Пікірлер
@damodharwagh2547
@damodharwagh2547 23 сағат бұрын
सुप्रीम कोर्टाला एवढेच काम आहे. गद्दारांना संरक्षण देण्याची सुपारीच न्यायाधीशांनी घेतलेली दिसते..
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 Күн бұрын
फाँम भरण कधी चालू होणार आहे साहेब
@vandanabagilgekar1005
@vandanabagilgekar1005 Күн бұрын
अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ करायला तुमच्या कडे पैसे नाहीत आणि या योजना राबवायला पैसे कोठून येतात... आणि ही योजना राबवायला गावलेवलला स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना हैराण करून सोडत आहेत...हे काम अंगणवाडी वर का लादताय
@MahadeoMahale-mh6do
@MahadeoMahale-mh6do Күн бұрын
याला म्हणतात लोक प्रतीनीधी आमदार
@sureshvairagade5966
@sureshvairagade5966 Күн бұрын
Saheb shetkaryach karj maficha che kai. Laj wataila pahije ya sarkarla ..mhanunch asha announcement kelyat disat aahe.
@VithalGaikwadpatil-pg1es
@VithalGaikwadpatil-pg1es Күн бұрын
Bhujbal Ani hakay nardmuni aheth
@vishnusangale9929
@vishnusangale9929 Күн бұрын
कर्जमाफीच्या नादात आमचे कर्ज थकीत मध्ये गेले आणि आम्ही वन टाइम सेटलमेंट केले मला बँक आजपर्यंत कुठलेच कर्ज मुळे नेत्यांनी कर्जमाफीचा गाजर खोलू नये शेतकरी अजून खड्ड्यात
@sarojinimore2322
@sarojinimore2322 Күн бұрын
🎉 dadosaheb Abhinandan
@balasahebchaudhari968
@balasahebchaudhari968 Күн бұрын
तुम्ही मराठा बद्दल एकदम अभ्यासपूर्वक माहिती मांडली त्याच्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद
@pramodjunghare6590
@pramodjunghare6590 Күн бұрын
घरकुल योजना चा दुसरा हप्ता जमा झालेला नाही . पावसाळ्यात लाभार्थ्यांची दुरावसता.
@shaileshpatil4946
@shaileshpatil4946 Күн бұрын
विरोधीपक्षाने जुने तेच तेच शब्द वापरून जनतेची फसवणूक, नुकसान, करतात प्रखर विरोध करून शेतकऱ्यांचा,जनतेचा विचार केला पाहीजेत. पण यांची मिलिभगत आहे .
@hhhfhj6674
@hhhfhj6674 Күн бұрын
जर विधान सभा लगण्याच्या आत्ता कर्ज माफी झाली नही तर तर तुम्ही निवडून येनार नाही
@navnathbabar4396
@navnathbabar4396 Күн бұрын
अशा पद्धतीने जर कणखर मराठ्याची बाजू मांडली तर एक दिवस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार
@navnathbabar4396
@navnathbabar4396 Күн бұрын
भास्कर साहेब तुम्ही मुख्यमंत्री बनाव ही ईश्वरचरणी प्रार्थना
@nivruttiwarade5794
@nivruttiwarade5794 Күн бұрын
मतदानासाठी शेतकरी लोकांचा बळी
@nivruttiwarade5794
@nivruttiwarade5794 Күн бұрын
फुकट देणे बंद होणे महत्वाचे आहे
@nivruttiwarade5794
@nivruttiwarade5794 Күн бұрын
पंधराशे रूपये देऊन शेतकरी लोकांना मजुर मिळणे कठीण होईल शेतीचे उत्पन्न कमी होईल धोक्याची घंटा शेतकरयांना
@dnyaneshwarsonawane4803
@dnyaneshwarsonawane4803 Күн бұрын
खुपच अभ्यास पुर्ण भाषण साहेब
@BhandareShankar
@BhandareShankar Күн бұрын
कर्जमाफी झाली नाही पाहिजे
@devgiritoday5901
@devgiritoday5901 Күн бұрын
अभ्यास पूर्ण मांडणी केली जाधव साहेब अभिनंदन
@dattashejul9056
@dattashejul9056 Күн бұрын
शेतकरयाला कर्ज माफी दयायला काय आडचन हे उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते मग शेतकरयाला जाचक आटी लावते व शेतकरयाची दिशाभुल करते शेतकरी कर्ज माफी केली तरच शेतकरी तारेल शेतकरी हा दुषकाळात होरपळुन निघालेला आहे कर्ज माफी केली तरच शेतकरी तुम्हाला मतदान करेल नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 Күн бұрын
तुमची जळली 🤣🤣🤣
@nitinhaladkar2693
@nitinhaladkar2693 Күн бұрын
जबरदस्त भाषण साहेब
@navurjawellnesscenter
@navurjawellnesscenter Күн бұрын
जाधव साहेब आपल्यासारखा ज्ञानी आणि हुशार नेतृत्व पवित्र सभागृहात मराठ्यांची बाजू चांगल्या पद्धतीने मांडतो हे मराठ्याचे भाग्य..
@ravindramore5000
@ravindramore5000 Күн бұрын
तुमचे आगलावे चँनल बंद करा भाडखाऊ नो.दरेकर चोर आहे.
@mansingkadam6714
@mansingkadam6714 Күн бұрын
वडेट्टीवार यांनच्या राहूल बाबानी खोट बोलून लोकांना उल्लू बनविले 8500/हजार महिला ना खटाखट नोटा देण्याचं आश्वासन दिले ते दिलं का हे सांगा हे सरकार शिंदे, फडणवीस, अजित पवार साहेब यांचं आहे आतापर्यंत सर्व योजना चा लाभ जनता घेत आहे ही घोषणा नाही ,घोषणा तुम्ही देता व जनतेला वाऱ्यावर सोडून देता आता विधानसभेला महायुती चेच सरकार सत्तेवर येणार ही नांदी आहे आता महाआघाडी सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
@vasantlangote5465
@vasantlangote5465 Күн бұрын
अरे साहेब करू द्या कर्जमाफी तेव्हढेच यांची पाप तरी धुतली जातील सर्व समाजाचं वाटोळं करणारे तुम्हीच महापापी आहेत कुठं फेडता या जनतेच्या मुखातून काढून खाता
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Күн бұрын
तुज्या बापाने सरसकट कर्ज माफ केले आहे का.
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r Күн бұрын
Bhaskar jadhav sayeb sacha maratha neta
@hanumantlamjane3344
@hanumantlamjane3344 Күн бұрын
1oo.barobar.aahe.shayba
@prakashmore3540
@prakashmore3540 Күн бұрын
साहेब तुमच्या भाषणाने वेड केले,,, अक्षरशः अंगावर काटा आणला,,, अख्या मराठा समाजाने तुमचे आभार मानून,, तुमच्या पाठीशी राहून तूम्ही सुध्दा आमच्या पाठीशी राहाल ही विनंती,,,,
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Күн бұрын
विधानपरिषदेत पंकजा पडली की तीच सर्वच संपल टरबूज्या काहीतरी करणार
@ushadeep22
@ushadeep22 Күн бұрын
जाधव राव साहेब जातिवंत मराठा,अटकेपार झेंडा फडकविणारे आज भिक मागावी लागते आत्ता पुरेझले एकत्र राहू आणि हुकूमत करू j
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 Күн бұрын
Correct sir.
@swaratoursandtravels
@swaratoursandtravels Күн бұрын
Sarv lokani aata maratyana sapot karaychi garaj aahe
@swaratoursandtravels
@swaratoursandtravels Күн бұрын
Kharach khup waite aahe sadyachi paristhiti
@swaratoursandtravels
@swaratoursandtravels Күн бұрын
Ekch namber bhashan aahe jadhav sahebanche
@user-kg6qu5wc3t
@user-kg6qu5wc3t Күн бұрын
जाधव साहेब तुम्ही आगदी सत्य व प्रामानपने बोलात तुमचे खुप खुप धन्यवाद
@sanjayborude6061
@sanjayborude6061 Күн бұрын
छगन भुजबळ व त्यांची टीम वगळता सर्वांना मराठा आरक्षण बाबत सहानुभूती आहे
@gkpatil17
@gkpatil17 Күн бұрын
मा.भास्करराव जाधव साहेब प्रथम आपणास धन्यवाद आणि सलाम करतो कारण आपण जे विश्लेषण केले आहे ते कोणत्याही जाती आणि धर्माला टोचणार किंवा बोचणार नाही खूप अभ्यासपूर्वक आणि विचार करून केलेली आपली मांडणी आहे मराठा समाजालाच नाही परंतु प्रत्येक समाजाला याची नोंद घ्यावी लागेल धन्यवाद जाधव साहेब धन्यवाद........
@shrirangpawal1685
@shrirangpawal1685 Күн бұрын
त्याला कायमच हाकला मी कधीच मतदान करणार नाही एक निर्धार राहुल ‌सरकार राहुल सरकार
@pavanrajesolanke607
@pavanrajesolanke607 Күн бұрын
रितसर बोललात जाधव साहेब राज्य कर्त्याच नाकच कापलं
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 Күн бұрын
Jay Ho OBC
@sunilshinde4632
@sunilshinde4632 Күн бұрын
अतिषय नालाईकपणा किळसवाणा वाटतोय या नेतेमंडळी महाराष्टात😢😢😢😢
@user-fy6mm2so5v
@user-fy6mm2so5v Күн бұрын
खरा मराठाचां ईतिहास सांगितंला आमदार साहेब मनापासून धन्यवाद मानाचा मुजरा 🚩 🙏
@sunilshetye2628
@sunilshetye2628 2 күн бұрын
साहेब खरोखर कोंकणातील वाघ म्हणुन तुम्ही आणि तुम्हीच आहेत. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. तुमचं नेहमीच भाषांतर खूप अभ्यासू असते. साहेब जय महाराष्ट्र
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 2 күн бұрын
उत्तम मांडणी, याना म्हणतात खरा संसद पट्टा . सभी संसदसदस्य अअमोल कोल्हेसारखे अभ्यासु व धाडसी सदस्य असले पाहिजे तरच लोकशाही जीवंत राहिल. शब्बास कोल्हेसाहेब.
@tukarmthombre4646
@tukarmthombre4646 2 күн бұрын
अभिनंदन साहेब एक मराठा लाख मराठा
@anilkale9492
@anilkale9492 2 күн бұрын
एकदम अभ्यासपूर्ण भाषण केलंय भास्कर जाधव साहेबांनी नेता असावा तर असा. धन्यवाद भास्कर जाधव साहेब.
@DnyaneshwarThikane-qm1bu
@DnyaneshwarThikane-qm1bu 2 күн бұрын
Great Bhaskarji Jadhav Saheb very nice speach.🎉