Пікірлер
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 4 минут бұрын
एक मराठा कोटी मराठा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 27 минут бұрын
Manoj दादा यांना समाजाने ❤ सहकार्य करण्याचे विनंती कारण❤मला राजकारण आवडत नाही पण JARANGE साहेब यांच्या सारखे नेतृत्व जर आजच्या युगात लाभले हे मी माझे भाग्य समजतो❤प्रामाणिक माणूस कधीच कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही v दबावात येत नाही ❤
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 33 минут бұрын
दादा यांनी दगड जरी उभा केला तरी त्यालाच आम्ही पाठींबा देणार ❤मनोज दादा साहेब यांचा आदेश तोच आमच्यासाठी हुकूम ❤मनोज दादा यांचाच निर्णय अंतिम❤
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 35 минут бұрын
❤मनोज दादा यांनी लवकर तयारी केली पाहिजे❤कारण बकासुरांचा नायनाट करण्यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री, मंत्री, नेते यांची फौज लागणार ❤मनोज दादा साहेब जिंदाबाद
@Pandurang-jo6rt
@Pandurang-jo6rt 53 минут бұрын
एक.मराठा.लाख.मराठा.ता.परतूर
@DigamberBhaver
@DigamberBhaver 59 минут бұрын
वाटणार
@DigamberBhaver
@DigamberBhaver Сағат бұрын
दादा
@examlogic1309
@examlogic1309 Сағат бұрын
सरकार आणि विरोधक दोघांनाही आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही त्यामुळे फक्त पाडा म्हणून काहीही उपयोग नाही...त्यामुळे आधी पक्ष काढून किमान 150 का होईना उमेदवार द्या... तेव्हा कुठे आपला आवाज विधानसभेपर्यंत पोहचेल... 🙏🚩🙏
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 Сағат бұрын
🧡आख्खा महाराष्ट्र मनोज दादांचा आणि तुमच्या सोबत आहे🚩 🧡लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
@vidhata.
@vidhata. Сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤
@vidhata.
@vidhata. Сағат бұрын
❤ सचिन हावळे पाटिल साहेब खरं आहे तुमचं ❤ धन्यवाद सर थँक्यू
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Сағат бұрын
जरांगे पाटील देतील तोच आणि तोच आणि फक्त तोच उमेदवार आम्ही निवडून देणार. मग तो कोणीही कसाही असो. फक्त जरांगे पाटलांचा आदेश 🚩✌️
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 2 сағат бұрын
हावळे पाटील आम्ही कायम मनोज दादा आणि तुमच्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार उभे करा वो बि सी मधून आरक्षण ध्या नोंदी सापडल्या आहेत कुणबी मराठा एकाच आहेत जय शिवराय
@mahendrachaudhari1531
@mahendrachaudhari1531 2 сағат бұрын
गोड गैरसमज
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO 2 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🚩
@user-oz7el7og4r
@user-oz7el7og4r 2 сағат бұрын
हावळे साहेब बीडमध्ये रॅली झाल्यावर दुसऱ्या दिवशी वंजारा ट्राफिक पोलीस वाल्यांनी पाटलाला काय कमी आहे म्हणून आडनाव ओळखून फाईल मारले आहेत दोन ₹2000 माझी गाडी दोन जागा पकडली एक घंट्यात अडणाव विचारून फाईन टाकली
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 2 сағат бұрын
🧡पाटील साहेब आम्ही कायम मनोज दादांच्या आणि तुमच्या सोबत आहोत🚩 🧡तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे जातिवाद पसरवणाऱ्या सडेतोड उत्तर मिळालेच पाहिजे🚩 🧡पुणेकर मनोज दादांची आणि तुमची वाट पाहत आहे🚩 🧡एक मराठा लाख मराठे🚩
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤ आम्ही मनोज जारांगे पाटील संगे ❤❤
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤ आम्ही मनोज जारांगे पाटील संगे ❤❤
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 сағат бұрын
ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद ❤
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 сағат бұрын
हावळे पाटील यांनी बरोबर सांगितले
@AnandraoLondhe-zy6sv
@AnandraoLondhe-zy6sv 2 сағат бұрын
दडवत पा हाळवे आपले लोक ऊभे करा सपूनॅ आनंदा दादाराव लोढे पाटील मनोज जरागे पा जे ऊमेदवार देतील तोच आमचा हाळवे पाटील आम्ही तूमच्या सोबत,नांदेड़
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 3 сағат бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 3 сағат бұрын
👍
@madhukarUdhan
@madhukarUdhan 3 сағат бұрын
पाडणया पेक्षा ऊभे करा मग पाहु कोण कोण ची फाटते
@KalpanaGaikwad-uo2zb
@KalpanaGaikwad-uo2zb 3 сағат бұрын
मंगेश साबळे व लक्ष्मण हाके सारखी निवडणूकीत उभा राहायचा निर्णय घ्यायला हिम्मत लागते. विधानसभेच्या निवडणूकीनंतर कोणीही विचारणार नाही. हे कळाले पाहिजे. हीच शेवटची संधी आहे.
@avinashchougule6532
@avinashchougule6532 4 сағат бұрын
बिगर मराठा मनोज जरांगेंच्या विरोधात कमेंट्स करतात
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO 4 сағат бұрын
हावळे पाटील तुमचा नंबर द्या नंबर द्या
@vidhata.
@vidhata. 4 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@BhagwatBarse
@BhagwatBarse 5 сағат бұрын
पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा एक मराठा कोटी मराठा
@user-qh5de4ss3w
@user-qh5de4ss3w 5 сағат бұрын
मनोज दादा मराठ्यांचा वाघ हर हर महादेव दादा विदर्भात सुद्धा या मराठा वाट पाहतो
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 5 сағат бұрын
288च्या तयारीला लागले पाहिजे
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 5 сағат бұрын
तेव येडा रम्या bjp b टिमच काम करतोय 🎉
@sahebraosalunke3493
@sahebraosalunke3493 5 сағат бұрын
*उघडा डोळे वाचा निट...!!* *मराठ्यांनी निवडणूका लढविल्यास...,* नरेंद्रदेव, देवेंद्रदेव, शरदचंद्रदेव, राहुलदेव, अदित्यदेव, सोडा.., *साक्षात ब्रह्मदेव सुध्दा सत्तेत* *येण्यापासून रोखु शकणार नाही...!!* पाच पाच पातशाह्यां पालथ्या घातल्याचा मराठ्यांचा रक्तरंजित ईतिहास आहे, तो कोणत्याही पळपुट्या राजकीय पक्षाचा नाही..!! जिवाची पर्वा न करता हजारों लढाया जिंकलेल्या मराठ्यांसाठी *स्वराज्यासाठी म्हणजेच OBC आरक्षणासाठी* *निवडणूका लढनं अन् जिंकनं* *अजिबात अवघडं जाणार नाही..!!* असं गृहीत धरा कि‌..., महाराष्ट्राची लोकसंख्या हि 12 कोटी आहे. म्हणजे 288 मतदारसंघात अंदाजे 4.15 लाख मतदार आहेत, आजपर्यंत विधानसभेला 60% पर्यंतच मतदान झालेलं आहे, म्हणजेच एकुण 2.25 लाख मतदान होत असते, म्हणजेच विजयी आमदारांसांठी 1.25 लाख मतांची गरज लागते. महाराष्ट्राच्या 90 मतदार संघात मराठ्यांची लोकसंख्या हि तब्बल 1.75 लाखांहूनही अधिक आहे‌...!! SC च्या 33 आरक्षित अन् ST च्या 14 आरक्षित जागांवर 40% मराठे जो उमेदवार ठरवतील तोच निवडून येत असतो, उदा. उमरगा लोहारा आरक्षित मतदार संघ. *SC, ST च्या म्हणजेच* अठरापगड बारा बलुतेदारांच्या 47 जागा सुध्दा मराठ्यांच्याच बाजुने सत्तेत असतील, त्यामुळे अठरापगड बारा बलुतेदार असलेल्या SC, ST, वर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 40% न्यायी मराठ्यांच्या सोबत अन्यायग्रस्त मुस्लिम, धनगर, वंजारी, यांसह अनेक अठरापगड बारा बलुतेदार जाती (25%) विश्वासाने हातात हात घालून सर्वच विश्वासघातकी राजकीय पक्षाना मातीत घालायला सुसज्ज आहेत. यामधुन नक्कीच 80+ आमदारांचं गणित जुळून येऊ शकते..!! 5% मराठे जरी राजकीय पक्षाला फितूर जरी झाले तरी म्हणजेच..., विधानसभेला तब्बल 200 जांगावर निवडुन येऊ शकणारे 35% स्वाभिमानी मराठे हे लाचारांसारखं कुठल्याच राजकीय पक्षाच्या दावणीला अजिबात जाणार नाहित. उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवु मशाली...!! *ऐसा कोई सगा (जात) नहीं,* *जिसने (पक्षाने) उन्हे ठगा नहीं..!!* *गर्जा महाराष्ट्र माझा..,* आपल्याला आलेल्या मतांच्या संधीच आपल्यासाठीच सोनं करण्याची हिच ती वेळ...!! *लढेंगें जितेंगें हम सब जरांगे..!!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्
@navnathmore4675
@navnathmore4675 5 сағат бұрын
1 Maratha Lakh maratha
@SanjayPawar-td6yv
@SanjayPawar-td6yv 5 сағат бұрын
Yek Martha coti marhtha
@himmatshelke9727
@himmatshelke9727 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा🚩
@narwadenagesh434
@narwadenagesh434 5 сағат бұрын
Ek maratha lakh maratha
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 5 сағат бұрын
🧡पाटील साहेब आम्ही कायम मनोज दादांच्या आणि तुमच्या सोबत आहोत🚩 🧡जसं मनोज दादा जरांगे ठरवतील तसंच होईल🚩 🧡महायुती असो किंवा महाविकास आघाडी कोणत्याही पक्षाच्या एका सुद्धा उमेदवाराला गुलाल लागू देणार नाही🚩 🧡पुणेकर मनोज दादांची आणि तुमची वाट पाहत आहे🚩 🧡एक मराठा लाख मराठे🚩
@narayanchatrabhujgavali9078
@narayanchatrabhujgavali9078 6 сағат бұрын
Ek maratha lak maratha
@amollomate9687
@amollomate9687 8 сағат бұрын
#Maratha Aarakshan 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@nhxgodgaming8379
@nhxgodgaming8379 9 сағат бұрын
तुम्ही सगळे शरद पवार चे कुत्रे आहेत
@BaluSurayavshi-xd2hh
@BaluSurayavshi-xd2hh 9 сағат бұрын
🙏🙏🙏🙏💯🙏🙏
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 9 сағат бұрын
बोलका वाघ
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 11 сағат бұрын
आपल्यासाठी उमेदवार उभा करा कोणाच्या चपला उचलायचा काम करू नका
@pandurangdubale7279
@pandurangdubale7279 11 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 11 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत
@SandipanDhumal
@SandipanDhumal 12 сағат бұрын
दादा आमच्या कुंटुबाच आयुष्य लाभो तुम्हाला
@sanbippatil1518
@sanbippatil1518 13 сағат бұрын
🚩 मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज जरागे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO 20 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🚩