किती भारी कॉमेडी करतो यार ऋषीं आणि तू विऱ्या... खूप भारी यार खरंच..
@indrajit_333Күн бұрын
😂
@sharadborse8775Күн бұрын
ऋष्या तुझा सर्वात कॉमेडी व्हिडीओ पाहिला, आणि विऱ्या चा पण.... खूप छान कॉमेडी.... तुम्ही किरण बेरड साहेबांनबरोबर कामं करा तुम्ही खूप मोठे सुपरस्टार आहात.... 👌 खूप खूप शुभेच्छा 💐
Hrushi bhava.... Mi Mumbai Varun बोलतोय.... ह्या वरील सगळ्या कॉमेंट्स ऐकून बिलकुल हुरळून जाऊ नकोस , मला तुझे व्हिडिओ आणि specially तुझ्यावर चित्रित झालेलं गाणं सुद्धा खूप भारी ..... पण ह्यात तुझ्या बाकी दोन्ही मित्रांची ॲक्टिंग म्हंजे खूपच ओवर होते.... असे व्हिडिओ ने थोडीशी प्रसिध्दी मिळेल पण नंतर हेच लोक कंटाळतील .... गावरान मेवा , गावरान मस्ती , अवचीतवाडी हे चांगले content det aahet