No king can be compared to Shivaji Raje and no army can be compared to Mavale. Jay Shivaray
@shashikantpatil976313 сағат бұрын
आनंदराव शुर होते. प्रतापराव एकटं गेले नसते तर खान मारला गेला असता.
@dilipsatpute6501Күн бұрын
रायटेचा राजा
@user-ee7lm1bn6s2 күн бұрын
महाराजांची बदनामी करणं थांबवावं
@suryakantmulye62053 күн бұрын
बाळा खूप खूप छान इतिहास सांगितलास... खूप बर वाटलं... मनापासून धन्यवाद... जय हिंद जय महाराष्ट्र... 👍👍👍
@OmparkashSathe5 күн бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏
@ravimedsing74405 күн бұрын
हे आनंदराव मकाजी आहेत. राजांचे भाऊ
@dbtapkir37615 күн бұрын
हा नुसता वीडियो नाही तर इतिहास सांगितला आहे. धन्यवाद जय शिवराय.🙏🌹
@uttampawar56506 күн бұрын
Are yedya madhla music kami kar na prasang konta???????
@user-pk5xi7kg5k6 күн бұрын
जय शीवराय भाऊ ऐकदम मसतच
@vijaypingale88337 күн бұрын
खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांना जीवा भावाची माणसे मिळाली होती जीवा पेक्षा स्वराज्य माणून महाराष्ट्र घडविला अशा शूर वीरांना मानाचा मुजरा
@suryakantmulye62057 күн бұрын
खूप खूप छान इतिहास सांगितलात.. ऐकाला खूप बर वाटत... आनंदरावचा इतिहास देखील कथन करावा ही नम्र विनंती... जय महाराष्ट्र.. जय हिंदुस्थान... 🙏🙏🙏
@tusharkawleyoutube8 күн бұрын
अतिशय सुदंर.... जय शिवराय जय शंभूराजे
@vijaytanavde9128 күн бұрын
हे संपूर्ण मला पटले पण महाराष्ट्राची वाट लावणारं कोण आहेत???
@omkarbagde67889 күн бұрын
15 हजार गनिमी काही लोक सांगतात 1 लाख गनिम
@hiteshwarke248011 күн бұрын
जय श्रीराम जय शिवराय.. जय सनातन हिंदू धर्म.
@suryakantghag37512 күн бұрын
असे होते ते वीर मराठे त्यांच्या साठी उरात धडकी भरते आणि आताचे नेते त्याच महाराष्ट्रात महाराष्ट्र वीकायला चाललेत त्या वीरांना काय वाटत असेल याची जरा तरी लाज वाटली पाहिजे
@satishdhobale584113 күн бұрын
अतिशय मार्मिक
@shivamjadhav10814 күн бұрын
sambhaji maharajanshi ky ghene Ahe marathe jagtay sharad pawaramule ani pawar jagtoy aurangyach navavar murkh marathe
अभिमान वाटतोय अश्या प्रकारच्या व्हिडिओचा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
@SantoshKadam-d1v17 күн бұрын
Mst
@umeshroman778217 күн бұрын
आनंद रावांची कथा दाखवा
@balkrishnapowar611218 күн бұрын
जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी.
@balkrishnapowar611218 күн бұрын
हो, श्री. आनंदराव ह्याची शौर्यची कथा ऐकायची आहे.
@zaydsheikh671220 күн бұрын
Go And check on Wikipedia their is clearly mentioned that shivaji is non vegetarian and now 98% maratha is eating meat also consume pork food
@varundalvi17722 күн бұрын
Tu hota ka teva tithe
@pardhibandhuvlogs478526 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे खुप सुंदर माहीती दिलीत त्या बंदल आभार❤
@atulmane669527 күн бұрын
पूर्ण हिंदू मुस्लिम झाले असते
@ajaygaikwad955128 күн бұрын
जय शिवराय!!! स्वराज्यात चुकीला माफी नाहीच ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤
@ajaygaikwad955128 күн бұрын
जय श्री शिवराय!!! महाराजांनी आज्ञा दिली होती बहलोल ला खतम करण्याची... प्रतापरावांनी सोडलेच का, महाराजांची आज्ञा मोडली, चुकी कली त्याला माफी नाही, प्रायश्चित म्हणा किंवा पश्य्याताप म्हणा...म्हणून बलिदा दिले धन्य ते सरदार आणि ध्यन ते मावळे. ❤ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे... जय महाराष्ट्र ❤❤❤
जर मराठे लढले नसते तर आज संपूर्ण भारतात अल्लाहू अकबर असे सगळ्यांनी म्हटले असते
@user-kd4xe2oi3hАй бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
@rushikeshbhoite9022Ай бұрын
शिव को अपना पती मनाते हैं
@phoenixtheserviverАй бұрын
तेव्हा भारत खराखुरा विश्वगुरू होता. आजच्यासारख्या फेक विश्वगुरु सारखं नाही.नालंदा ब्राम्हणांनी जाळलं.बख्तियार खिलजीने नाही जाळलं.नालंदाचा हिंदुधर्माशी काहीच संबंध नाही.
Sir Farch Chan Mahiti DilitApale Abharpan Manasapekasha janavare Ghat karit Nahit Tar jiv lawatat he kharAhe
@sachingarud1803Ай бұрын
चूप रे काहीही सांगतो...... जे बोलतोस त्याचा पुरावा दे बिनडोक like साठी काही पण सांगतो.... मी तुळजापूर ला राहतो.... देवी च्या गादीचा मान मुस्लिम लोकांचा आहे.....खाना ला आम्ही तुळजापूर वासियांनी तेव्हाच रोखलं होत........ तुझ्या जातीवाद चॅनल ला तिलांजली दे आणि निघ नाही तर....