तुमचं माईक ना तोंड पण दिसत नाही आवाज ऐकू येत नाही स्क्रीनवर शब्द लिहून पाहिजे
@AtishJadhav-r7y3 ай бұрын
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥ नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥ अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचु लागला ॥३॥ नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥ साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥ ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ । जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥ नामयाची जनी लोळे संताच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥
@suniljoshi8863 ай бұрын
अभंग लेखी पाठवा
@ashokkhair18113 ай бұрын
खूप छान माऊली
@dhirajthakur8213 ай бұрын
जेथे कर माझे जुळती, जेथे मान आमची झुकते ❤
@deepakpatil673 ай бұрын
Very nice
@deepakpatil673 ай бұрын
Very nice
@vikasbuvaveshvikarsangeetk81833 ай бұрын
Mst 👌
@kishorbhandari11793 ай бұрын
Buva khup chan
@Sameer-m1b6z3 ай бұрын
स्वतः लिखित आहे केशवराव बुवांची qwwali
@maulibangar4 ай бұрын
Miss u माई 🥹😭
@VittalMadaye-by3my4 ай бұрын
सुंदर, हरी, आँम, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल,
@subhashpatil8264 ай бұрын
खूप छान गायला माऊली "👌👌लिहून पाठवलातर बरे होईल 🙏राम कृष्ण हरी🙏
@RameshDahibavkar-g9u4 ай бұрын
K खुफ छान छान.
@dhananjaythakur77644 ай бұрын
Khup chan guruji....lai bhari aavadala
@kalpnarajput7244 ай бұрын
यातील गवळण व देवीचे भजन लिरीक्समध्ये मिळतील का. विषेस सर्वच भजन अभंग सुंदर आहेत ❤❤
@HehdhddBdhdud4 ай бұрын
🙏
@sudhakarpatil6864 ай бұрын
Kalva pen Raigad che Sangeet ratna Apratim. 🙏🙏🙏🙏🙏 Parantu ek dukh ahe lokana jivant pani ratnachi kimmat samjali nahi 🙏🙏🙏🙏🙏 Kay to. Allap. Angavar kata ubha rahato. Mi buvanche bhajanat basayachi. Maz bhagya manati jai shree hari 🙏🙏🙏
@Janta1494 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@nilambhosale50134 ай бұрын
अभंग लिहून पाठवा माऊली
@shashikantmhatre18784 ай бұрын
खूप छान 🙏
@MaheshJibhakate-t9v4 ай бұрын
फिटले सुतक जन्म मरणाचे. मी माझ्या संकोची दूरी झालो -नारायण ने दिला वसतिस ठाव. ठेवूनिया भाव ठेलो पाया. तुका म्हणे उमटून जगी. घेतले ते अंगी लावूनिया
@MaheshJibhakate-t9v4 ай бұрын
अभंग सुंदर आहे पण टाळ्यांचा आवाज खूप जास्त येतो आहे अभंग पूर्णपणे समजून येत नाही आहे अभंग लिहून पाठवावा
@dnyaneshwarbade63374 ай бұрын
Buva Thor hote
@subhashpatilpatil63604 ай бұрын
अप्रतिम आवाज
@pradipmhatre26514 ай бұрын
खुप छान बुवा
@rajendrakawale30594 ай бұрын
खूप सुंदर आवाज आणि संगीत साथ सुध्दा अतिशय सुंदर धन्यवाद 🙏🙏🙏
@SandipMadhavi-c5e4 ай бұрын
मंत्र मुग्ध केल मला खूप छान बुआ
@SadashivMhatre-j6e5 ай бұрын
🙏🙏🙏
@SadashivMhatre-j6e5 ай бұрын
🙏🙏🙏
@SadashivMhatre-j6e5 ай бұрын
🙏🙏🙏
@shantaramdesai27375 ай бұрын
नमस्कार माऊली अभंग लिहुन पाठवा
@suryakantpatil92925 ай бұрын
केशव बुवा पाटील यांना असे देवाने वरदानचं देऊन भूतलावर पाठवून दिले होते. असे मला स्वतःला वाटते. वाह धण्ये झालो. ऐकून❤