खूप धन्यवाद विद्याताई व भक्तीताई. खूप छान समजावून सांगितलं.
@sushilbhurke89745 сағат бұрын
खूप छान!अप्रतिम 👍👌🙏💐
@sanjeevmdesai845321 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sanjeevmdesai845321 сағат бұрын
Dhanyavad
@sanjeevmdesai845321 сағат бұрын
Sundar
@anuradhakulkarni1440Күн бұрын
विद्या ताई आपले आयोजित केलेले कार्यक्रम कृपया watsup Taka म्हणजे आम्हाला सहभागी होता येईल
@vidyadate23 сағат бұрын
@@anuradhakulkarni1440 youtube चॅनेल वर सगळी माहिती येते. तुम्ही चॅनेल subscribe करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाची माहिती मिळेल. 🙏
@abhamukadam3634Күн бұрын
तुम्हाला पुन्हा ऐकला पण कंटाळा येत नाही भागवत प्रमाणे
@gaming_for_you9715Күн бұрын
Realalvidushi aadatmic data aaslelya pavtra Punta gange sarakhia Pavano vicharancha prsar VA prchr karnari aadrniya Manila raghunatha panditancha Ganga laharilajewa hota ghalte tenwa atishaya klishataĺ aasa vishaya atyata Sacha VA saran karana Samantha sadhaka pryant phachavatat. Tera tyncha apratim budhi matching jitki study karavi tevadi thodicha aahe.
@sushantshinde2561Күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ashokgosavi9086Күн бұрын
जय श्री कृष्ण
@sunitamuley3737Күн бұрын
🎉 जय श्री कृष्ण 🎉
@hemapte2 күн бұрын
खूप छान भक्ती. संपू नये असे वाटत होते
@vaishalikadam79462 күн бұрын
जय हरी माऊली
@surekhaaynor13562 күн бұрын
खूप धन्यवाद, विद्याताई, धनश्रीताई, भक्तीताई गाडगीळ...
@kamaljoshi40572 күн бұрын
🎉
@anjalikulkarni21582 күн бұрын
खूप सुंदर धनश्री ताई तुमचे ओघवती भाषा सतत कानावर पडत रहावी असं वाटतं 🙏🙏
@shubhadabrahmapurikar84092 күн бұрын
Apratim vivechan tai. 🙏💐
@yoginichikhalikar24452 күн бұрын
जय श्रीकृष्ण 🙏..... खूप छान 👌👌
@prajaktijathar23072 күн бұрын
मोहना ताईंचा हरीपाठ कुठे आहे कृपया कळवावे
@vidyadate2 күн бұрын
सहयोग मंदिर ठाणे. संपर्क विद्या दाते 98923 80887 क्षमा जोगळेकर 90826 58368
@kuldeepikakeskar76902 күн бұрын
जय श्रीकृष्ण ताई आज जे प्रस्थानत्रयीचे सुंदर असे विवेचन केले.आज गीता जयंती निमित्त श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे सख्यत्व खुप सुंदर भाषेत सांगितले.धन्यवाद. असेच वरचेवर आम्हा श्रोत्यांना मार्गदर्शन करावे.
@MadhaviGhangrekar2 күн бұрын
नमस्कार साध्या सोप्या उदाहरणासहित गीतेवरील भाष्य खूप छान सांगितल आहे भक्ती ताईनी मनःपूर्वक धन्यवाद विद्या ❤
भक्ती ताई, अतिशय गहन विषय अतिशय सोप्या , ओघवत्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद!
@vidyadateКүн бұрын
धन्यवाद 🙏
@anjalikadu77482 күн бұрын
केवळ अप्रतिम!🙏🙏🙏
@seemavaidya16232 күн бұрын
Jai shri krishna
@anushriwada2 күн бұрын
गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता| पडता रडता घेई उचलोनी कडेवरी||--विनोबा भावे आमच्यासारख्या सर्वस्वी अनभिज्ञ लोकांना धनश्रीताई, तुमची व्याख्याने नेहमीच मार्गदर्शन करतात. खूप छान. धन्यवाद! नमस्कार! 🙏🙏
@vidyadate2 күн бұрын
@@anushriwada तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद!🙏 विश्ववंदनाचा हा उपक्रम शंकराचार्य यांचं गीतेवरील भाष्य समष्टी पर्यंत पोहोचावं या उद्देशाने सुरु केला आहे. भक्ती गाडगीळ या उच्चविद्याविभूषित तर आहेतच. पण गुरु शिष्य परंपरेतून त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान त्या अत्यंत तळमळीने व निस्पृह बुद्धीने करत आहेत. एका अर्थाने धनश्रीताईंचाच वारसा त्या पुढे चालवत आहेत. 🙏