Ekdum gondas rupa bappache payat vale hath manyachi mal aani galyat kala dhaga . Kharokhar ek sundar bal aala aahe . Decoration pan sundar and emotional karat touches hearts
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली..
@milindsparsh864 ай бұрын
खूप खूप सुंदर ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@vickyadsuleofficial24684 ай бұрын
Khup sundar ❤
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@dineshlondhe44464 ай бұрын
❤🎉🎉excellent..Ganpat’s Bappa Morya 🙏🙏
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@coolswapnil2124 ай бұрын
Sunder.... Ganpati bappa morya
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@mahadevgopale38724 ай бұрын
अतिशय सुंदर सजावट ..लहानपण आठवलं .बाप्पाची बाल व गोंडस रुप पाहुन.पायातला वाळा,हातातील दृष्ट मन्यांची मनघटी,पायाला काळा टिका,गळ्यात काळा धागा.डॉ.तेजसजी बाळाची खुप काळजी घेतली तुम्ही.अतिशय सुंदर संदेश देणारा देखावा..
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद गुरूमाऊली ❤️🙏
@ratnaprabhasanap57374 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे.ज्यांनी,ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन🎉
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@sudhakarsanap73944 ай бұрын
अतिशय सुंदर लेखन आणि व्हिडिओग्राफी...
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@vaishaliartwork51704 ай бұрын
Khup sunder Tejas 😍
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@seemaprabhakar41264 ай бұрын
Ganpati bappa morya...Too soothing and mesmerising bhajan..
@drtejuslokhande4 ай бұрын
Thanks a lot ❤️🙏
@anujasawant59554 ай бұрын
अतिशय सुंदर वात्सल्य प्रेमाची तुलना कोणीच करु शकत नाही. अतिशय सुंदर लेखन मन भारावून गेले. अशीच प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤
@drtejuslokhande4 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@laxmanshinde84064 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया एक नंबर आहे. विडीओ फार सुंदर आहे. ❤❤
दरवर्षी वारी सुरू झाली कि तुझ्या बहुरंगी, बहुढंगी वारीच्या माहितीपूर्ण लेखांच्या प्रतिक्षेत असतो आम्ही.
@drtejuslokhande6 ай бұрын
@@ratnaprabhasanap5737 माऊली धन्यवाद. ❤️🙏🚩
@anushkagawandi17466 ай бұрын
Chan
@drtejuslokhande6 ай бұрын
@@anushkagawandi1746 जय जय पांडुरंग हरि विठ्ठल ❤️🙏🚩
@sushamamore88336 ай бұрын
खूप छान 🎉
@drtejuslokhande6 ай бұрын
@@sushamamore8833 जय जय पांडुरंग हरि विठ्ठल ❤️🙏🚩
@parth14966 ай бұрын
❤❤
@drtejuslokhande5 ай бұрын
माऊली धन्यवाद.
@virajsomwanshi4906 Жыл бұрын
Khup chan making video banva n thermocol kuthun anla
@drtejuslokhande Жыл бұрын
धन्यवाद. Tharmacol चे खांब वापरले आहेत फक्त. दुकातान मिळतात.
@virajsomwanshi4906 Жыл бұрын
@@drtejuslokhande baki material pop ahe ka direct khup chan banval ahe pn
@drtejuslokhande Жыл бұрын
@@virajsomwanshi4906 pop नाही... पुठ्ठा, सिपोरेक्स, पेपर, शाडू माती
@mandakinimodhe5983 Жыл бұрын
दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. त्या काळातील मूकपट आणि नंतरचे बोलके पौराणिक चित्रपट पाहात असल्याचा भास होतो. तीच कल्पकता पुन्हा प्रत्यक्ष पाहात आहोत, असे वाटते. शिलालेख पाहाताना पुरातन काळात, ऐतिहासिक काळात वावरत आहोत. शिवपिंडीच्या दर्शनाने मन प्रसन्न, प्रफुल्लित होते. गवाक्षाच्या जाळीतून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटत आहे. शिवलिङ्गदर्शन म्हणजे नाशिकचे त्र्यंबकेश्वरच जणू. सोपान चढताना आपण ज्ञानोबा माऊलींचे चरणस्पर्श करत आहोत. प्रत्येक कोनाड्यातील नाग आणि शिवलिङ्ग आपल्याला पुरातन शिवमंदिरात घेऊन जातात. स्तम्भ पाहाताना पंढरपूरला आहोत, असे वाटते. आणि गवाक्षाच्या जाळीतून येणारे सूर्यकिरण पाहून पुण्डलिक आपल्या मातापित्याची सेवा करत आहे आणि विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर आपल्या लाडक्या भक्ताची...पुण्डरिकाची वाट पाहात आहे, असा आभास होतो. अहिनायकावर आसनस्थ गजमुखाची मुद्रा म्हणजे कालिया नागाचे मर्दन करुन त्यावर श्रीकृष्ण विजयी मुद्रेने शांतपणे नृत्य करीत गोपालांना, गाईंना, गोकूळवासींना मन्द मन्द स्मित करत अबोलपणे आश्वस्त करतो की, आता येथे तुम्ही न घाबरता, आनंदाने, सुखासमाधानाने जीवन व्यतीत करा. प्रत्येक स्तम्भावर केलेले नक्षीकाम, बाप्पाच्या चेहऱ्यावरचे विलक्षण हावभाव, जुन्या काळातील महालासारखी, राजवाड्यासारखी रचना, बाप्पांसमोर मन्दपणे तेवणारे दिवे, नुकतीच झाडावरुन तोडून आणलेली ताजी चित्रपुष्पी आणि अन्य फुले, चित्रपुष्पीच्या वर बाप्पाच्या पायाशी एखाद्या निरागस आज्ञाधारक बालकाप्रमाणे अलगद मान खाली घालून बसलेली दुर्वा, श्रीकृष्ण सदृश शान्त, हसरे भाव असणारे गजमुख. काय आणि कसे वर्णन करु. किती विलक्षण मेधेने केलेली कलाकृती आहे. खरे तर याला कलाकृती म्हणू नये. निराकाराचे प्रत्यक्ष साकार रुप आहे. येथे शब्दची पडती तोकडे। या तारापथीच्याही पलीकडे।। धीमतीच्या विश्वात। कोंदण प्रतिभेचे।।
@vijaychavhan6527 Жыл бұрын
अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏻
@vijaychavhan6527 Жыл бұрын
अतिशय सुंदर 😍😍
@drtejuslokhande Жыл бұрын
धन्यवाद..
@vinamogh Жыл бұрын
वा, मस्त. रामकृष्ण हरी
@vinamogh Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली, खूप सुंदर
@vinamogh Жыл бұрын
सुंदर. रामकृष्ण हरी
@vijumastood7927 Жыл бұрын
Chan
@rohitvaiude1102 Жыл бұрын
Tejas dada tuji har ek rangoli khup chan aste.ek veglich kala ahe tujya madhe...guys plz like and follow him...
@drtejuslokhande Жыл бұрын
धन्यवाद भाई.. ❤️❤️❤️
@drtejuslokhande Жыл бұрын
धन्यवाद भाई ❤️❤️❤️
@vinimahalim1863 Жыл бұрын
मानाचा मुजरा
@sudhakarsanap9226 Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी 🚩
@kushalkelshikar Жыл бұрын
Nice video Dr Tejas
@drtejuslokhande Жыл бұрын
धन्यवाद..
@hemantlanjewar9363 Жыл бұрын
श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया... खूप खूप सुंदर कलाकृती.. १४ विद्या ६४ कलांचा अधिपती तुम्हास आशीर्वाद देवो..तुमच्यावर कृपादृष्टी राहो..🙏