नमस्कार,
जय शिवराय,
माझ्या चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. मी दिनेश पाटील मला प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, गडकिल्ले भ्रमंती करणे , ऐतिहासिक वास्तू, मंदिर यांना भेट द्यायला आवडते. माझ्या या KZbin channel वर तुम्हाला याच संदर्भात व्हिडिओ आणि माहिती मिळेल.
माझ्या या चॅनेलला subscribe करा.
आणि तुमच्या काही सूचना असल्यास कळवा. मी नक्की त्यांच पालन करेन.
Contact
[email protected]