Пікірлер
@rinabarwe6324
@rinabarwe6324 3 секунд бұрын
वाघ 15 ते 20 वर्ष जगतो मानवी देखरेखीखाली 20 वर्ष महाव्दीपीय वाघ नर यांचे वजन 660 पाउंड असते सुडा वाघ नर वजन 310 पाउंड असते वाघ हा जंगलात 26 वर्ष जगतो नर मादी 2ते 4बळ एकदाच जन्माला देते .
@KrishnaPanchal-mq7nd
@KrishnaPanchal-mq7nd 9 минут бұрын
Sir obc Wale pn apply kru shakat ka
@ManishaGadhave-z4c
@ManishaGadhave-z4c 10 минут бұрын
Record bacth😢fees same ahe ka Atta batch join Karta yeil ka sir
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 6 минут бұрын
अधिक माहिती साठी कृपया आम्हाला 8888996116 या नंबर वर संपर्क करा. तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता PLEASE CHEK 👇👇👇👇👇👇 play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share
@minalkhandare7713
@minalkhandare7713 11 минут бұрын
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत बारामती नगरपालिकेस नगरपरिषद व नगरपंचायत विभागात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या मुळे बारामती नगरपालिकेस पाच कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. माझी वसुंधरा' अभियानात शिराढोण ग्रामपंचायत मराठवाड्यात अव्वल, ५० लाखांचे पारितोषिक. धन्यवाद 😊🙏🏻
@ShitalDhage-v8f
@ShitalDhage-v8f 12 минут бұрын
Khup easy language madhe samjun sangta sir tumhi
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 11 минут бұрын
Thank you mam 😊🙏 Keep watching
@AshwiniJadhao-11
@AshwiniJadhao-11 12 минут бұрын
Nice teaching 😊.
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 11 минут бұрын
Thank you mam 😊🙏
@AsmiaKedar-pe5wt
@AsmiaKedar-pe5wt 13 минут бұрын
Sir अजून सायन्स चे लेक्चर घ्या
@ashishpriyanawale2603
@ashishpriyanawale2603 14 минут бұрын
Apurnviram
@minalkhandare7713
@minalkhandare7713 14 минут бұрын
इजराइलच्या हल्ल्यात बोलाचा मुरक्या ठार ऑपरेशन - इजराइल ऑपरेशन 7 जून 1981
@rekhamali2640
@rekhamali2640 14 минут бұрын
2
@RameshSonawane-d9x
@RameshSonawane-d9x 14 минут бұрын
SBC categaryla hi yojana lagu aahe ka?
@ranasn-b1j
@ranasn-b1j 15 минут бұрын
आत्ता पेमेंट होत आहे.. ज्यांचे राहिले असेल त्यांनी त्वरित करावे
@rukaiyashaikh9043
@rukaiyashaikh9043 5 минут бұрын
mera pending aara hai kal se tohkya firse krenge to hoga successful??
@minalkhandare7713
@minalkhandare7713 15 минут бұрын
वाघांचे आयुर्मान जेव्हा वाघ जंगलात आपले जीवन व्यतीत करतात तेव्हा त्यांचे आयुष्य सरासरी 8 ते 10 वर्षे असते. तथापि, जेव्हा पकडले जाते किंवा बंदिस्त केले जाते तेव्हा वाघ 20-26 वर्षांपर्यंत जगू शकतात. प्रोजेक्ट टायगर ही एक वन्यजीव संवर्धन चळवळ आहे जी भारतामध्ये धोक्यात असलेल्या वाघाच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 1973 मध्ये सुरू केला होता. मार्च 2024 पर्यंत, प्रकल्पांतर्गत 55 संरक्षित क्षेत्रे व्याघ्र अभयारण्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत.
@pyeditor9273
@pyeditor9273 15 минут бұрын
Payment not done
@VitthalRathod-fl4og
@VitthalRathod-fl4og 16 минут бұрын
मोबाईल हून लॉगिन करून पेमेंट करा होऊन जाईल मला पण प्रॉब्लम आला होता
@shreyasthakre6426
@shreyasthakre6426 16 минут бұрын
Kal pasun payment hot nahi ahe
@minalkhandare7713
@minalkhandare7713 18 минут бұрын
जागतिक हृदय दिनाचा इतिहास वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) ने जागतिक आरोग्य संघटना (WHO) सह सहकार्य केल्यानंतर 29 सप्टेंबर 1999 रोजी पहिला जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य महासंघाची स्थापना WHF चे माजी अध्यक्ष अँटोनी बे डी लुना यांनी केली होती. 2011 पर्यंत हा दिवस रविवारी साजरा केला जात असे, जेव्हा तो सप्टेंबरमधील शेवटच्या रविवारी हलविला गेला. 2012 मध्ये, जागतिक नेत्यांनी 2025 पर्यंत NCDs मुळे होणारे जागतिक मृत्यू 25% कमी करण्यासाठी वचनबद्ध केले. जागतिक हृदय दिन हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे . या दिवशी, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि जीवनशैलीत बदल करून निरोगी हृदय राखण्याचे महत्त्व लोकांना शिकवण्यासाठी विविध संस्था आणि व्यक्ती एकत्र येतात. हृदयविकारांचे प्रमाण कमी करणे आणि निरोगी राहण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. जागतिक हृदय दिन हा प्रत्येकासाठी हृदयरोग रोखण्यासाठी आणि हृदय-निरोगी जीवन जगण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यासाठी एक स्मरणपत्र म्हणून काम करतो. जगभरातील लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) बद्दल माहिती देणे हा त्याचा उद्देश होता. ही एक जागतिक मोहीम आहे ज्याद्वारे फेडरेशन लोकांना CVD च्या ओझ्याविरुद्धच्या लढ्यात एकत्र आणते तसेच हृदय-निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती करण्यास प्रेरित करते आणि चालवते.
@ashishpriyanawale2603
@ashishpriyanawale2603 25 минут бұрын
Powada..lawni
@KomalSangale-n2w
@KomalSangale-n2w 25 минут бұрын
आवाज येत नाही
@AshaChavan-dk5bx
@AshaChavan-dk5bx 26 минут бұрын
Sir form bhartana yenara otp gmail var ala nahi
@ashishpriyanawale2603
@ashishpriyanawale2603 26 минут бұрын
Kriyavisheshan
@suvarnatekale7584
@suvarnatekale7584 27 минут бұрын
Sir बालमानस शास्त्र चे TET che book नाशिकमध्ये कुठे मिळेल pls rpl
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 23 минут бұрын
1st floor, Ignite Academy, Upadhye class building, Vakil Wadi, Ashok Stambh, Raviwar Karanja, Panchavati, Nashik, Maharashtra 422001 g.co/kgs/Tdxe7Hq
@truptikhandale1797
@truptikhandale1797 29 минут бұрын
क, ड
@sushamakonde6428
@sushamakonde6428 38 минут бұрын
Tet exam dene compulsary ahe ka khajgi School sathi
@LakhanMore-c2i
@LakhanMore-c2i 39 минут бұрын
Sir pement hot nahi
@kshamaramprakashvijaylaksh1959
@kshamaramprakashvijaylaksh1959 41 минут бұрын
Please help
@kshamaramprakashvijaylaksh1959
@kshamaramprakashvijaylaksh1959 41 минут бұрын
Ded vale dono paper ke liye education qualification kaise bhare
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 32 минут бұрын
Only D.ed - paper 1 D.ed + graduation - paper 1 ani 2 donhi deu shakta
@MLMPrasad-w1u
@MLMPrasad-w1u 42 минут бұрын
खूप छान सर मला क्लास जॉईन करायचा आहे
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 41 минут бұрын
तुम्ही आमच्या IGNITE APPLICATION वरुण बॅच जॉइन करू शकता PLEASE CHEK 👇👇👇👇👇👇 play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share
@truptikhandale1797
@truptikhandale1797 42 минут бұрын
@dipalimane6865
@dipalimane6865 43 минут бұрын
Payment issue aahe sir
@truptikhandale1797
@truptikhandale1797 43 минут бұрын
@surajchadar3433
@surajchadar3433 43 минут бұрын
Payment hot nhi sir
@truptikhandale1797
@truptikhandale1797 44 минут бұрын
Viril peki sarv
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 45 минут бұрын
1
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 46 минут бұрын
1
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 46 минут бұрын
1
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 46 минут бұрын
1
@ReshmaPatel-r3z
@ReshmaPatel-r3z 49 минут бұрын
1
@MeeraShewale-q6m
@MeeraShewale-q6m 51 минут бұрын
Mi 20 September la fee bharli pn success cha message nahi aala
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 51 минут бұрын
1👌
@ignitempscsaralseva
@ignitempscsaralseva 50 минут бұрын
😊🙏
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 52 минут бұрын
1
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 52 минут бұрын
1
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 53 минут бұрын
,1
@mahimavalvi186
@mahimavalvi186 53 минут бұрын
Marathi mhatle ki one on only vijay shelke sir
@Hiral_Bondre
@Hiral_Bondre 54 минут бұрын
2
@Pratibhak91
@Pratibhak91 57 минут бұрын
Payment QR code ne kra . Hoti mg.mi 12 wajta kela .tewha zalay .