Please you would have given the names of the singers.
@bharatshetave8513 күн бұрын
कोकणातील बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. साठ वर्षापुर्वी चे ते नाटकां चे दीन खरोखरच अदभुत होते. आज वयाच्या ७४ व्या वर्षी तेच स्वर कानी पडत आहेत त्या साठी या प्रसारणासाठी धन्यवाद.
@rajeshvaidya76483 күн бұрын
khupach sunder awaj v spasht uchhar dhanyavad.
@rajeshvaidya76483 күн бұрын
👍
@abhayjadhav6966 күн бұрын
Most important in marathi music Nandi best
@pankajgogte76189 күн бұрын
ह्या सगळ्या नांदी अपलोड करून तुम्ही उत्तम काम केले आहे ..... तुम्हाला अनेक धन्यवाद 🙏🙏🙏
@tulshiramgawasgawas38779 күн бұрын
U tube waril uttam video
@user-wo4rd1un2o11 күн бұрын
13:57
@user-wo4rd1un2o11 күн бұрын
Asech aikavat raha👌
@dinkarpashte120212 күн бұрын
अशी नाट्य गीते अभावानेच ऐकायला मिळतात.आभार. दिनकर पाषटे
@SuhasLeLe-jb3ky14 күн бұрын
त्यातील मजा काही औरच असते
@ramkrishnasamant799714 күн бұрын
🎉
@prakashchoudhari315515 күн бұрын
अमृत आहे आनंद लुटावा छान
@prakashchoudhari315515 күн бұрын
आनंद आनंद खूप छान कान तृप्त झाले धन्यवाद
@prakashchoudhari315515 күн бұрын
मन तृप्त झाले आनंद झाला धन्यवाद
@madhavapte757318 күн бұрын
सर्व नांदी एकत्रितपणे ऐकायला मिळाली मन तृप्त झाले धन्यवाद
@Firework-uo9ju19 күн бұрын
गायकांची नावे दिली असती तर छान होईल.....
@anilpore972820 күн бұрын
मृदुंग साथीला असता तर अजून गोडी वाढली असती.खूप छान.
@raginiborkar531021 күн бұрын
Excellent, great gift to natya sangeet lovers,many many thanks for giving devine happiness.
@madhukarchikundre147021 күн бұрын
Wahhhhhh-hhhhhhhhhhhh
@vaijayantidongare507522 күн бұрын
❤❤❤
@PratibhaPhatak-i4y24 күн бұрын
Noteshan dya na
@sudeshsawant68626 күн бұрын
जुन्या नांदया ऐकविणार तुमच्या जवळ नविन नांदी (१९८०नंतरच्या) नाहीत परत परत तेच नविन संगीत कार व्हायचे आहेत काय
@balasawant7832Ай бұрын
❤ अप्रतिम ❤
@balasawant7832Ай бұрын
❤ अप्रतिम ❤
@dhodiramdeshpande8381Ай бұрын
👍👍खूप च सुंदर मैफिल, मेजवानी!!!!!
@manjirikatpatal9127Ай бұрын
Hi सर्व गायक मंडळी संगीत नाटकात काम करणारी गायक कलाकार आहेत , असे दिसते , गायकी वरून लक्षात येतेच , पण गायकांची नावे द्यायला हवी होती
@manjirikatpatal9127Ай бұрын
Mi Jaya dharmamaya , orijinal sumati tikekar yanche ahe
@sanskritdnyansadhana-8785Ай бұрын
ह्या मधे गायक गायिकांची नावे लिहीली तर खूप छान वाटेल . कृपया प्रयत्न करणार का? धन्यवाद
@sushantshorts1145Ай бұрын
लाख मोलाचा ठेवा सुरक्षित ठेवला
@ganeshbhogate1888Ай бұрын
❤
@appabhatji4707Ай бұрын
खूप छान मनाला आनंद होतो.जून. ते सोन 🎉🎉🎉🎉🎉❤❤
@satishpanse4907Ай бұрын
मानापमान नाटकाचे नाव चुकीचे लिहिलीत.
@up1948Ай бұрын
गायक कोण ???
@bandopantkulkarni7089Ай бұрын
अत्यंत सुंदर व अप्रतिम 👌👌🙏🙏
@smitaralegaonkar1565Ай бұрын
अप्रतिम! शब्दातीत
@PrakashBhole-e5yАй бұрын
अतिशय सुंदर
@vikasmulye7994Ай бұрын
गायकांची नावे असती तर.........
@vikasmulye7994Ай бұрын
खुप छान.... कर्ण संतुष्ट झाले.... तेही शब्दबोलासह...... जुन्या काळात फिरून आल्याचे समाधान मिळाले...... धन्यवाद 🙏
@yograjparsemrudungvadan4421Ай бұрын
खुप छान गायन केले आणि वादन केले
@ramchandrasurve8230Ай бұрын
🙏💐
@vilaskarve6123Ай бұрын
संगीत नाटक करणे प्रचंड खर्चिक असते... निदान महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या नाट्यगृहात भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली, तर नवीन संस्था नवीन नवीन नाटके रंगभूमीवर आणतील... कलाकार भरपूर आहेत,पण नाटकाला पैसे लागतात, पैशांच नाटक करता येत नाही....😊
@sumanmahamuni18942 ай бұрын
अतिशय सुंदर...नांदी संग्रह नमस्कार आणि धन्यवाद!
@MusicalMadness-MMАй бұрын
धन्यवाद!
@jayantprabhune43152 ай бұрын
Hidden gem
@ashokmistry10462 ай бұрын
Who is singer,lyrics,music,Pl.
@rashmishetty82642 ай бұрын
apratim !!! natya sangeetachi parvanich. gayakanchi nave kalali asti terfaar bara zala asta
@NandkumarDesai2 ай бұрын
ATI sundar
@NandkumarDesai2 ай бұрын
ATI sUndar
@sudhirpalkar17012 ай бұрын
खूपच सुंदर. कान तृप्त झाले. श्रवणांने मनाला आनंद झाला.