स्पाँन्सरशीप साठी संपर्क करा
For sponsorship and For Business enquiries:
[email protected]नमस्कार मित्रांनो मी एक कलाप्रेमी आहे तमाशा हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध लोकनाट्य आहे, आणि तमाशा कलावंतांनी हा वारसा जपला आहे, मराठी धर्म साहित्य, सांस्कृतिक कला यांनी जपून ठेवली आहे, तमाशाचे व्हिडिओ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोप-यात हे महाराष्ट्राचे लोकनाट्य पोहोचला पाहिजे, तसेच या गरीब मायबाप कलाकारांना जास्तीत जास्त सुपाऱ्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण तसेच शहरी लोकांना विनंती करतो की दरवर्षी आपल्या गावाची यात्रा भरा आणि तमाशा कलावंतांना आमंत्रित करा .
(Art is life)
... All my dear friends, art is life, love artists, respect them, support them
(Information)
All the videos on the Khandeshi Kalavant KZbin Channel are shot with the permission of the owner and the artist and we have participated with our own participation, so all my friends, no one should upload our videos on social media without our permission.