कोणत्या परिस्थितीत, आणि का, आम्हाला काॅन्ट्रॅक्ट मॅरेजचा च निर्णय घ्यावा लागला ?
@user-cs5rk8wr3eyu810 сағат бұрын
मालिका पुढील भागाता प्रिया खोटं खोटं धक्कादायक बास सत्य सत्य सगळे धक्कादायक बास सत्य सगळे प्रिया विलासराव खूण बंदूक मारली मारली विलासराव खूण बंदूक राविवाराज धक्कादायक बास सत्य सगळे बाहेर प्रिया खेळ संपला की प्रिया मुधभाऊ अडकले काय प्रिया विलासराव खूण बंदूक मारली मारली विलासराव खूण बंदूक केली आहे की काय
@NirmalachawhanNirmalachawhan13 сағат бұрын
विचारा सायलीला लवकर तिची आई बाप कळू द्या हो खूप छान आहे सिरीयल पैठणीचा कलर हिरवा
@ManoharPednekar-d5s16 сағат бұрын
कोणत्या परिस्थितीत, आणि का, आम्हाला काॅन्ट्रॅक्ट मॅरेजचा च निर्णय घ्यावा लागला ?
@user-cs5rk8wr3eyu89 сағат бұрын
काॅटनकट मॅरेजचा संपल संपल संपल आहे
@user-cs5rk8wr3eyu89 сағат бұрын
लवकर प्रेमा मी लवकर
@PrathmeshVyavahare17 сағат бұрын
He je tumti sangata ase kadhich malike madhe ghadat nahi he sarva khote aahe tumhi fakta mit masala lavat aahe
@shailadeshpande5042Күн бұрын
हा भाग लवकर दाखवा.
@NikitaGawali-f9mКүн бұрын
😂🎉😢😮😅😊
@SonamMore-ry1yeКүн бұрын
Har ke bad hi to jit aahe
@ujwalamane6090Күн бұрын
Mazhi avdati siriyal ahe very nice
@ketkikunte9385Күн бұрын
अहो किती खोटे सांगत आहात कल्पना तर सायली चे पत्र मिळताच वाचून फाडून टाकते नी ते तुकडे प्रसाद कडे परत देते नी तिला सांग हे माझे उत्तर आहे बोलते
@geetaranjaneКүн бұрын
❤❤❤❤
@DeepakNewalkarКүн бұрын
😂😂😂😂😂
@rekhaugale99112 күн бұрын
आमला सायलीचे सत्य लवकर कळू देया
@ManoharPednekar-d5s2 күн бұрын
नीच कल्पना,मूर्ख प्रताप, बिनडोक आश्विन, अपूर्ण आज्जीबाई, चेटकीण आस्तीन का सांप अस्मिता. हुकूम शहा मधू पाटील, पढतमूर्ख रविराज, मंद सुमन, ह्या सर्व कृतघ्न लोकांची माफी अजिबात नको.
@ashanikte9512 күн бұрын
Sorry the story is same poor script
@shilpakekatpure42363 күн бұрын
Boaringhote ahe serial...me already band kelay he serial pahane
@amitpendse78373 күн бұрын
Yede...mhatare....ani tymule ratal hot asaleli malika.....kalat nahi....te vede...ki apan...ajunahi...trp kayam ahe....mi ..aaj pasun malika baghana band karat ahe...tumhi...tumacha tharava
@AnjaliKharat-j9o3 күн бұрын
कल्पना ताई अति करू नका तुम्ही आई आणि सासू म्हणून एक नंबर वर होत्या. पण आता अति करताय
@sulbhadeshpande2037Күн бұрын
आता मायनस मध्ये जाताय कारण विचारच करत नाही
@bvkulkarni27913 күн бұрын
Just time pass. U tubers spread false stories and make us fool.
@veenadandekar62773 күн бұрын
Kahi tari changle dakhava please. Thya mahipat ani thyachya mulila police kothadi dakhava. Aapo aap thya priya la bhite basel
@veenadandekar62773 күн бұрын
Thya asmita la ekdache ghara baher kadha. Khupach bare vatatel
@poonamsontakke46373 күн бұрын
Kashyala khote sangata ho...aatta paryant je je sangitale te sagale khote sangitalele aahat
नव-यानेच तिला सोडलं असेल ..अशी बायको कोण सांभाळेल 😮
@pushpakulkarni53274 күн бұрын
आवाज येत नाही
@ManikravAmbhore4 күн бұрын
Mbhubau bolster pble
@tanujasheth21204 күн бұрын
प्लीज जास्त सिरीयल वाढवू नका नाहीतर त्याची सगळ्या इंटरेस्ट निघून जाईल वडिलांची भाषा अशी असते का
@tanujasheth21204 күн бұрын
वडील इतके चुकीचे बोलू शकतात का
@ujwalapathak23155 күн бұрын
अरे खरे बोलावे की मालिका व तुम्ही सांगता ते एकदम विरुद्ध त्या मुर्ख मधुआजोबांना व प्रियाला हाकलून दिले पाहिजे आता खुपच डोक्यात जायला लागले आहेत
@archanawagle19915 күн бұрын
Video shevatparyant pahila avdel pan pratyakshe serial madhe veglach dakhavla jata.lokana navin varshat sudha phasvoon hi ashich serial pudhe nenar ahaat ka ?
@AnjaliKharat-j9o5 күн бұрын
एकदा पडली तेव्हा दीसणार तर कधीं उचलून घेतल्या वर पायाची तूळशी पत्र दिसणार.पण यातले एकही दाखवले नाही आता एकदा दाखवाच पायाची तूळशी पत्र उगाच वाढवता
@AnjaliKharat-j9o5 күн бұрын
कधी दारखवणार पायाची तूळशी पत्राची खून सारखे तेच तेच सांगता
@sulbhadeshpande20376 күн бұрын
प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात कुणी कुणाला मूर्ख म्हणू नये
@madhurijoshi17296 күн бұрын
मी कंटाळून पाहणं सोडलं.... अजून घोळ चालू आहे?😊
@sureshsalvi61616 күн бұрын
खरं काय नी खोटं काय?
@Vasant-vp9vb7 күн бұрын
😮bi😂😢😮😅😊🎉
@kavitapatil46848 күн бұрын
3Months ago video n still the event not taking place
@MohanBharmal-o9i8 күн бұрын
काही दाखवतात माझा ह्या मालिकेवर अजीबात विश्वास नाही राहिला विश्वास घातकी घरात व विश्वास सू सायली घराच्या बाहेर
@ushaphatak96638 күн бұрын
रविराज ही बातमी समजल्यावर ते सुभेदार चे घरी सांगण्यासाठी चाललं होतं पैठणी कलर मेहंदी
@amarthakur49268 күн бұрын
Kahi pan dakhvata ti geli kolhapur la
@vidyagokhale27778 күн бұрын
आम्ही पहात नाही फालतु आहे डोक्यावर पडले आहेत सगळेच बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा फालतू प्रिया अस्मिता सगळे बंदकरा फालतू कल्पना डोक्यात जाते डोक्यावर पडली आहे कल्पना
@rameshkadre56208 күн бұрын
सायलीखरचवेडीआहेका
@rameshkadre56208 күн бұрын
मधुभाऊलापरतजेलातपाठलेलचबार
@krutikapawar55428 күн бұрын
Kahi pan story banvun sangta tumhi.
@shwetapatil50538 күн бұрын
अतिशय कासवाच्या गतीने ही मालिका सुरू आहे. बस स्टँड वरील scene तर खूपच लंबावलेला आहे. सायली चे तर काही वेगळेच सुरू आहे. त्या मधू भाऊ कॅरॅक्टर la तर अतीच महत्व दिले आहे. फालतू पणा बंद करून चांगला प्लॉट दाखवा आता
@diptibokil67458 күн бұрын
खोटं खोटं सांगते .काहीही ..बोलते ही ...सायली निघून गेली बस मधून .सायली ल मधु भाऊंचे वचन आठवते आणि ती .बोलत नाही अर्जुन शी