शामू जी , बहुतेक ज्यु लोक हे श्रीमंत कसे असतात हा प्रश्न मला नेहमी पडतो. ते कसे आर्थिक व्यवस्थापन करतात यावर एखादा व्हिडिओ नक्की बनवा..🙏🏻
@sureshkolvankar914815 сағат бұрын
जय महाराष्ट्र.जय इस्राएल.जय मराठी.
@KanchanJoshi-bb5tu16 сағат бұрын
तुम्ही आणि तुमची आई कुठल्या भाषेत बोलता
@UrRomio16 сағат бұрын
पुढचा व्हिडिओ लवकर टाका ❤
@harshalapatil608716 сағат бұрын
Khup mast sahal dada😊
@informative_az17 сағат бұрын
😮👌🏻
@ajayrege110017 сағат бұрын
मराठी भाषा इस्त्रायल मध्ये..क्या बात है❤
@dattasabale986017 сағат бұрын
मी आपल्या विषयी Google वर वाचले.त्यामध्ये लिहिले आहे की आपले वय ६० असून ४० वर्षापूर्वी आपण इस्राएल मध्ये स्थायिक झालात. पण आपले उच्चार आणि बोलण्यातील अस्खलित पणा कौतुकास्पद आहे
@dattasabale986018 сағат бұрын
सुंदर वर्णन करते सर आपण
@balkrishnabhagwat117618 сағат бұрын
कारली आहे ना cocktail मध्ये 😢😂❤
@amolpatil644019 сағат бұрын
जय भारत जय ईज्राईल
@amolpatil644019 сағат бұрын
तुम्ही ईज्राईल मध्ये काय करता
@indiantradingbeast19 сағат бұрын
UP Bihari ani Bangladeshi jya jya countries madhe nahit te sagle desh swach ahet...😅
@shalom186820 сағат бұрын
हॅपी सुकोथ्थ शामू दादा
@desaishrikant18Күн бұрын
Shyamu ata lagna karunach ghe..Khupach chavat hotoys
@sssss-zf1ipКүн бұрын
Shamu hawa krtoy
@ujalakarekar4569Күн бұрын
तुमचं वय किती आहे
@AplaShamuКүн бұрын
६०.
@Rok893Күн бұрын
nice sir
@milindpatil3599Күн бұрын
शामू तुझे आई बद्दल प्रेम पाहून आनंद वाटतो खरोखरच तू भारतीय आहे आपली संस्कृती विसरला नाही तू श्रावण बाळ आहे शामू 🙏🏻❤😊 I love israel ❤🚩🙏🏻
@rahulchinarКүн бұрын
खरच जिथे शेतकरी गुलाम ते शेती प्रधान
@vijaypatil4789Күн бұрын
शामू तुझ्यामुळे फुकटात युरोप बघता आला गड्या.. तुझे व्हिडिओ बघणं एक आनंद अनुभव आहे
@SachinGotarne-cf7vxКүн бұрын
शामू काका 🎉🎉🎉
@parmeshwargande1888Күн бұрын
शामु इस्राएल मध्ये मराठी बोलतात का
@AplaShamuКүн бұрын
होय
@dhananjaydeshmukh8706Күн бұрын
लई भारी, दादा.
@ramdasbokare29Күн бұрын
आम्हाला इजराइल आपल्यामुळे इतका समजला की बस्स पुच्छो मत .मी माझ्या कितीतरी मित्राला सांगीतलं इजराइल मध्ये काय चाललंय ते फक्त आमच्या शामदादाला विचारा,एकदम कसं इत्यंभूत तो सांगेलं....
@2wheelsoulbiker526Күн бұрын
Ramram dada🙏
@RaniSa-l1jКүн бұрын
Tumche Vichare kharach khup changle aahet, aai barobar vagna hi changlach aahe. Khup chaan vatta baghayala. Asech asal tar asech raha.
@milindpatil3599Күн бұрын
I want to meet you shamu bhai from india Do you meet me?
@jiti5034Күн бұрын
परत एकदा जोशी काकूंचा निरोप "शाम्या गधड्या काय चावटपणा चालवलास ,, रएके दिवशी पोरगी xxxx नि हाणेल .. मग बसशील कोकलत "
@jiti5034Күн бұрын
YZ airline?
@deepakmakasare4681Күн бұрын
तुम्ही कधी गेलात तिकडे, आजही आपले घर आणि जागा आहे का आपल्या महाराष्ट्रात
@mildeva5205Күн бұрын
तुमची मराठी अतिशय गोड आहे।👌👌👌🌹
@jiti5034Күн бұрын
शामराव आमचच्या जोशी काकू म्हणतात ह्या शाम्याचा लेखक परत चावट होत चाललंय हा ..... ( मी तोकड्या कपड्यतील मुली xxxxx ता. क. वरील कारणामुळे जोशी काकांना अजूनही तूमचे वीडियो बगघण्यावर बंदी आहे )
@jiti5034Күн бұрын
शामू अण्णा तुम्ही आईंची भारतात असतानाचं जीवाना बद्दल ची एक मोठी मुलाखत घ्या
@jiti5034Күн бұрын
शामू काका तुम्ही रंगीबेरंगी कपडे घालता चांगले असतात पण तुमानी वर चौकडी चे शर्ट ना घालता टी शर्ट घाला जास्त चांगले दिसले
@jiti5034Күн бұрын
साहेब तुम्ही एवढे फिरता खाऊन पिऊन सुखी दिसत मग प्रत्येक वेळी पैसे दयावे लागले असा सूर का असतो ? ( कोठल्या तोंडाने सांगू हॉटेल चानाश्ता बुडालला आता स्व खर्चाने घयावा लागलला ) नाही शोभत रागावू नका