भावुक होण्यासारखे बरेच क्षण आले . अनुभव ऐकताना आनंद तरंग उमटत होते . आयोजकांचे ऋण मान्य करायला शब्दच नाहीत ! नर्मदे हर .
@badrivishal9276Ай бұрын
Narmadey har ❤❤
@SunitaPadwal-lw8qlАй бұрын
Narmade,her,
@user-du9ij9kx4yАй бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. अद्भुत अप्रतिम अद्वितीय अनुभव मिले आपको दीदी. आप बहुत ही भाग्यवान हो,पुण्यवान हो.नर्मदे हर
@mrudulagurjar7967Ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@manishawagh47492 ай бұрын
❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤
@manishawagh47492 ай бұрын
किती.. छान भाव आणि आनुभव.❤❤ नर्मदे हर ❤❤
@manishawagh47492 ай бұрын
❤❤❤ नर्मदे हर.....❤❤❤
@varshamalase5842 ай бұрын
नर्मदे हर
@नर्मदा2 ай бұрын
जय हो माई की । चिंता काहे की । नर्मदे हर !
@ananddalvi49302 ай бұрын
राम राम प्रणाम ऐश्वर्या साधना चैनेल सुरूची ताई नर्मदे हर हर हर शतशः प्रणाम और आभार सभी अनुभव अविस्मरणीय व प्रेरणा देने वाले है धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर माता नर्मदे चरणी प्रार्थना विनम्र विनंती.
@radha-222 ай бұрын
Narmade har har.
@bharatrajput12442 ай бұрын
आप दोनों ताई जी के चरणों में कोटि कोटि नमन नर्मदे हर
@samadhankakade.indianarmy44792 ай бұрын
नर्मदे हर। मेरा यहां क्या था जो मैने पाया।। मेरा यहां क्या था जो मैने खोया।।
@manoojjain82862 ай бұрын
Narmade Har
@manoojjain82863 ай бұрын
Narmade Har
@sunitahire3543 ай бұрын
खुप सुंदर अनुभव ऐकताना मला अंगावर काटा उभा राहतो
@sunitahire3543 ай бұрын
ताई सर्वप्रथम नर्मदे हर ताई मलाही परिक्रमा करायची खूप इच्छा आहे❤
@anjalikarulkar17993 ай бұрын
मी सध्या नर्मदा परिक्रमेचे डॉसुरुची ताईचे अनुभव वाचते आहे
@vineetadesai8923 ай бұрын
अग्निहोत्री ताई,आपके पास तों गुरु की कृपा है ।
@devinderjulka5083 ай бұрын
Har har narmade har maa mujhe bi parikarma ka ashirwad do
@ujjwalasule92653 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 साधनाताई, खूप छान मुलकात पहायला व ऐकायला मिळाली! मी सध्या सुरुची ताईंनचे पुस्तक, आमच्या कादंबरी या ग्रुप वर वाचते आहे!!खूप छान अनुभव वाचायला मिळतात व नर्मदे बद्दल प्रेम वाटू लागले! 🙏🙏🌹नर्मदे हर!!
@diwakarnene92763 ай бұрын
नर्मदे हर!
@rupalinikumbh40403 ай бұрын
।।नर्मदे हर हर।। आजच मनीषा ताईंच्या कृपेने सुरुचीताईंच्या 130 भागात नर्मदापरिक्रमाचे वर्णन वाचून झाले आणि आपल्याला भेटावेसे वाटले आणि आपले दर्शन झाले ही मैयाची कृपा. खरोखरच आपण आम्हाला मैयाची ओढ लावलीत. *प्रिय सुरुची ताई 🤗तुमच्या अपार कष्ट, जिद्द चिकाटी आणि नर्मदा मैयाच्या निःस्वार्थ, निर्व्याज , निरंतर प्रेमामुळे आणि इतर सगळ्या लहानथोर मंडळींच्या सहकाऱ्याने, तुम्ही अथक परिश्रम घेत, भूक तहान विसरून ही परिक्रमा पूर्णत्वास तर नेलीच पण ह्या लेखन प्रपंचामुळे आम्हीही त्याचे "साक्षी" दार झालो...... साक्षीदार ह्यासाठी की प्रत्येक भागात मला पण क्षणा क्षणाला आता पुढे काय ही उत्कंठा वाढत असे...... तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी ही हरवून जात होते,लगेच डोळे पणावत......आपल्या ज्ञान ज्योतीने आम्हांला समृद्ध केले ह्या सुखद अनुभूतींबद्द्ल तुम्हांला कोटी कोटी वंदन आणि मनःपूर्वक शतशः आभार!!* 🙏🏻🌹 *प्रिय मनीषाताई आपले ही मनःपूर्वक आभार!! तुमच्यामुळे आम्हांला ही सुवर्ण संधी मिळाली!!!*🙏🏻🤗
@laxmankhilari50174 ай бұрын
Deep gratitude for eye opening experiences . ADV LAXMAN KHILARI PUNE
@alkaindore40244 ай бұрын
नर्मदे हर
@waghganesh11255 ай бұрын
Narmmade har har har
@jyotikalekar65135 ай бұрын
खूप छान मुलाखत.
@jyotikalekar65135 ай бұрын
सुरुची ताईंच पुस्तक कुठे मिळेल?
@mahendrapatil89506 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@Gutifu6 ай бұрын
🙏 मुझे भी नर्मदा परिक्रमा करने की बहुत ईच्छा है. मेरी आयु ७० साल की है. मुझे कही अपने साथ ले जानेवाली परिक्रमा वासी मिले तो मै भी परिक्रमा करने की ईच्छा करती हु. तो मुझे मार्गदर्शन मिले
@pratibhabarde3665 ай бұрын
Maiya le jayegi
@NandaUnde-ft9hj10 күн бұрын
हम लोग जा रहे
@vinodkhanduri22146 ай бұрын
बिल्कुल सत्य ,साधना और सिद्धि की सही विवेचना ।नर्मदे हर।
@RevatiKanarkar-uc6tx7 ай бұрын
Narmade har 🙏💐
@nkapoor877 ай бұрын
Beautifully narrated and such an inspiring journey. I felt like I was with them.
@swatikarampure7 ай бұрын
धन्यवाद साधना ताई आणि सुरुची ताई ,तुमच्यामुळे आम्ही नर्मदा मनाने परिक्रमा केली🙏. मागे 2 वर्षापूर्वी चितळे ताईंचे नर्मदा परिक्रमेचे 18 ka 20 episode एकले होते तेव्हापासून नर्मदा परिक्रमेला जायची इच्छा आहे. आणि आता हे ऐकून इच्छा जोर धरते आहे. रेकी आणि LOA chya मदतीने नर्मदा मैया मला परिक्रमेला नक्कीच बोलावेल असा विश्वास आहे. जय हो नर्मदा मैया आणि जय हो रेकी.❤
@aparnasamak81247 ай бұрын
Jay Narmada Muli
@reenusharma36377 ай бұрын
एकदम अदभुत इंटरव्यू हैं। रोमांचकारी संस्मरणों को बहुत सहजता के साथ बताया गया हैं। ऐश्वर्या साधना चैनल का बहुत बहुत धन्यवाद। आपके कारण सुरूचिजी के अविस्मरणीय अनुभवों और श्रद्धा की पराकाष्ठा का ज्ञान हमे मिला। आप सबका कोटी कोटी नमन🙏
@manoojjain82863 ай бұрын
narmade har
@RajshreePatange7 ай бұрын
Thank you Saadhana Tai for letting us know about the beautiful experiences fro Dr Suruchi about Narmada parikrama. Thanks to Aishwarya Saadhana Team🤗
@manishdeshpande177 ай бұрын
साधना ताई, तुमच्या मुळे आम्हा सगळ्यांना खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाला.. सगळेच अनुभव विलक्षण होते.. पण काही अनुभव अंगावर काटा आणणारे तर काही डोळ्यात अश्रू आणणारे होते.. नशीब असावं लागतं असे ऐकायला मिळावं म्हणून.. तुमच्या मुळे ह्याला एक मूर्त स्वरूप आलं.. मना पासून खूप खूप धन्यवाद.. नर्मदे हर..🙏
@sunandashewate50927 ай бұрын
Thank you so much Sadhana Tai Dr Suruchi and Aishwarya sadhana team for the amazing experiences!!
@JagrutiJoshi-bd7mv7 ай бұрын
Thank you very much Ma'am
@anitathakarc10 ай бұрын
Woww!! Nice to see two awsummm ladies together on the screen!!!❤❤❤
@ruchapatil117610 ай бұрын
I feel so grateful to the Universe, Sadhana Mam and the whole family. I have learnt a lot of things through various sessions and workshops by Sadhana Mam. I have learnt to think right,take care of thoughts and learnt to always think positive and I have learnt to Surrender in front of Universe and believe that I get what I want. My biggest sharing : I have manifested by baby and he is exactly the same as I used to visualise. I used to practice reiki and do affirmation every day. Even though I had diabetes and hypertension during pregnancy I gave birth by normal delivery which surprise for us. My son is extraordinary and everybody who sees him says the same and complements us that he is really very active and smart.And definitely will achieve something great in life. My second biggest sharing: I have manifested my dream job in MNC company which is a turning point in my life. I believe everything is going to be perfect in my life.
@pradnyasawargaonkar777310 ай бұрын
नमस्कार, मी प्रज्ञा सावरगांवकर. मी साधना ताईंची विद्यार्थिनी. अत्यंत सोप्या मराठी मध्ये रेकीची माहिती सांगणारा पहिला व्हिडिओ असेल हा. रेकीने आयुष्यात अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आणि आयुष्यात खूप सारं प्रेम, शांती आणि समाधान आलं. आपण एकटे नाही ही खात्री दिली. साधना ताईंची आणि रेकीची त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. तुम्हीही रेकी शिका, चेतनेचा स्तर उंचावा आणि तुमचे संकल्प सिद्धीस जाताना अनुभवा. मी ताईंच्या हातचा चविष्ट मसालेभात आणि अनेक पदार्थ खाल्ले आहेत आणि तो सिक्रेट इनग्रेडियंट किती मजा आणतो ते मला माहिती आहे. 😊
@RajshreePatange10 ай бұрын
Thanks for making the beautiful video on the introduction to Reiki and healing. Saadhana Tai has explained it in such a simple way of how to attract Universal Energy. I did lots of healing courses from Saadhana Tai including Law of attraction and it has drastically changed my life.❤ Being her student, I am thankful that I can use the secret ingredient not only in food but also in life of me and my family.❤
@manishdeshpande1710 ай бұрын
Reiki has helped me in fighting tough times.. one should try Reiki once atleast.. and that too from Sadhana Tai..,🙏💐👍