бұрын
खुपच सुंदर बाग आहे.
@pratibhakanitkar39915 сағат бұрын
पुष्पवाटिका पाहून मन प्रसन्न झाले ❤🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@manikpawar39295 сағат бұрын
❤ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी माझा दंडवत ❤ ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤ ❤ जानकी जीवन स्मरण जय जय राम ❤
@vinayakkulkarni29656 сағат бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏 🌹 🙏
@hemlatashukla94596 сағат бұрын
जय श्रीराम 🙏🙏बागेत खूप छान फुले आहेत परंतू गुलाब या फुलांचा उल्लेख नाही झाला
@jyotikulkarni73326 сағат бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@archanalokurkar25846 сағат бұрын
अप्रतिम श्रीराम
@dilipdeshmukh92636 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@dilipdeshmukh92637 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम . श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.
@varshaoak7427 сағат бұрын
प्रत्यक्ष जरी गोंदवले येथे आले नाही तरी महाराजांचे दर्शन व प्रसाद घेतल्या सारखे वाटते मन तृप्त झाले. श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@bharatidastane96307 сағат бұрын
🙏🙏जसं महाराजांच्या समाधीसमोर बसल्यावर प्रसन्न वाटतं तसच अगदी ही वेगवेगळी फुले बघताना वाटतय . 🙏🙏
सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अनुपम खूप सुंदर कलाकृती अर्पित केली आहे. व्हिडिओ सर्व भक्तांपर्यंत पोहोचवल्या बद्दल मानगंगा चॅनलचे धन्यवाद.
@prasadjoshi-dh8sl8 сағат бұрын
श्री महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम.किती सुंदर आहे तुळशीचे बन.१२ प्रकारच्या तुळशी पाहुन मन आनंदीत झाले बहरुन आले पुष्प वाटीका तयार करणाऱ्या रक्षण करणार्यांना भक्तांना भक्तीभावाने नमस्कार.
@neelajoshi93618 сағат бұрын
ही फुले किती भाग्यवान आहेत रोज महाराजांच्या चरणाचा स्पर्श त्यांना होतो वाटिका खूप छान आहे
@rekhagodambe13068 сағат бұрын
पुष्प वाटिका पाहता पाहता भान हरपल .पुष्प वाटिका पाहायला मिलेलका .जय श्री राम🙏🌹
@vrundadeodhar91718 сағат бұрын
खूपच सुंदर पुष्प वाटिका . पाहून मन प्रसन्न झाले श्रीराम जयराम जयजयराम👌👌
@vilaskulkarni60369 сағат бұрын
🌷🙏⚘️
@anuradhamulay36919 сағат бұрын
अप्रतिम सुंदर पुष्प वाटिका जय श्रीराम नमस्कार अप्रतिम
@RohiniThakur-vf8iq9 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@archanagadre99639 сағат бұрын
अप्रतिम जय श्रीराम 🙏🙏
@RohiniThakur-vf8iq9 сағат бұрын
श्रीराम जय राम जय जय राम खूपच छान कला सादर केली आहे
@RohiniThakur-vf8iq9 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@RohiniThakur-vf8iq9 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@archanagadre99639 сағат бұрын
सुंदर पुष्पवाटीका जय श्रीराम,🙏🙏
@missionadmission42969 сағат бұрын
खूपच सुंदर अप्रतिम 🌹🙏🌹 📿🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹📿🙏