Majhe gudhge dukhtat mala sugar aahe cholestrol wadhle aahe kes galtat pita cha tras hoto
@PravinRansing-p2r15 сағат бұрын
सारखं मळ मळ होते भुख लागत नाही वेदना होतात अंगावर हालक्या लाल चट्ट्ये येतात खाज सुटते उपाय काय सर
@SamarthMunde-p8z20 сағат бұрын
सर तुम्ही खूप छान वाटतं
@vikramjadhav910220 сағат бұрын
बायबलमधील सर्व काही आज खरे होत आहे! अब्राहमला दोन मुलगे होते, एक इस्माएल आणि दुसरा इसहाक, इश्माएलपासून सर्व मुस्लिम देश तयार झाले आणि इसहाकपासून इस्रायल देश निर्माण झाला,परंतु या दोघांनीही प्रभु येशूला देवा चा पुत्र आणि ख्रिस्त मानले नाही, परमेश्वर यहोवा नें आपली शिक्षा त्याचा पुत्र प्रभु येशूला दिली आणि आपल्याला मृत्युदंडातून मुक्त केले! तिस-या दिवशी प्रभु येशु मरणातून उठवलें आणि आपणांस अनंत काळाचे जीवन दिले! पण यहुदी आणि मुस्लिम दोन्हीही प्रभु येशु ला परमेश्वर पुत्र मानत नाहीत,मग हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं की,इतर जातीतील लोक प्रभू येशूला "देवाचा पुत्र" मानतील आणि स्वर्गात जातील,आज ही गोष्ट खरी होत आहे, इतर जातीचे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत,सध्या इस्त्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चिन्ह आहे,सध्या चालू असलेल्या या इस्त्रायली युद्धात जेव्हा ते 1/3 उरतील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि मग सर्व इस्रायली(ज्यू) प्रभु येशूला प्रार्थना करतील मग प्रभु येशू इस्रायलला वाचवण्यासाठी आणि युद्ध लढण्यासाठी ढगांवर स्वार होऊन येतील आणि तेव्हा युद्ध थांबेल म्हणून,प्रभू येशूचे आगमन आता अगदी जवळ आले आहे,म्हणून प्रभु येशूवर विश्वास ठेवा आणि तारण मिळवा!जय प्रभु येशु🙏🙏🙏आमीन.
@anjaliwamane360320 сағат бұрын
👌
@jyotimali1848Күн бұрын
तिळाचे तेल आणि सैंधव मीठ कसे प्रमाणात घ्यायचे
@rajendraghatge7192Күн бұрын
सर घरगुती ओषध पुस्तकं मला पाहिजे कुठे मिळेल, कृपया सांगा, या बाय पोस्ट मिळेल कां?
@rajendraghatge7192Күн бұрын
साहेब आपला दवाखाना कोठे आहे, फोन नबर द्या, व्हास्ट्स उप वर,
@priyakurne300Күн бұрын
Soraysis var upchar sanga
@sonalitekade8782Күн бұрын
सर तुमची appointment कशी घ्यायची आणि कुठे मिळेल.
@rekhapatil2440Күн бұрын
डॉ अल्सरेटिव्ह कोलाइटिस वर एकदा तरी सांगा. विनंती करते
@BabanKamble-j9dКүн бұрын
समोरील दातकिडुन अर्धवट पडलेलेआहेत डुबलीकेट बसवले तर चालतील का उपाय सांगा
सर मी 18 वर्षाशी आहे मला sinus च प्रॉब्लेम होता आता थोडा बारा झ्हालायं पण मला श्वास घेयला खोअप त्रास होतो आणी माझ्या नाकातून एक घाण आसा वास येतोय मला खोअप त्रास होत आहे याचा आजूबाजूलाच्या लोकांना त्या चा वास येतो वा मला ही स्वास घेयल त्रास होतो मी काय करू मी 18 वर्षाशी आहे मला रोज शाळेत कॉलेज ला जावं लागता सर या मुळे माला खोअप शांत आणी uncomfatable वाटतं मी जास्त कोणाशी बोलत नाही काही नाही सिर pls मला उपाय सांगा मी खोअप परेशान झ्हालूये
@nayanashinde-ts4jc2 күн бұрын
मलासधिवाता . चा त्रास आहे आणि माझ्या तळपायाचा खूप आग होते आणि अंगांवर बारिक बारिक पुरळे येतात त्याचावर उपाय सांगा
@RupaliDeore-l7b2 күн бұрын
सर तुमचा नंबर पाठवा
@dilipshingare24602 күн бұрын
दगडी पाने कुठे मिळतात कुठून उपलब्ध होतील
@dilipshingare24602 күн бұрын
मुतखडा-25 mm. झालेला आहे. कोणते औषध वापरावे.
@rohinighadge27642 күн бұрын
खरं आहे दादा पुस्तक रूपाने माहिती जास्त फायदा होईल जुनी माहिती जास्त चांगली मिळेल आणि पिढ्यान् पिढ्या दप्तरी राहील आपण जरूर पुस्तक काढा ,,अनमोल ठेव असेल
@vandanagade63972 күн бұрын
सर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे कोल्हापूरला कधी भेटणार?
@HappyFencers-xz2th2 күн бұрын
स्वागत तोडकर कॉन्टॅक्ट नंबर
@uttamaargade62552 күн бұрын
Jai Swami samarth
@krishbhujbal98663 күн бұрын
Sir माझ्या मुलाला अंगाला खूप खाज येत आहे खुप डॉक्टर दाखवलं आहे पण फरक पडत नाही plz उपाय सांगा तो 13 वर्षचा आहे
@mazearogya2 күн бұрын
आंबट पदार्थ खाऊ नये. तिळ पदार्थ खाऊ नयेत. शेंगदाणा व त्याचे पदार्थ खाऊ नये. Citrizine 5mg गोळी घ्यावी..