Ghost hunter च्या टीम मध्ये जा खरेखुरे अनुभव येतील
@umeshshinde.2864Күн бұрын
kutl gav ahe
@मारुतीक्षीरसागरКүн бұрын
कथा चांगली सांगितली पण तहान लागायची कारण काय होती कथा अथवा खोटी सांगितली तू
@PrakashAher-i8e2 күн бұрын
Real story vatat nahi sarv kahi Kalpana Ani meaningless vatate
@surajmalgave21182 күн бұрын
भावा राग येणार नसेल तर स्पष्टच बोलतो तुझा जन्म जर महाराष्ट्रात झालेला असेल तर कट्टर मराठी भाषेतच व्हीडिओ बनव , हिंदीत व्हीडिओ बनवलास म्हणून तुला लाईक आणि कमेंट जास्तीत जास्त मिळतील आस वाटत असेल तर तो तुझा गोड गैर समज आहे , त्या मुळे तु आपली मातृ भाषेचाच वापर कर तुला हात जोडून कळ कळची विनंती आहे भाऊ .🙏🙏🙏
@tanajigodse83593 күн бұрын
Hii
@atmaramjadhav82273 күн бұрын
आलास भावा हिंदीत एकदाचा 😂😂
@LaxmiOahal3 күн бұрын
Naeic.story☠
@LaxmiOahal3 күн бұрын
Super cool story❤
@SanjayGamre-m9k3 күн бұрын
Nice story 👏👏👍
@shankarprabhu3783 күн бұрын
शुद्ध मराठी बोलायला शिका . मराठीला बदनाम करू नका. वाचन जास्त करा कथाकथन आपोआप सुधारेल.
@shankarprabhu3783 күн бұрын
कृपया शुद्ध मराठी बोलायला शिका. मराठीला बदनाम करू नका. 🙏🙏🙏
@nggamer30763 күн бұрын
Story bhari ahe pan tau 4:55 la n dhuta palala😂😫
@madhavpimpale80744 күн бұрын
👍nice. Story. Ashish. Sir
@anupkumarmore4 күн бұрын
👌
@RamdasGarje-wm5sm4 күн бұрын
You are fake😮😮😮😮
@madhuriingawale62824 күн бұрын
Aamhi ha picture pahila aahe kashala story sangtay?
@UNLikeHorror4 күн бұрын
tumhi pahila aasel pan dusryane thodi pahila
@anupkumarmore4 күн бұрын
Khub Chan Ashish
@aniket43035 күн бұрын
Scary
@ShivSamratMarathiNewsChannel5 күн бұрын
भाऊ ही कथा कुठल्या कुठल्या म्हाताऱ्या जुन्या माणसांना तुम्हाला सांगितलेली नाही. ही कथा एका प्रसिद्ध कथासंग्रह मधील आहे. मी ती वाचलेली आहे. तेव्हा असं भोंगळ विधान करून काहीतरी बोलू नका. आपल्याला लोक ऐकत आहेत याचं जरा भान ठेवा आणि खरं बोलायला शिका एवढीच माफक अपेक्षा.
@UNLikeHorror5 күн бұрын
बरं जर तुमच्या सारख्यानी पाठवली आसेल तर कारण कथा संग्रह वाचायला मला वेळ नाही तुमच्या सारखा पण तुमच्या सारखे कथा पाठवतात आणि त्या मी सांगतो मी काही proof मागत नाही प्रेमाने पाठवतात आणि मी प्रेमाने सांगतो
@SarikaKadam-qd3et6 күн бұрын
छान दुसरा पाट् बनवा
@karansarvanka116 күн бұрын
अशा स्टोरी तु म्हातारा झाल्यावर तुझ्या नातवंडांना सांग. एकतर नातवंड गुपचुप झोपतील तरी नायतर तुला हानतील तरी.😂
स्टोरी खुपच छान आहे. या मुळे चकवा ,हाकमारी,भुत,चुडेल,आणि इतर काही हे तुम्ही समजावून सांगता त्या बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@sbairagi77779 күн бұрын
खूप छान होती स्टोरी 👍👍👍❤️❤️❤️🥰🥰
@akhilbalvir26759 күн бұрын
Me jau shakto tyala shant karaila
@umeshpawar75149 күн бұрын
Tu fkt kalpnik story sang bhava .....
@mayur112233449 күн бұрын
Awesome
@arnavbhai510 күн бұрын
Mi jalgaon cha ahe ...pan hi gosht kadhi yekala nahi aali😂😂
@UNLikeHorror9 күн бұрын
aaju बाजूच्या खेड्यातील aasel kadachit
@madhavpimpale807410 күн бұрын
Nice👍 story. Madhav. Pimpale ojhar mig dist nasik
@vlm100210 күн бұрын
Thumbnail भाऊने असा ठेवला की पब्लिक खीची चली आये
@UNLikeHorror10 күн бұрын
😁
@Seashoreeeee10 күн бұрын
व्ह्यूज मिळवण्यासाठी घाणेरडे थंबनेल वापरणे आणि अश्लील भाषा वापरणे थांबव तुझ्या सर्व स्टोरीज खोट्या असतात आणि लोकां ची गंडवागंडवी करू नको येडझवा करून पैसे कमावतो ते तुला अजिबात नाही पचणार
@buntykhamdagale96910 күн бұрын
😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@vikaskahndebhrad826210 күн бұрын
Khot sangu nako zatu😅
@UNLikeHorror10 күн бұрын
tu aaiku nako jhatu
@Sksk-k1b3o10 күн бұрын
भावा तू मराठी नाही ऐ तुझा बोलण्यातून समजते पण तुझे खूप आभार मराठी बोलल्या बद्दल 🙏🚩
@UNLikeHorror10 күн бұрын
आरे भाऊ मी मराठीच आहे फक्त मी ज्या भागात राहतो तिथली मराठी थोडी वेगळी आहे म्हणून तुला तास वाटत