मुली जे कपडे घालतात ते कोणी बंद करायचे यु.ट्युबवर काय येत ते सरकार झोपले आहे
@manesai11384 күн бұрын
खुप छान
@piyushgaming65795 күн бұрын
असे कीर्तन लोकानी शहाणे व्हावे
@ablaawaz50965 күн бұрын
Waaa
@MahadevKhartmal7 күн бұрын
❤❤❤बरर ahe
@VaishnaviYelgate11 күн бұрын
❤️🙏nice
@adityamadane537812 күн бұрын
😂😂
@somnathmujumale11013 күн бұрын
आतार महाराज
@DikshaSarang-b3k14 күн бұрын
😮😮😮
@minakshisuryawanshi-er4nk15 күн бұрын
विकास महाराज म्हणजे मायेची सावली आहेत , असे महाराज होणे नाही❤
@PandurangAnande16 күн бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत ताई तुम्हाला माझा जय हरी
@sagarkumavat105119 күн бұрын
जय शिवराय..
@rohitlovers754220 күн бұрын
फालतू विनोद
@arjuntonpe470021 күн бұрын
त्या दोघातला एक तु आसशील
@sureshbhujbal527721 күн бұрын
महाराज अंत्यसंस्कार अशुभ म्हणून आंघोळ करतात , हे विश्लेषण करणे कीर्तनकाराला शोभत नाही. महाराज जनतेला अंधभक्त बनवू नका, तुमचे काम समाज जागृती करणे हे आहे, याची जाणीव असू द्यावा ही विनंती.
@katesachin419822 күн бұрын
आपण काय करता मग
@SagarSanagle22 күн бұрын
अगदी बरोबर बोललात महाराज राम कृष्ण हरी
@RushikeshGadakh-s4w22 күн бұрын
खूप मनापासून शिवचरित्र सांगतात तुम्ही जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
@shobhanawaghmare446422 күн бұрын
बरोबर आहे महाराज अगदी खरं आहे.....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@shrutikagaikwad204923 күн бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@vilasphad55123 күн бұрын
100% खरी गोष्ट आहे
@BhagwatDharankar24 күн бұрын
राम कृष्ण हरी जय विठ्ठल श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरु संत नारायण बाबा महाराज ❤❤❤❤❤
@dnyanadevsarak633625 күн бұрын
विकास महाराज तुम्ही खूप छान कीर्तन करतात.
@user-ashok809028 күн бұрын
खुप छान
@JaySriram-ye3sf28 күн бұрын
तुम्ही खरं सांगतात ताई जय हरी
@SharadKale-wq5wz29 күн бұрын
खुप छान आकाश महाराज खुप गोड मुखी अमृताची वाणी🌹🌹🌹🌹🌹
अरे भल्या माणसा कबीर परमेश्वराने कधी लग्नच केलं नव्हतं जरा इतिहास समजून घेऊनी जनजागृती कर तुम्ही भले माणसं तुमच्या प्रवचना वरती सारा समाज विश्वास ठेवतो त्यासाठी तुम्ही विचारपूर्वक प्रवचन केलं पाहिजे
@rfurniture4415Ай бұрын
तुमच सदर्भ योग्य आहे आयोग्य त्या पेक्षा kzbin.info/www/bejne/jXeWdnt4dq6pq5Isi=XXUNTBjC8dklKTaD ही लिंक पहा....या लिंक मधील सदर्भ कळेल...
@ramkrishnahariofficial2950Ай бұрын
श्रीमान सुनील जी कबीर महाराज संत होते,तुम्ही त्यांचा परमेश्वर केलात.आधी तुम्ही इतिहास नीट पहा.