माझे गाव आहे सर खूप छान माहिती दिलीत पण धर्मा देवीचे नवीन मंदिर पण दाखवायचे होते बाकी खूप छान
@SPYATRAFILMS7 күн бұрын
Sirji next time alo ki nakki dakhavto
@RajendraPurohit-nr4hm8 күн бұрын
यांना म्हणायचे राजे. साक्षात दंडवत.
@savitajoshi83378 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@StudyByGK8 күн бұрын
अक्कलकोट शहरातील लोकांनी सहभाग घेतली पाहिजे शाळा - महाविद्यालय एवढं मोठे असून फायदा काय, कोल्हापूर मध्ये होते त्यापद्धतीने झाली पाहिजे हिंदू एकजूट होऊन❤😢
@sachinkshirsagar906710 күн бұрын
छोटा मुलगा खुप छान बोलला ❤️👌👌
@nitinanvekar769911 күн бұрын
खूपच छान
@prasadjoshi737312 күн бұрын
शाही दसरा छान
@kuldiprasal966825 күн бұрын
तुम्हाला जुनी हेमांडपंथी शैलीतील शिव मंदिरे पाहायची असतील तर, तुम्ही सांगोला तालुक्यातील अजनाळे आणि हातिद या गावी भेट द्यावी 🙏
@SPYATRAFILMS23 күн бұрын
Kela ahe ithala pan video
@kuldiprasal966825 күн бұрын
हे जमीनखालच महादेवाचं मंदिर कोणत्या गावात, तालुक्यातील आहे, मार्गदर्शन करावे 🙏
@SPYATRAFILMS23 күн бұрын
Video madhe mahiti ahe
@marineequipment404229 күн бұрын
Khup Chan ani Puratan ahe
@arunlakde3294Ай бұрын
खुप छान् अप्रतिम्
@pallavishinde5960Ай бұрын
Ekach number
@shivajijamdar6673Ай бұрын
अणवेकर सर म्हणजे प्रचंड ज्ञानाच भांडारच जणु ❤
@rakeshkulkarni8248Ай бұрын
खूपच छान खूपच सुंदर महादेव अशी कुठेच पाहिले नाही महादेवाची पिंड
@hanumantawareАй бұрын
ओम.नमो.शिवाय❤❤❤❤❤❤
@SanjayMore-o4uАй бұрын
ग्रामस्थानी एकत्र येवून मंदिर बांधांवे अवशेषाचे रक्षण करावे विसर्जन करूनये मुर्त्या भंगल्या म्हणून