खुप छान पध्दतीने माहिती सांगितली आहे. अजून एक प्रश्न... कमीत कमी किती वयाच्या रोपावर कलम करता येते? तुम्ही किती महिन्याच्या रोपावर कलमे केली आहेत? कृपया मार्गदर्शन करावे.
@drmaulijagtap16 сағат бұрын
कमीत कमी एक महिने वयाच्या रोपापासून अगदी मोठमोठ्या झाडांवर कलम बांधणी करता येते
@shamkantpatle3540Күн бұрын
घमेली मंजे काय सर
@drmaulijagtapКүн бұрын
टोपली
@shamkantpatle354019 сағат бұрын
@@drmaulijagtap thank you sir🙏
@charushellabagwe2381Күн бұрын
आम्ही नारळाची झाडे लावली आहेत ओढ्याच्या असलेल्या जागेत लावल्या मुळे मुळात सारखे पाणी राहिल्या मुळे पाने पिवळी झाली आहेत तर काय करावे उपाय सांगा 🙏
@drmaulijagtapКүн бұрын
झाडांना खते घाला
@SamYel-w8hКүн бұрын
आमचा इकडे पिकत
@drmaulijagtapКүн бұрын
कोणतं गाव भाऊ
@SamYel-w8hКүн бұрын
अकोले
@pritijadhav1006Күн бұрын
Mala pahi je sir voli
@drmaulijagtapКүн бұрын
तयार झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये देऊया.. संपर्कात रहा 🙏
@amolmore8652 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर आपन❤
@drmaulijagtap2 күн бұрын
धन्यवाद 🤗🙏..
@sukantabehera18623 күн бұрын
how I can order
@drmaulijagtapКүн бұрын
Plz contact 9403988143
@shraddhajadhav84693 күн бұрын
Mala pathavu shakata ka
@drmaulijagtap3 күн бұрын
होय.. पण आता नेक्स्ट समर सिझन पर्यंत थांबावं लागेल 😃
@sukantabehera18623 күн бұрын
Hlw sir are you sell
@drmaulijagtap3 күн бұрын
Yes..
@imransubedar42844 күн бұрын
Tayar kalam online miltil ka ?
@drmaulijagtap3 күн бұрын
येऊन घेऊन जावे लागतील
@spjmalimumbai5 күн бұрын
बुश काळीमिरी चे रोपे भेटतील ?
@drmaulijagtap5 күн бұрын
कृषी संशोधन केंद्र आवाशी येथे संपर्क साधा 🙏
@spjmalimumbai5 күн бұрын
आभार सर
@shamraopawar55785 күн бұрын
वाढीसाठी कोणते इंजेक्शन द्यावे आम्ही तिन झाडांना दिले होते ते खुप वाढली पण न दिलेले होते ते वाढले नाही
@drmaulijagtap5 күн бұрын
नारळ झाडांचं खत आणि पाणी व्यवस्थापन केलं तर कोणतेही इंजेक्शन द्यावा लागत नाही
@shamraopawar55785 күн бұрын
@@drmaulijagtap ok thanks
@sudhirgite56985 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली आपण ....आपला आभारी आहे..... कलम पट्टी व कॅपिंग बॅग कुठे भेटेल.... तसेच ग्राफ्टींग नाइफ कुठे available होईल? या बद्दल मार्गदर्शन करावे....आपला आभारी आहे....
@drmaulijagtap5 күн бұрын
आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिळेल 🤗🙏
@puneetbajoria23775 күн бұрын
जय श्री राम 🙏🚩🌺🌺🙏
@drmaulijagtap5 күн бұрын
🚩🚩
@user-ds8mn8zr7l6 күн бұрын
Very nice video.🙏🙏
@drmaulijagtap6 күн бұрын
Thank you so much 🤗 keep sharing and supporting 🙏🙏
@bhaskarbhagwat99567 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर . धन्यवाद !
@drmaulijagtap7 күн бұрын
🤗🙏
@bhaskarbhagwat99567 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर . धन्यवाद !
@drmaulijagtap7 күн бұрын
🤗🙏
@jitendrawasnik35477 күн бұрын
Shri dhan la pahla dose Kay deu
@drmaulijagtap7 күн бұрын
लागवड करतेवेळी काय खते घातली होती का?
@gopinathraval29327 күн бұрын
कुंडीत लावन्याचा लेखाझोका दुसर्या व्हीडीओतून सांगा! आपण यात शेंडे खुडणे पाणी देणे,फवारणीखुरपणीई.बाबी घेवून झोका चांगला वरनेला, लागवड करणारा काहीच हालचाल नकरणारा "फुकण्या"गृहीत"धरला आहे! कुंडीत एका खांबावर १६ रोपे लावल्याने चांगलीच घट होणार? हे आमच्या टकुर्यात शीरलेच नव्हते,राजे! धन्य हो!!😢
@drmaulijagtap7 күн бұрын
आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे?
@chandrakantpatil17388 күн бұрын
Sundar mahiti.
@drmaulijagtap8 күн бұрын
धन्यवाद...माहितीचा व्हिडिओ आपल्या what's up ग्रुप मध्ये शेयर करा 🤗🙏
@user-cq7mg6rg9y9 күн бұрын
Katya mahinayt kalam bandhayche
@drmaulijagtap8 күн бұрын
सर्वसाधारणपणे जून जुलैमध्ये कलम बांधणी कार्यक्रम पूर्ण करायचा असतो... शेंडा कलम ऑक्टोबर किंवा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात बांधू शकता
धुतलेल्या कोई लावले तर त्याला आंबे येत नाही हे खर आहे का गावरान
@drmaulijagtap13 күн бұрын
खोट आहे ...उलट धुऊन कोई लावल्यानंतर चांगला रुजवा मिळतो
@haridasjogdandepatil115514 күн бұрын
या झाडाचे जे काटे आहे ते काटे आम्ही घाणेरी च्या पानात खायचे तोडं लाल होते
@drmaulijagtap14 күн бұрын
होय ...अजूनही खातात 🤗🙏
@haridasjogdandepatil115514 күн бұрын
आमच्या शेतात आहे हे झाड
@drmaulijagtap14 күн бұрын
खूपच छान 👌👌 ते झाड तोडू नका ..त्याला जगवा 🤗🙏
@user-eq3pe8fu6m14 күн бұрын
शेवग्याच्या पानांची भाजी किती.वेळा खावी?
@drmaulijagtap14 күн бұрын
आठवड्यातून एक दोन वेळा तरी खावी 🤗🙏
@user-eq3pe8fu6m14 күн бұрын
शेवग्याची भाजी.किती वेळा खावी?
@drmaulijagtap14 күн бұрын
आठवड्यातून एक दोन वेळा तरी खावी 🤗🙏
@user-ep8yt1df4q15 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢
@drmaulijagtap15 күн бұрын
What happened
@poojamodhale18 күн бұрын
How to contact ?
@drmaulijagtap18 күн бұрын
9403988143
@pratikludbe194618 күн бұрын
Chan video mala swatacha buisness chalu karyala Prerna denara ..
@drmaulijagtap18 күн бұрын
धन्यवाद 🤗🙏
@bhaskardhage971321 күн бұрын
किती टाकाव ते सांगा लवकर
@drmaulijagtap21 күн бұрын
भाऊ व्हिडिओ बघा..सांगितलेलं आहे 🤗🙏
@user-zy3bk6uy6c22 күн бұрын
एकरी किती बॅग खत आणि किती द्याचे आहे
@drmaulijagtap21 күн бұрын
व्हिडिओमध्ये एका गुंठ्याला किती खत लागते ते सांगितलेल आहे. सांगितलेल्या खताची मात्रा गुणिले ४० करा आणि जेवढी मात्रा येईल तेवढे खत घाला..🤗🙏
@pradhnyaneeraj111522 күн бұрын
Ty respected sirji🙏🙌
@drmaulijagtap22 күн бұрын
धन्यवाद..keep supporting 🤗🙏
@sumit_the_legend22 күн бұрын
Khup chhn mahiti
@drmaulijagtap22 күн бұрын
धन्यवाद..keep supporting 🤗🙏
@parmanandbiradar701623 күн бұрын
छान ❤
@MunniBharne-lo4me25 күн бұрын
कलम पट्टी किती दिवसांनी काढावी
@drmaulijagtap24 күн бұрын
बांधलेली कलमे फुटल्यानंतर कलम केलेल्या फांद्या भरून येतात आणि त्यावर बांधलेली पट्टी टाईट होते, त्यानंतर ब्लेडच्या साह्याने व्यवस्थित ती पट्टी कापून काढावी 🙏
@MahadevJadhav-vi6do26 күн бұрын
10001कसा आहे
@Okhff28 күн бұрын
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
@drmaulijagtap28 күн бұрын
कलम बांधण्यासाठी चा विशेष चाकू बाजारात उपलब्ध आहे तो वापरावा 🤗🙏
@Okhff28 күн бұрын
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
@Okhff28 күн бұрын
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
@sandipc352829 күн бұрын
Omg😮 Tar per acre bola means sarva shetkaryana Samjel
@nileshingle788429 күн бұрын
Saheb aamba zad 5 te 6 fut unch vadil tyla aambe lagnasathi kay kraych sanga sir
@drmaulijagtap29 күн бұрын
ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ते झाड खालून कट करा.. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या नवीन फुटी वरती कलमी झाडांच्या फांद्या त्यावर बांधून कलम करा..
@nileshingle788429 күн бұрын
@@drmaulijagtap saheb tumcha no dy tumhala video call krel
@nileshingle788429 күн бұрын
Aani te ambayche zade dakhavel
@drmaulijagtap29 күн бұрын
@@nileshingle7884 9403988143
@nileshingle788429 күн бұрын
@@drmaulijagtap dhanyvad saheb
@kalpanashete5253Ай бұрын
मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा
@drmaulijagtapАй бұрын
झाडाला सेट व्हायला वेळ द्या... दोन ते तीन महिन्यानंतर नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल 🤗🙏
@kalpanashete5253Ай бұрын
मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा
@amolnaikwade9004Ай бұрын
कलम वाळेले आहे का
@top10listchannel60Ай бұрын
सुपारी च्या रोपांना गांडूळ खताचा पुरवठा करावा की नाही, जरा नीट माहिती द्यावी.