कारण माझी कपाशी आहे 80 दिवसाची. आता खत टाकणे मला मुश्किल आहे. मि या अगोदर दोन डोस दिले आहे.
@gopalpardeshi3803Күн бұрын
10 26 26 च्या ऐवजी. 0 52 34 ची फवारणी केली 2-3 वेळा. तर काही फायदा होईल का
@ganeshmothe72592 күн бұрын
सर तुमचे गाव कोणते आहे मला प्लॉट पाहायला येयेच मी जालना जिल्हा
@dyaneshwarkatkar2 күн бұрын
दादा जालण्यातून कुठून आहे आपण मी पण इथलाच आहे
@ganeshmothe7259Күн бұрын
@@dyaneshwarkatkar मु.पोस्ट.वखारी.ता.जालना
@amrutpattarn4609Күн бұрын
अमृत पैटर्न टाका map var
@anandpatharkar8752 күн бұрын
देसाई,एक नंबर बोले तुम्ही जे एकदम खर आहे तेच बोलले तुम्ही
@शिवाजीडाके2 күн бұрын
डोमगाव शेतकरी नांव काय आहे तूमच
@mourykantgohane66972 күн бұрын
मी तुमच्या पध्दतीने अर्धा एकर केली आहे म्हणजे दोन ओळी कपाशी एक ओळ तुर लावली होती डुक्करानी तुर खाल्ली आता 3/6/1असा प्लॉट झाला आहे खत नियोजन तुमच्या पध्दतीने आहे जबरदस्त आहे
@sumitdakhane89862 күн бұрын
आपल्या सांगण्यानुसार मी यंदा एक पन टॉनिक वापरल नाही, तरी सुद्धा कपाशी एक नंबर आहे.. 60 ते 70 कैर्या तयार झाल्या आहेत
@satyamraut-zs4og2 күн бұрын
आतां युरिया दिला तर चालेल काय सीड आहे पोलन चालू आहे
@amrutpattarn4609Күн бұрын
अंतर काय आहे
@satyamraut-zs4ogКүн бұрын
@@amrutpattarn4609 4 +1
@SwapnilJakkawar2 күн бұрын
Namaskar sir mla pudhchya varci he amrut pattern karyacha ahe yachi purn mahiti pahijen sir tumcha Aashirwad aane mla he karach ahe🙏
@RushiTelure2 күн бұрын
👍👍
@sunilkshirsagar79992 күн бұрын
नेवासा अहिल्यानगर कोनता प्लाॅट जवल आहे
@manojmahajan312 күн бұрын
Wardha la khote plot ahe ka amrut patan cha khup echa ahe pahanychi
@bhagwanbobade64162 күн бұрын
हिरवे तुडतूडेसाठी्फवारणी
@naranrathva30412 күн бұрын
Akdam barik pate gal jate kai karaycha
@amrutpattarn46092 күн бұрын
अंतर किती आहे
@sidharthpatil-r8j2 күн бұрын
दादा कापसाची वाढ छान झाली आहे पण बोंड आणि पती खूपच कमी आहे राशी 659 वान आहे काहीतरी मार्गदर्शन करा
@satyamraut-zs4og2 күн бұрын
व्हिडिओ मध्ये दिसते ती कपाशी लाईव्ह जर बघितली तर काय मझा येणार 🌹🌹
@satyamraut-zs4og2 күн бұрын
कापशी चे पान लालसर होतं आहे काय फवारणी करावी
@amrutpattarn46092 күн бұрын
भाऊ खत लेट दिले का
@satyamraut-zs4og2 күн бұрын
@@amrutpattarn4609 उपाय काय केला पाहिजे
@user-ke8ib1cl4u2 күн бұрын
हिंगोली जिल्हा कळमनुरी तालुक्यात कुठ बघायला मिळेल का तुमचा प्लॉट कारण माझी खूपच इच्छा आहे करण्याची पुढच्या वर्षी.... प्लीज भाऊ 🙏
@amrutpattarn46092 күн бұрын
भाऊ आपल्या शेतामध्ये या 80 किलोमीटर आहे तुमच्या गावापासून
@user-ke8ib1cl4u2 күн бұрын
नक्कीच येऊ महागाव तालुक्यात कोणत गाव आहे तुमचं.. आणि किती अंतर आहे तालुक्याच्या ठिकाणा पासून
@JenardhanGanjawe-i7b2 күн бұрын
हालद पिकाची माहीती मिळेल काय सर
@sarvadnyashinde74422 күн бұрын
काय माहिती पाहिजे
@FarhanShaikh-jl9um2 күн бұрын
,,💪💪💪no1 amrut pattern
@kundansalunke39482 күн бұрын
युरिया ऐवजी 19:19:19 तर चालेल का?
@dadaraojangam46663 күн бұрын
अमृत पॅटर्न फवारणीमुळे पातं गळ होते हे पुर्णता खोट आहे ! मी अनुभव घेतला आहे फवारणीचा . एक ही पात गळत नाही ! बीनडोकं अफवा आहे ! 🙏
@btsadiwasi76313 күн бұрын
नमस्कार सर माझी कापूस 70 दिवसाची वाढ तसी झाली नाही तर युरीया दिले तर चालेल का धन्यवाद...
@amrutpattarn46092 күн бұрын
अंतर किती आहे
@shankarsarnaik4353 күн бұрын
Pategal khup zali sntar 4.25/1.25 ahe
@amrutpattarn46092 күн бұрын
लास्ट फवारणी काय केले
@ChandrakantShingnapure3 күн бұрын
कापसाला 60 दिवस झाले
@amrutpattarn46092 күн бұрын
अंतर किती आहे
@ChandrakantShingnapure2 күн бұрын
@@amrutpattarn4609 कपासीचे अंतर 4बाय 1आहे उंची दीड ते दोन फूट आहे 15ते 16 फळ फांद्या आहे
@ChandrakantShingnapure3 күн бұрын
अंतर 4बाय 1 आहे उंची दीड ते दोन फूट आहे 14ते15 फांद्या आहे पुढील नियोजन सांगा
@arunpotehingoli12063 күн бұрын
@@ChandrakantShingnapure हिच अवस्था आहे माझ्या कपाशीची बोंडांची संख्या १०/१२
@ChandrakantShingnapure2 күн бұрын
@@arunpotehingoli1206 सर पुढील नियोजन सांगा
@pradnyashiltembhare48563 күн бұрын
ग्राम चा माप कसा करायचा तो सांगा
@dayaramshelke98493 күн бұрын
6 फुट वाढ झाली आहे शेंडा खुडावा का नाही
@Bhumiputra_DM3 күн бұрын
बोंड सड होत आहे आणि मावा,थ्रिप्स पण आहे थोड्या प्रमाणात तर मग कोणती फवारणी घ्यावी?
@amrutpattarn46093 күн бұрын
ब्ल्यू कॉपर घ्या फवारणीमध्ये घ्या काल एक व्हिडिओ टाकला त्या पद्धतीने फवारणी करा नाही समजल्यास कॉल करा
@m.sayyad54623 күн бұрын
वाढ रोख्न्यासाठी लीहोसिन घ्यायचं आहे, सोबत युरिया चालेल का.
@amrutpattarn46093 күн бұрын
शेंडे badhani kara
@kailasgaikwad9573 күн бұрын
हो चालेल मी पवारला आहे
@nileshadhe19952 күн бұрын
Ca nitrate boron chi favarani 90 divsachya kapsat chale ka sobat uriya gyave ki nhi.......plese replay 2 divsani favarani kraychi ahe...
@VidikaKale3 күн бұрын
पातेगळ खूप झाली आहे उपाय सांगा
@laxmanjavale1833 күн бұрын
बोरॉन वापरा
@amrutpattarn46093 күн бұрын
अंतर किती आहे
@VidikaKale3 күн бұрын
@@amrutpattarn4609 तीन सहा एक
@VidikaKale3 күн бұрын
@@amrutpattarn4609 3 6 1
@VidikaKale3 күн бұрын
@@amrutpattarn4609 3,6'1
@Samurai_Gaming973 күн бұрын
खुप छान माहिती
@AshishKuyate3 күн бұрын
Hello
@babasahebgaikwad64054 күн бұрын
दिनेश भाऊ माझ्या कपाशीचे अंतर 4*4*1 असून गळ फांदी काढली आहे कापूस 5 ते 6 फूट च्या वरती उंच आहे तसेच 3 बोट अंतरावर सरासरी 20 ते 22 फळ फांदी आहेत तर शेंडा बांधणी करावी का? आणि खत कोणते टाकावे? या बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.
@amrutpattarn46093 күн бұрын
मुख्य फळफांद्या पूर्ण काढल्या आहेत का
@RupeshMadankar-r5v4 күн бұрын
3x1 कपाशीची हाईट चार फूट आहे शेंडे बांधणी कधी करावी
@asadkureshi36874 күн бұрын
बहुत अच्छी जानकारी दी काका ने 🎉🎉
@Account_rb4 күн бұрын
काका चागंलि माहिती दीली तूमी🙏🙏
@vedantravte44485 күн бұрын
दादा कापूस साडे तीन तीन फूट आहे तर दाबनी केवा करावी
@amrutpattarn46095 күн бұрын
Nhi 4/5 fut झाल्यावर करा
@ShahajiSalgar-lq9vt5 күн бұрын
Aadhya sedchi pardip
@dhananjayjadhav88995 күн бұрын
आपले योगदान खूप मोलाचे आहे शेतकऱ्यासाठी तरीपण बरेच शेतकरी याचा फायदा घेत नाहीत फ्री इन्फॉर्मेशन ची किंमत नाही वाटत
@ganeshmaind73515 күн бұрын
6.4.1लागवड आहे दाबनी केली 12.32.16 एक बॅग युरिया एक बॅग सल्फर 5 किलो दिले तर चालेल का दादा
@amrutpattarn46095 күн бұрын
वाढ होत नसेल तरच युरिया द्यायचं आहे
@vighnahartaenterprises17345 күн бұрын
4 जून ची लागवड आहे, आपल्या शेड्युल प्रमाणेच सर्व नियोजन आहे , कापसाची उंची 5 ते 6 फूट झाली आहे ,दाबनी केली 1 बॅग 10 26 26 टाकले आहे परंतु एकूण फुल संख्या 30 ते 50 च्या दरम्यानच आहे, पाते लागतील का😢😢😢😢
@amrutpattarn46095 күн бұрын
जात कोणती आहे
@vighnahartaenterprises17345 күн бұрын
@@amrutpattarn4609 पंचगंगा पोलारिस
@vighnahartaenterprises17345 күн бұрын
@@amrutpattarn4609 पंचगंगा Polaris
@vighnahartaenterprises17345 күн бұрын
@@amrutpattarn4609 पंचगंगा पोलारीस
@vighnahartaenterprises17345 күн бұрын
@@amrutpattarn4609 पंचगंगा पोलारिस्
@ShahajiSalgar-lq9vt5 күн бұрын
Bahu 4 6 1 aahe 5we kahat 5 we kahat jahale 5 wi favarni aasifet aashyatanma praid mono bilio copar 100 garam uriya 5 vi favarni jhali pan bahu bond sankhya kami aahe kay niojen krawe
@amrutpattarn46095 күн бұрын
सतत पाऊस असल्यामुळे बोंड संख्या ही वापस आल्यानंतर अधिक बघायला मिळेल जात कोणती आहे
@darkscloud5 күн бұрын
दादा 5 वी फवारणी कोणती घेऊ आधीं इमिदा, मोनो, थेमॅक्स्थोझोन, घेतले आणि blue copper pn zale acetamapride pn
@kuldeepharne94585 күн бұрын
अमृत पॅटर्न 🙏🙏🙏
@sidhyaaa68585 күн бұрын
dinesh bhau 5 vi favarni 5 divs late zali kokda vadhla ah side cha branches vr ..kal favarni zali aaplya pramane result yeil ki punha maravi lagel