Exlent aura aura aura kadak top slogens 🤗😍👏👏👏👏👌👌👍👍✍️👆🖕😂
@bhadruadruhidru919920 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@SanjayPatil-zb7fg27 күн бұрын
गिरणा नदी वरील गिरणा नावाचे धरण हे नांदगाव तालुक्यात बांधले आहे आणि याचे सार्वजनीक बांधकाम विभाग जळगाव ने केले आहे तापी व गिरणा पाटबंधारे विभाग ❤ जळगाव याची चकणा 😂 वाल्या ला काही च माहिती नाही 😂😂 ऊगम स्थानी धरण नसते 😂
@PritulsGeniusWorld14 күн бұрын
✅✅❎❎
@SanjayPatil-zb7fg27 күн бұрын
चकनापुर 😂 येथे उगम 😅😅😅 कमेंट मध्ये वाचले 😂😂
@pradeeppraseetha636127 күн бұрын
❤
@SubhashPatil-hi8edАй бұрын
परंतु अद्याप पर्यंत खाली ठिक ठिकाणी बांध बांधले गेले नाहीत
@hemalatabhamare2489Ай бұрын
Nice 👍
@yogeshmvlogsАй бұрын
Really superb ❤
@NishaNisha-e5tАй бұрын
Wonderful ❤❤❤❤❤
@RaniJadhav-cv9ggАй бұрын
Super
@shobhanavale4922Ай бұрын
जय कुबेर भंडारी नमस्कार तुम्हाला
@RahulBagul-mk4joАй бұрын
खुप छान माहीती आहे धन्यवाद
@PritulsGeniusWorldАй бұрын
Thank you so much 🌹🌹🌹🌹🌹
@tapanpranmanik3918Ай бұрын
Thank you for giving this type of letters
@RahulBagul-mk4joАй бұрын
चणकापुर धरणा पासुन गिरणा नदी तयार झाली। बघितले नसल तर एकदा बघून जावे
@PritulsGeniusWorldАй бұрын
तुम्ही सखोल अभ्यास करा. चणकापूर धरणापासून गिरणा नदी बनलेली नाही........ कोणतीही नदी धरणापासून बनत नसते. तर धरण हे नदीपासून बनत असते . किंवा एखाद्या नदीवर धरण बांधले जाते किंवा नैसर्गिकपणे तयार होते. चणकापूर धरण हे गिरणा नदीवर बांधलेले धरण आहे. त्याचप्रमाणे गिरणा नदीवर अजूनही छोटी मोठी धरणे आहेत. त्यापैकी चणकापूर धरण व गिरणा धरण ही दोन मोठी धरणे आहेत. इंग्रज सरकारने 1911 मध्ये बांधले होते, धरणाचा मुख्य उद्देश सिंचनाची मागणी पूर्ण करणे हा आहे. आमचे या क्षेत्रामध्ये तीस वर्षे गेलेले आहेत .याची नोंद घ्या. 🙏🙏🙏 मी काही कुठला लांबचा नाही कनाशी चा आहे .हे पण लक्षात ठेवा.... चणकापूरच्या अंगा खांद्यावर खेळलो आहोत आम्ही
@PritulsGeniusWorldАй бұрын
दोन ऑक्टोबरला सायंकाळी येत आहे चणकापूर धरणावर आणि त्यावरचा ही अत्यंत विस्तृत माहिती असलेला व्हिडिओ प्रसारित करीन काळजी नसावी
@PritulsGeniusWorldАй бұрын
राहुलजी तुम्ही तिरळ चे आहात का.....
@RahulBagul-mk4joАй бұрын
बरोबर आहे
@RahulBagul-mk4joАй бұрын
गंगापूर कनाशी
@RahulBagul-mk4joАй бұрын
गिरणा नदी कोणत्या धरणा पासुन बनलेली आहे काहीपण माहीती देता
@PritulsGeniusWorldАй бұрын
तुम्ही सखोल अभ्यास करा. चणकापूर धरणापासून गिरणा नदी बनलेली नाही........ कोणतीही नदी धरणापासून बनत नसते. तर धरण हे नदीपासून बनत असते . किंवा एखाद्या नदीवर धरण बांधले जाते किंवा नैसर्गिकपणे तयार होते. चणकापूर धरण हे गिरणा नदीवर बांधलेले धरण आहे. त्याचप्रमाणे गिरणा नदीवर अजूनही छोटी मोठी धरणे आहेत. त्यापैकी चणकापूर धरण व गिरणा धरण ही दोन मोठी धरणे आहेत. इंग्रज सरकारने 1911 मध्ये बांधले होते, धरणाचा मुख्य उद्देश सिंचनाची मागणी पूर्ण करणे हा आहे. आमचे या क्षेत्रामध्ये तीस वर्षे गेलेले आहेत .याची नोंद घ्या. 🙏🙏🙏 मी काही कुठला लांबचा नाही कनाशी चा आहे .हे पण लक्षात ठेवा....
@RahulBagul-mk4joАй бұрын
चनकापुर धरन सुजलाम सुपलाम र्वधान आहे चणकापूर धरन आहे तर गिरणा धरण राहणार काहीपण चुकीची माहिती देतात
@PritulsGeniusWorldАй бұрын
तुम्ही सखोल अभ्यास करा. चणकापूर धरणापासून गिरणा नदी बनलेली नाही........ कोणतीही नदी धरणापासून बनत नसते. तर धरण हे नदीपासून बनत असते . किंवा एखाद्या नदीवर धरण बांधले जाते किंवा नैसर्गिकपणे तयार होते. चणकापूर धरण हे गिरणा नदीवर बांधलेले धरण आहे. त्याचप्रमाणे गिरणा नदीवर अजूनही छोटी मोठी धरणे आहेत. त्यापैकी चणकापूर धरण व गिरणा धरण ही दोन मोठी धरणे आहेत. इंग्रज सरकारने 1911 मध्ये बांधले होते, धरणाचा मुख्य उद्देश सिंचनाची मागणी पूर्ण करणे हा आहे. आमचे या क्षेत्रामध्ये तीस वर्षे गेलेले आहेत .याची नोंद घ्या. 🙏🙏🙏 मी काही कुठला लांबचा नाही कनाशी चा आहे .हे पण लक्षात ठेवा....
@PritulsGeniusWorldАй бұрын
तुम्ही सखोल अभ्यास करा. चणकापूर धरणापासून गिरणा नदी बनलेली नाही........ कोणतीही नदी धरणापासून बनत नसते. तर धरण हे नदीपासून बनत असते . किंवा एखाद्या नदीवर धरण बांधले जाते किंवा नैसर्गिकपणे तयार होते. चणकापूर धरण हे गिरणा नदीवर बांधलेले धरण आहे. त्याचप्रमाणे गिरणा नदीवर अजूनही छोटी मोठी धरणे आहेत. त्यापैकी चणकापूर धरण व गिरणा धरण ही दोन मोठी धरणे आहेत. इंग्रज सरकारने 1911 मध्ये बांधले होते, धरणाचा मुख्य उद्देश सिंचनाची मागणी पूर्ण करणे हा आहे. आमचे या क्षेत्रामध्ये तीस वर्षे गेलेले आहेत .याची नोंद घ्या. 🙏🙏🙏 मी काही कुठला लांबचा नाही कनाशी चा आहे .हे पण लक्षात ठेवा.... तुमची ही कमेंट बरोबर आहे .जोपर्यंत चणकापूर धरण भरणार नाही तोपर्यंत कधीही गिरणा धरण भरत नाही.
@JumailaBeevi-p7nАй бұрын
Super Song🎉🎉
@LtaChalkeАй бұрын
स्वछता हीच सेवा या विषया वर हा निबंध चाले का
@PritulsGeniusWorldАй бұрын
Ho Nakkich
@pragatidoke6784Ай бұрын
Kon Kon aaj baghat aahe
@pragatidoke6784Ай бұрын
Student cha nibandh avadla aani tyavar video banavla😅😂😂
गिरणा धरण हे गिरणा नदीवर बांधलेले असून गिरणा नदीच्या नावावरूनच या धरणाला गिरणा हे नाव देण्यात आले.
@YOGESHMSURYAWANSHI2 ай бұрын
😢😢
@KisanKawate2 ай бұрын
जातीभेद न करणारा राजा म्हणजेच छत्रपती शाहू महाराज होय .
@RajendraKhairnar-u8b2 ай бұрын
भाऊ हे नांदगाव तालुक्य मधल आहे चुकीची माहिती देत आहे हे धरण आमच्या नांदगांव मधल आहे ही माहिती परिपूर्ण नाही परिपूर्ण माहिती तुम्हला नसेल तर आसे वीडियो ताकत जाऊ नका धन्यवाद
@PritulsGeniusWorld2 ай бұрын
गिरणा धरण नांदगाव तालुक्यात आहे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा सर व्हिडिओमध्ये असे कुठेही म्हटलेले नाही की गिरणा धरण मालेगाव तालुक्यात आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे धरण मालेगाव व नांदगाव या तालुक्यांच्या लगत आहे.
@miaiscool6782 ай бұрын
Im so excited telling this poem to my recitation competition 🎉