बिनशर्ट पाठींबा भाजपने इडीची भीती दाखवली आणि घाबरले
@Aaditi5423 сағат бұрын
इ डी कुठं गेली
@Aaditi5423 сағат бұрын
कराड चे समर्थक भाडोत्री आहे बायको पैसे देऊन गोळा करते लोकं
@GaneshSawale-b8e4 сағат бұрын
धन्यवाद संतोषजी
@Ajayatul90764 сағат бұрын
या वाल्मीक कराडच्या टोळीला सामर्थ्य देणारे हे मुंडेच आहेत आणि या टोळीच्या जर आता मुसक्या आवळल्या नाही तर येणाऱ्या दिवसात पूर्ण जिल्ह्यात नंगा नाच झालेला दिसेल
@mahadevgolhar51194 сағат бұрын
तु काय शेट ऊपाटका
@deepikadalvi29175 сағат бұрын
जनतेची इच्छा आहे देशमुखांना सरकारने निःपक्ष पणे खरा न्याय द्यावा कोणालाही माफ करू नये नाहीतर सामान्य माणूस असाच मरत राहील 😢😢
@eknathmane31255 сағат бұрын
निमी मंत्री पद मराठा समाजाकडे आहेत...2 फालतू मंत्री पद आम्ही मराठे थुंकून टाकतो😊रे वांजर्यानु
@somnathdahibhate64386 сағат бұрын
जातीचं विक्टिम कार्ड खेळून पूजा आत्महत्या प्रकरणात नेता वाचवला आता वाल्ह्यासाठी ड्रामेबाजी चालू आहे आत्ता कितीही आपटली तरी सुटणार नाही
सत्य परिस्थिती निर्भयपणे माडताय दादा धन्यवाद तुम्हाला.
@khandu19597 сағат бұрын
सगळ्यांचं पितळ उघडं होणार,काहीच काळजी करू नका, देवेंद्रफडणवीस सगळ ठीक करतील चक्की पिसींग हा शब्द खरा करतील असा आमचा विश्वास आहे,आणि जर अस झालं तर रामराज्य bjp ने अनल हे पुन्हा सिद्ध होईल,आणि bjp, कायम सत्तेत राहील,
@shivajigulumbe27447 сағат бұрын
एका दिवसाचे किती घेतात मराठा शिवाय भागत नाही वाटत
@devendragainkar76887 сағат бұрын
Jai Jijau Jai Shivraya Jai Maharastra Santosh Shinde Saheb...
@nandkumarlangade31637 сағат бұрын
आणि म्हणे अल्पसंख्याक मंत्री
@nandkumarlangade31637 сағат бұрын
धुतलेल्या तांदळासारखे
@nandkumarlangade31637 сағат бұрын
मग खोट आहे का?
@PrashantKhandare-np4km7 сағат бұрын
मिस्टर नाहीतर क्रिस्टर
@nandkumarlangade31637 сағат бұрын
फुकट विमा , सवलती लाभार्थी
@PrashantKhandare-np4km7 сағат бұрын
झाकन झुल्या किती पैसे घेतले बोंबलाचे
@nandkumarlangade31637 сағат бұрын
लाभार्थी
@PrashantKhandare-np4km7 сағат бұрын
नाटक कोर बंद करा तुमच्या नाटक आम्हाला आमचा संतोष देशमुख द्या
@eknathmalpote80487 сағат бұрын
Tuzya bapani kelte ka gune mage ghya
@pbwahule3617 сағат бұрын
Aapla navryne kiti maya (sampti) jamwali aahe the mahit aahetka te sangawe nantar jahir bolawe
@agroworld16197 сағат бұрын
आजीचा चेहरा ७५ व्या वर्षी तेजस्वी दिसतो किती लोकांच्या रक्त पिऊन झाले आहे हेही लक्षात येते
@anildeshmukh36 сағат бұрын
नाही - असे त्या मातेला बोलू नये असे वाटते. कारण असे उलटे धंदे करायला त्या आईने आपल्या मुलाला सांगितले नसेल
@surekhapagar91817 сағат бұрын
देशमुख भैय्या ला न्याय मिळाला पाहिजे
@anilgawande85018 сағат бұрын
आईला पण तो पैसा गोड वाटत होता.
@Sairam447788 сағат бұрын
लाभार्थ्यांकडून आंदोलन
@rajukumbhar96858 сағат бұрын
भाऊ, प्रथमतः तुला मानाचा *जय शिवराय,जय भवानी* दादा मला कराडला पाहिलं की, क्रुरकर्मा शैतान, *अतिक अहमदची आठवण येते पण महाराष्ट्राचं दुर्दैव , "योगी सी. एम." सारखी डेअरींग दुर्दैवाने आपल्या सीएम मध्ये नाही! हे त्रिकालाबाधित सत्य महाराष्ट्राला लपवता येणं शक्य नाही!................ एक सूज्ञ बारामतीकर 😢
@chandrakantmane25278 сағат бұрын
😂 खाण तशी माती 👌☝️😃🚩🙏 आता काय बोलायचे. 💐💐💐💐💐
@Harshal-8 сағат бұрын
ED lawa
@BhausahebBhosale-c9r8 сағат бұрын
आरामाचे पैसे काय सवय लागेल करून
@shrihariladane44028 сағат бұрын
Tumhi Maratha manu naye because tumhi janmane Maratha karmane wanjari ahat ata dheya deva manuskiche gunha ha kontyahi jatichya nasaato
@BhausahebBhosale-c9r8 сағат бұрын
जातीचा संबंधच नाही जातच पुढे आणते ते लोकं
@ashokdhepe98388 сағат бұрын
बाई ,,,गोपीनाथराव मंत्री होते ,,,त्यावेळी
@kailasbarahate7 сағат бұрын
औरंगाबाद मध्ये कोणकोणत्या बाया बायका सोबत..
@BhausahebBhosale-c9r8 сағат бұрын
सर सारो खोटं सरल लबाड काय बोलावं काय नाही हेच कळत नाही त्यांना वेडे झाले वेडे
@mangalsathe12668 сағат бұрын
आई होआईच असते खुनी मुलगा जीवंत आहे संतोष देशमुख याच्या आई ने मुलगा गमावला त्या माऊलीची दुःखाची तुम्हाला काहीच कस वाटतनाही खुनी मुलाला वाचवताना😭😭😭
@rameshwarmhaske60279 сағат бұрын
बाई तुझा सुपुत्र आता पुरा संपला फारच सुंदर वक्तृत्व शिंदे साहेब धन्यवाद 🎉🎉🎉
@mahadevgolhar51194 сағат бұрын
माय नीट घाल
@Rajveer127-f1q9 сағат бұрын
बीड जिल्यात हजर नव्हते पण सूत्रधार तर होता कि.
@vijaygund68699 сағат бұрын
हे बगा तुम्ही आज इथ जरी कराड ला सोडले तरी देवाच्या न्यायालय । त कुनालाही सुट्टी नाही हे नेहमी लक्षात ठेवा
@vijaygund68699 сағат бұрын
तुमच्या कडे एवढी संपत्ती आली कोठून हे तुम्हाला माहीत नाही का?
@narayankharolkar56129 сағат бұрын
Munde sarvana hanech marl
@narayankharolkar56129 сағат бұрын
Mtarela sagle mahiti aahe
@panditwagh89939 сағат бұрын
वाल्मीक कराड तुरुंगातून सुटल्यावर एक विद्यापीठ टाक व नोकर लोकं करोडपती कसे होते हा विषय शिकवा😊😊
@shubhamjadhav3469 сағат бұрын
आई काळा पैसा घरांत आला मजया मारली ... आता कसं वाटलं गार गार वाटतंय का
@narayankharolkar56129 сағат бұрын
Tuza nvra gunegar hota mnun frar hota
@babitasolunke48179 сағат бұрын
लातूर ला एक लयक सत्तार शेख नावचा भु माफिया आसेच् करत आहे पण पोलिस साधी केस पण घेत नाहीत