द्वारकामाई केईर सेंटर हे पैसे कमवनॅचा धंदा आहे वैशाली बाई खूप नालायक आहेत पैसे घेऊनही नीट सांभाळत नाही फक्त पैसे कमावण्यासाठी सर्व खौट बोलते
@shriniwaskulkarni236210 күн бұрын
❤खूपच छान , शुद्ध शाकाहारी , ते पण बिबवेवाडी कोंढवा परिसर , मुलाला नक्की पाठवतो व्हिडिओ , माहिती बद्दल खूप धन्यवाद श्रीनिवास कुलकर्णी नाशिक
@suchitapanchal-z1r11 күн бұрын
समर्थ ट्रॅव्हल या ग्रुप मधून ट्रिप ला आत्ताह प्रथम जात आहोत
@prabhudaschavan953015 күн бұрын
Please furnish full charges whether this includes morning evening T, BF, Lunch, Dinner n whether twin sharing or single occupancy etc. Whatever U have shown is of patients but some Snrctzns like me to know full details including deposit amount, monthly payment etc. Kindly post full details. M from Thane n would like to get admitted.
In pimpri Chinchwad area tiffin services available or not available
@shrutipatankar2319 күн бұрын
तुम्ही पोळ्या हाती करता का मशीनवर
@nitinpradhan915 күн бұрын
पायाने करतो,चालेल ना
@anjalidatar440420 күн бұрын
Charges सांगितले नाहीत
@chintamanipalekar249122 күн бұрын
तुम्ही तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर तर दिला आहे. पण त्याचबरोबर फुल टिफिन आणि हाफ टिफिन, तसेच नाश्त्याचे पदार्थ यांच्या दरा बाबत माहीती व वेळ, सुट्टी याबद्दल पण माहीती दिली असती, तर बरे बरे झाले असते.
@anilbhosale998822 күн бұрын
तुमच्या मदतीला कितीजण आहेत.
@jayantlokhande483623 күн бұрын
मुख्य म्हणजे तुम्ही महत्त्वाचा तुमचा पत्ता सांगितला नाहीये कुठे टायमिंग नाही सांगितलं
@Healersoul-x6e21 күн бұрын
Discription check kara.aahe na thithe.screenwar phone no.aahe.
@dipalipatwardhan202420 күн бұрын
बिबवेवाडी कोंढावा रोड
@sulochanabhave635625 күн бұрын
स्तुत्य उपक्रम. याची जराज आहे शुभेच्छा
@arvindsir44325 күн бұрын
एवढा वेळ कसा मिळतो
@dipalipatwardhan202420 күн бұрын
माणसे ठेवून करत असतील
@latabhalerao759126 күн бұрын
Hinjawadila ,tiffin service is giving, high mont ,phase 2.
@AlkaPawar-dd6rt26 күн бұрын
God Bless You All team
@rohinikundle390728 күн бұрын
देहू रोड किवळे येथे सेवा देता का?
@dipalipatwardhan202420 күн бұрын
पोचवण्याचे चार्जेस खूप होतील
@Balaprasad-x7f28 күн бұрын
Yes
@mrinalraj1746Ай бұрын
Karve nagar tathvade udyana pashi milel ka charges kuti
@dipalipatwardhan202420 күн бұрын
स्वैपाकघर आहे कि तिथून घ्या
@harshabhosale7430Ай бұрын
Thankyou
@janhavisalaskar9283Ай бұрын
Ho milel tiffin
@preranawankhede6214Ай бұрын
8 vajeparyant office going person sathi tiffin milel ka.
@janhavisalaskar9283Ай бұрын
Tumhi call Kara mhanje bolna hoil
@janhavisalaskar9283Ай бұрын
Milel 8 waje paryant
@preranawankhede6214Ай бұрын
Khup chan tuzyakadil lonche khup chan hote. All the best 👍
@rohitbhapkar3984Ай бұрын
Good food and quality
@sudhirkulkarni3055Ай бұрын
ताई मी आणि माझे मिस्टर असे दोघ घरात राहतो मला चाळीस हजार पेंशन आहे माझे पुणे सोलापूर येथे दोन घर आहेत तर आम्हाला तिथे यायचे आम्हाला यायचे आहे तर काय करू
@tanujarajmane266Ай бұрын
Amchi Dubai ट्रीप खुप छान jali😊
@ROHINIKOLTEАй бұрын
चालणे फिरणारे साठ क्या पुढील वृध्द कुठे असतात फोन n. देणे