चारूलता ही भुवनेश्वरी आहे हे समजल्यावर चारूहास ची नवऱ्यामुला सारखी घातलेली सलवार ओली होते. ज्या अक्षराने भुवी पासून त्याची सुटका केली होती ते तो विसरला होता आत्ता भुवी बरोबर चारूहास चे लग्न झाले असते तर त्याची हालत भुवी व आधीपतिने ना घर का ना घाट का अशी केली असती अक्षराने परत चारूहासला वाचविले आहे.
@vanitaundekar2847Сағат бұрын
Kaya kamaal nahi purna faltupana chalu aahe serial bandh kara
@gauriwalhekar3242 сағат бұрын
Pls chagle episode dakhava nahi tr serial bandh kara falturgire dakhavtay ty paru che langnache kay zale सुरक्षा कवच manje paru he gurujini sagayla pahije aahilya devi la
@nitinmali3628 сағат бұрын
Paru heroin aahe aanhi ti molkarin madhe dakhavtat he mla aavdat nahi ti kiti chan disate aanhi tila kase te kapde dilyat je ki aatachya molkarni pan nahi vaprat lavkarach tich aanhi Aaditch lagan dakhva nay tar ha serial band kara
@AnantVaidya-c5u11 сағат бұрын
Nalyak paru i het you
@AnantVaidya-c5u11 сағат бұрын
Kam val n apil pari samblun bolvi
@sangeetagaikwad790712 сағат бұрын
नवीन काय त्यात, parula detective kara....अशाच खलनायिका येत राहू दे आदित्यच्या आयुष्यात....अगदी म्हातारा होई पर्यंत...पण त्या अडाणी पारू बरोबर त्याच लग्नं नको😂
@Filmyupdates28 сағат бұрын
😅😅😅🙏
@rajanizade646813 сағат бұрын
हा बैल आधिपती कधीच सुधारणार नाही कां ? आरे बिनडोक तुला बायको पेक्षा भामटी भुवनेश्वरी जवळ वाटते कां ? नसेल जमतं तर मालिका बंद करा उपकार होतील प्रेक्षकांवर
@TaboS-i4p14 сағат бұрын
Phulpagare is bad in english
@TaboS-i4p14 сағат бұрын
Bhuvi learnt the language from Phulpagare or Ira and what happened to all the Ramya and Chanchi planning of killing Adhipati How come that is not exposed
@SonaliKhatu-gl5wx19 сағат бұрын
Fulpagare सरांकडून भुवनेश्वरी ने इंग्लिश आणि शुद्ध मराठी बोलायला शिकली
@kishorsave408423 сағат бұрын
आधिपति वडिलांची एक पैशाची किंमत ठेवत नाही हे फार खटकते.
@soniashikerkar975023 сағат бұрын
Fulpagare sir ni sangitla English bolayla
@vrushalisawratkar76823 сағат бұрын
Kharach he anushka disha chi bahin aahe paaru ne tr anushka cha bhand phodale pahije mg kirloskar family la mahiti kalel
@bhagyashriathalye323823 сағат бұрын
लेखकाला वाटत की मालिका बघणारे सगळे मूर्ख आहेत आपण काहीही दाखवले तरी लोक मुकाटयाने बघतात तर तस नाहीयेत आमच्या सारखे लोक मालिका बघणे बंद करतात
@shailasasane6411Күн бұрын
आदित्य व पारूचे लग्न दाखवा
@dhanashreeainapure1711Күн бұрын
Yes paru cha anushka cha bhand fodel
@Vanitahase-n9pКүн бұрын
, अदित्य आणि पारु याचं कधी लग्न होणार
@Filmyupdates223 сағат бұрын
@@Vanitahase-n9p अजून त्याला ६०० ep lagnar 😅 तोवर दोघांचं लग्न काय होत नाही
@chanveersimpi2611Күн бұрын
This is called Z Marathi, chalata hai.
@shubhadaphase6160Күн бұрын
खूप छान सांगता तुम्ही...❤❤❤
@prakashdhage3631Күн бұрын
टुकार मालिका बंद करा ही मालिका
@achalanarkar6849Күн бұрын
चवचाल पारूपेक्षा ती सावित्री डांबीस महाचालू बाई आहे.तिनेच त्या बिनडोक पारूच्या डोक्यात ची.ओ.आदित्य विषयी भरवले आहे.
@kaminisambare8373Күн бұрын
मराठी मालिका सगळ्या खूप घाणेरड्या आहे
@kundashendye2797Күн бұрын
😅 फा ल तू मातीका आहेत सगळ्वाच कुठला विषय कुठे नेऊन ठेवतात तेच कळत नाही चांगल्या कथेच वाट कशी लावावी तेच शिकाव यांच्याकडून विषय भरकतच जातो तोच तोच पणा कुठलीच मालीका मनाचा वेध घेत नाहीत .
@sapnapatilmestryКүн бұрын
अजून 25 वाच वाढदिवस??? तो 30 च्याच वरती आहे
@rajanichaudhari6337Күн бұрын
👌👌👌👌
@jayashreeshedge777Күн бұрын
Adhipati pahilyapasun murkhach hota.band Kara he sarv
@bharatijoshi3060Күн бұрын
Adhipatila pan haklun dya
@saralakute4408Күн бұрын
Aadpati ka
@ManaliMane-q4rКүн бұрын
Amhi tr extra class laun pn evdhya lavlr English bolu shaklo nhi 5G bhuvneshvari mhanav lagel 😅 Nhitr hi serialch 5G ahe
@Aparna-no9leКүн бұрын
😊🙃मी तर इंग्रजांच्या देशात पण सहा महिने राहून आले तरी माला पण फक्त गरजेपुरते इंग्रजी येते😊
@M.RShrvanvlogsКүн бұрын
या भुवनेश्वरी ची कमाल आहे . ईतक्या लवकर ईंग्रजी शिकलि ...आणि लेखकाची काही पन लिहू शकता त आता काही दिवसा नंतर तिच भुवनेश्वर म्हनल आकल महत्वाची शिक्षण नाही😊😊😊😊😂😂
@ShivanisaudiobookКүн бұрын
He tr mala adhich kalun chukl hot
@madhavisamant4517Күн бұрын
Audience ल उल्लू समजतात.
@sumedhanatekar5421Күн бұрын
फ्तू 🎉🎉🎉
@ujwalabhate4228Күн бұрын
Same laxmichi pavle serial aahe
@Filmyupdates2Күн бұрын
Yes thodi far !
@vanitaundekar2847Күн бұрын
Faltu mhanje faltu serial faltupana cha kalas aahe lavkar Bhuvaneshwari che satya samor aana ani ekdachi serial bandh kara khup kantalvani jhale aahe
@tanujanayak8263Күн бұрын
चारुहास पण किती मूर्ख
@manishapawar63Күн бұрын
❤
@anilkalbhor5557Күн бұрын
अहो ताई या मालिका सगळ्या अशाच आहे काहीही दाखवतात माणसांना मूर्ख बनवायचं चालू आहे बाकी काही नाही
@poonamp3665Күн бұрын
तिने चारू लताची डायरी चोरली.. तिच्याबद्दल जाणून घेतले. अणि तिच्यासाठी शुद्ध बोलणे N english बोलणे class लावुन शक्य आहे.. पैसा आहे तर सगळे काही शक्य आहे.. त्यात काय विशेष ...
@preetir9018Күн бұрын
भूनेश्वरी काय करेल सांगता येत नाही. चारुची डायरी वाचून भूई चार दिवसात इंग्लिश व शुध्द मराठी शिकली नवल आहे.
@poonamp3665Күн бұрын
@preetir9018 ho. तेही खरच 😄 तसंही बघूनच खूप कंटाळा आलाय.. akshara ch पोरगे दाखवा mhanave आता ..
@subhashwispute7203Күн бұрын
सीरिअल छान चालली आहे फक्त मूळ विषयाला फाटा देऊन भरकटू देऊ नका आणि काय म्हणतात अहिल्यादेवींची निवड कधी चुकत नाही पण आत्तापर्यंत तरी त्यांच्या सर्वच निवडी सपशेल चुकलेल्या दाखवत अहात तेव्हा कृपया यापुढे विषय सोडून भरकटू नका 🎉🎉🎉
@babankaware3500Күн бұрын
बरोबर आहे येवढी आत्मविश्वासी बाई कधीच पाहिली नाही मात्र सगळ्या विषयी निवड चुकीची ना शिवाय पारू सोडून
@StorytellersanskarКүн бұрын
एकदम बरोबर
@sulbhadabholkar323023 сағат бұрын
अगदी बरोबर
@SonaliGaikwad-y7hКүн бұрын
Adhipatila sodun de akshra
@supriyasamant6345Күн бұрын
Karmacha Mohammed khulasa kela.
@madhurigoradkar1029Күн бұрын
ताई हा प्रश्न तर मी आधीच केला आहे. एका झटक्यात असं नाही बदलू शकत ना.
@rashmimanjrekar5392Күн бұрын
भुवनेश्वरी अक्षराच्या सरांकडून म्हणजे मुख्याध्यापक यांच्याकडून शुद्ध मराठी व इंग्रजी शिकते अस वाटत
@मावळतीचेरंगКүн бұрын
चार दिवसात🤣🤣🤣
@luckyreddij9276Күн бұрын
अक्षराची बहीण असणार तिला सामील
@rashmimanjrekar5392Күн бұрын
@@मावळतीचेरंग चार दिवसात नाही, तिचा अगोदर पासूनचा प्लॅन असणार, मालिकां मध्ये काहीही होऊ शकते.
@ashwinichitaley7672Күн бұрын
असू शकते त्यांना धमकावून ती करूच शकते किंवा मला दाट शंका आहे की बहुतेक इरा आणि निखिल सामील आहेत पैशाच्या आशेने कारण त्यांना आता पैसा हवा आहे
@ashwinichitaley7672Күн бұрын
चारुलता जिवंत पण असेल तिला कोंडून ठेवले असेल तिच्याकडून आधी हे सगळे शिकून घेतले असेल अशीही एक शक्यता आहे
@chitraphadnis4750Күн бұрын
Is this copy of rang maza vegala then serial is boring.why colure difference black and white😢
@chitraphadnis4750Күн бұрын
Malika lavkar band kara ,boring twist😢
@chitraphadnis4750Күн бұрын
Story is copy of paru.is the script writer same .boring story
@kishorbirari2531Күн бұрын
हि शहाणी ऐश्वर्या स्वताला काय ऐश्वर्या राय बच्चन समजते आरश्यात जरा तोंड बघ मेक अप चा थर किती लेप लावला आहे तिच्या पेक्षा अमृता सूंदंर आहे आणि सावली किती रेखीव चेहरा आहे