Пікірлер
@ajaymandawkar4223
@ajaymandawkar4223 2 күн бұрын
Juni athawan ali ki dolyat pani yete
@adharpawar8902
@adharpawar8902 2 күн бұрын
भिंती ला कान असतात आणि आम्ही जातो आमच्या गावा क्रुपया हे दोन चित्रपट प्रदर्शित करा, 🙏🙏🙏🙏
@Kanhak356
@Kanhak356 5 күн бұрын
Hindi version nhi hai kiya Marathi me nhi dekh paunga Samaj nhi aata
@subhashhadawale6396
@subhashhadawale6396 6 күн бұрын
माझी सर्वात लहानपणाची आणि सर्वात संस्कार प्रिय आवडती मालिका...गोट्या...
@sudhirkulkarni3471
@sudhirkulkarni3471 6 күн бұрын
मनाला वेड लागते🎉
@subhashhadawale6396
@subhashhadawale6396 6 күн бұрын
आज मी पन्नास वेळा ह्या गाण्याचे टायटल साँग ऐकले
@SunilD-y3c
@SunilD-y3c 7 күн бұрын
बालपणी म्हणजे 38 वर्षांपूर्वी स्वतःच्या घरी टी व्हि नसताना इतरांच्या घरी जावून आठवड्यातून एकदा या प्रमाणे गोटया मालिकेचे काहीच एपिसोड पाहिले होते परंतु आज सलग 11 तास 21मिनिटांचा वेळ देवून सुरुवातीपासून सलग सर्वच एपिसोड पाहिले.मन भरून आले,कलाकारांची कला अप्रतिम आहे,अभिनय नाही तर वास्तविक जिवंत चित्रण पाहून मनोमन प्रचंड समाधान मिळाले,मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात न कळतपणे माझे डोळे भरून आले,काही क्षण फकत स्तब्ध बसून राहिलो,सर्वार्थाने नंबर एक..... एवढेच म्हणेन.शब्द
@yadneshkhadke2159
@yadneshkhadke2159 8 күн бұрын
Maji award mallika
@pushpanjalikolte1389
@pushpanjalikolte1389 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@shabnoorkaskar7476
@shabnoorkaskar7476 11 күн бұрын
Meeeee😅
@ravipawar9982
@ravipawar9982 12 күн бұрын
Nice
@damodarbhandarkar3596
@damodarbhandarkar3596 12 күн бұрын
खूब छान मराठी चित्रपट
@vaishalitapkir3200
@vaishalitapkir3200 13 күн бұрын
👍
@navnathshelke6867
@navnathshelke6867 15 күн бұрын
खूप छान 📽️ सिनेमा आहे मस्त ❤❤❤
@rohiniauti8361
@rohiniauti8361 16 күн бұрын
Me
@moneykickanimesh8490
@moneykickanimesh8490 24 күн бұрын
ही ठाकरी भाषा नाही पूर्ण मराठी वापरली आहे... त्या मुळे मुव्ही ला मज्जा नाही बगायला.. फक्त २'३शब्द ठाकरी भाषात आहे.. १) देख . २ )भगत
@moneykickanimesh8490
@moneykickanimesh8490 24 күн бұрын
बा नाही. आबा
@tukarammetkari5600
@tukarammetkari5600 26 күн бұрын
Best and most likely.....
@vijaysawant6045
@vijaysawant6045 29 күн бұрын
ही मालीका लहान असताना बघीतली...तेव्हा असे वाटायचे गोटया आपल्या सारखाच आहे.न चुकता बघायलाची...आज खुप रडले,,आज ताचे दुःख कळले..... माझे लहान पण येणार नाहीत ते दिवस पण नाहीत 😢 आत्ताच्या पीढीला असे वास्तविक मालीका पाहने नाही,त्याच्या त आवड पण नाहीच..तेव्हा आपण निरागस होतो ,साधे होतो तसे अत्या ची मुले नाही...अत्या च्या movie TV serieal ne , compition ne मुलानचे बालपण हरवले😢 युट्यूब वर ही मालिका असीच राहूदे..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SanjayPardhe-c6z
@SanjayPardhe-c6z 29 күн бұрын
P 1:54:29 1:54:29
@SanjayPardhe-c6z
@SanjayPardhe-c6z 29 күн бұрын
Hit
@jitendrapatil-q6v
@jitendrapatil-q6v Ай бұрын
छान ❤️
@RajuPatil-h2c
@RajuPatil-h2c Ай бұрын
ऐश्वया नारकर नंबर 1 सेक्सी माल आहे
@priyankakadlak6395
@priyankakadlak6395 Ай бұрын
लहानपण जगायला भेटले.. खूप निवांत वाटले.. मातीचा सुगंध आठवला... आताच्या भडक,कर्णकर्कश्य आवाजात अशी मधुर गाणी, लहानपणी चा gotya. हरवलाय
@arvindgaikwad1987
@arvindgaikwad1987 Ай бұрын
2027 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करेल हा चित्रपट. 01:23:23 इस्कोट म्हटलं कि भीमसेन देठेंची कादंबरी आठवते.
@RAJANISHSIDNERLIKAR
@RAJANISHSIDNERLIKAR Ай бұрын
ऊठ बा विठ्ठला विठ्ठला ऊठ बा विठ्ठला,ऊठ रखुमापती I भक्त गण ठाकले घेऊनी आरती ll धृ ॥ ऊठ बा विठ्ठला ऊठ राखुमा पती ॥ ऊठ दारी हरी, वाजतो चौघडा, ऊठ दारी हरी, वाजतो चौघडा, चंद्रभागा उभी, चंद्रभागा उभी घेऊनी या घडा I घडा --- घेऊनी या घडा I माधवा ~जाग बा I वैष्णवांच्या दिठी वाटुली पाहती ॥ १ ॥ ऊठ बा विठ्ठला ऊठ रखूमापती ॥ अरुण आकारला, लाल आभा नभी, अरुण आकारला, लाल आभा नभी, रंग प्रतिबिंबला, रंग प्रतिबिंबला संचिता कौस्तुभी , कौस्तुभी , संचिता कौस्तुभी, विठ्ठला जाग बा जाग मनमोहना, नीज घ्यावी किती ॥ २ ॥ ऊठ बा विठ्ठला, ऊठ रखुमापती ॥
@Bharatrathod9370-n6m
@Bharatrathod9370-n6m Ай бұрын
हाय
@nandajagdale4271
@nandajagdale4271 Ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे.आणि ते दिवस खरच छान होते.उरल्या फक्त आठवणी दिवस ते सरले आठवण येता माझे काळीज तुडुंब भरले😢
@SharadaBadre
@SharadaBadre Ай бұрын
He pahun as watte aapal man sthir thewa. Aapan shewati papi
@artibhuyar8723
@artibhuyar8723 Ай бұрын
BALPANI CHI AATHWAN ZALI
@PradnyaSutar-vj7yl
@PradnyaSutar-vj7yl Ай бұрын
Khup chan👌
@hrushikeshnerpagar1186
@hrushikeshnerpagar1186 Ай бұрын
2024
@NikhilSakpal-n3r
@NikhilSakpal-n3r Ай бұрын
APTA
@dhanajipatil9886
@dhanajipatil9886 Ай бұрын
देवाने ठराविक...पण दैवी असा काळ...काही लोकांच्या नशिबात दिला तो हा काळ .❤❤
@dhanajipatil9886
@dhanajipatil9886 Ай бұрын
आमची चौथी शाळा..आणि हा काळ..खूप छान होते बालपणीचे दिवस
@yp9ec
@yp9ec Ай бұрын
स्वर्गीय स्मिता पाटील यांचे मुळ गाव-डांगर, तालुका -अमळनेर, जिल्हा - जळगाव. त्यांचे वडिल शिवाजी पाटील हे शिरपुर, जिल्हा धुळे येथून आमदार म्हणुन निवडून आले होते . स्मिता पाटील चे मोठे काका डॉ. उत्तम पाटील व निला ताई हयांनी पटकी च्या आजारात देवता म्हणून अमळनेर तालुक्यातील जनतेसाठी काम केलं होतं. पुढे जाऊन डॉ. उत्तम पाटील व निला ताई यांनी अमळनेर मधून इंग्रजांना पळवून लावण्यात मुख्य भुमिका निभावली होती. स्मिता पाटील यांचा पुर्ण परिवार उच्च शिक्षित व स्वातंत्र्यासाठी लढा देणारा होता.
@MaheshTodankar-p6q
@MaheshTodankar-p6q Ай бұрын
Nice Move ♥️ 👌Thank You For Uploding Lokshaher Ram Joshi Move Mahesh Todankar 💐👏🙏
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 Ай бұрын
1935 ते 1980 मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ सगळे दर्जेदार चित्रपट प्रभात टॉकीज नी लावले त्याकाळात,त्यातील रामशास्त्री ह्या चित्रपटाने तर सर्व रकॉर्ड ब्रेक केले, रामशास्त्री प्रभुणे ह्यांची न्यायाबद्दलची निष्ठा 👍👍
@milindvedpathak9739
@milindvedpathak9739 Ай бұрын
जय श्रीराम !
@yojanatodkar7503
@yojanatodkar7503 Ай бұрын
Good
@yojanatodkar7503
@yojanatodkar7503 Ай бұрын
Khup sundar malika
@VishnuChavan-w4n
@VishnuChavan-w4n Ай бұрын
ज्ञानेश्वरीत माऊलींची एक ओवी आहे. " वडील जे जे करिती | तया नाम धर्म ठेविती | येर ते आचरीती सामान्य सकळ || समाजात सामान्य जन वरिष्ठांचे अनुकरण करतात , म्हणून वरिष्ठांनी ताळतंत्र सोडू नये , इथे भटानेच शेण खाल्ले आहे , ज्याने समाजाला नैतिकतेचे प्रबोधन करायचे ,तोच * खातो आहे.महाराष्ट्राच्या नैतिक पतनाला , तसेच अय्याशी व चंगळवादाला इथूनच सुरुवात झाली.
@VishnuChavan-w4n
@VishnuChavan-w4n Ай бұрын
संतांच्या आणि शुरांच्या महाराष्ट्रात छिनाल गिरीला सुरुवात ज्या ज्या अक्कर्माशांमुळे झाली त्यातला एक अक्करमाशी म्हणजेच हा राम जोशी.या हरामखोरानी रसिक आणि आंबटशौकीन यातील सीमा रेषाच पुसून टाकली.
@jayeshjadhav1175
@jayeshjadhav1175 Ай бұрын
Jay Hari vitthal
@aniketmundhe3982
@aniketmundhe3982 Ай бұрын
Mi phato
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@mangeshpatil8405
@mangeshpatil8405 Ай бұрын
अंदाजे कुठल्या साली ही सिरीयल चालू झाली होती,, कोणी सांगेल का?
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 Ай бұрын
Nostalgia ❤
@anitasale9360
@anitasale9360 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vihanvlogs514
@vihanvlogs514 Ай бұрын
आंध श्रदेला खथ पाणी घालनारा चित्रपट
@varshapatil8267
@varshapatil8267 Ай бұрын
Excellent song by Vasant Desai & Lata Mangeshkar