Пікірлер
@LataKulkarni-wi3qp
@LataKulkarni-wi3qp 2 сағат бұрын
सांगली हरीपूर शूटिंग आहे
@bharatbabar7982
@bharatbabar7982 10 сағат бұрын
+*/,,
@balajishinde5030
@balajishinde5030 13 сағат бұрын
My favourite song
@pravinbhosale5710
@pravinbhosale5710 16 сағат бұрын
❤❤❤
@ganeshgade5158
@ganeshgade5158 20 сағат бұрын
हे गाण मुग्धा ईतकच निर्मळ आणि निरागस आहे ❤
@Jijabhaunirmal
@Jijabhaunirmal Күн бұрын
खुप छान
@rameshsorte40
@rameshsorte40 Күн бұрын
👌👌👌 👍👍👍 🙏🙏🙏 👌👍
@rameshsorte40
@rameshsorte40 Күн бұрын
👌👌👌 👍👍👍 🙏🙏🙏 👌👍
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Күн бұрын
👌
@Sonalingle-eq8kt
@Sonalingle-eq8kt Күн бұрын
दोन हजार 2025👈🏻 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤❤
@Sonalingle-eq8kt
@Sonalingle-eq8kt Күн бұрын
दोन हजार 2025👈🏻 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤
@MonikaMane-y7j
@MonikaMane-y7j Күн бұрын
Mast
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Күн бұрын
खूपच छान गीत आहे मंत्रामोहक करून गेले 👌
@PanditraoDeshmukh-qk4qd
@PanditraoDeshmukh-qk4qd Күн бұрын
परंतु
@vishwanathbane4527
@vishwanathbane4527 Күн бұрын
मी ऐकतो आहे छान मनाला शांती मिळते अशी गाणी शांतता असतानाच मला ऐकायला आवडतात
@rakeshraut6974
@rakeshraut6974 Күн бұрын
चित्त प्रसन्न करणारं गाणं...
@RohanLokhande-v7u
@RohanLokhande-v7u Күн бұрын
आमची परिस्थिती अतिशय खराब होती आमचे कुळाचे घर होते
@decentadvertising1316
@decentadvertising1316 Күн бұрын
16 novembar 2024 , 8:34 pm
@RanjanaSonawane-kb4sf
@RanjanaSonawane-kb4sf Күн бұрын
Mi
@SandeepSurve-q5m
@SandeepSurve-q5m 2 күн бұрын
माझ खुप आवडत गाण आहे, अजून ही मी एकतो , डोंबिवली ला घडले ल्या एका सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे हा
@killerboyom9343
@killerboyom9343 2 күн бұрын
Datta jadhav
@rohinisurwase8335
@rohinisurwase8335 2 күн бұрын
मी रोहिणी माझे खुप फेवरेट गीत आहे I IOVE SONG
@RajSute-q8n
@RajSute-q8n 2 күн бұрын
Bhaw geet marthi aikeyanatet purvi kadatil junya wthwani yetate🎉❤
@filmshortvideo1215
@filmshortvideo1215 3 күн бұрын
या गाण्यात अशी काय जादू आहे की, माझा मुलगा 7 महिन्याचा आहे हे गाणं ऐकल्याशिवाय झोपतच नाही!
@govardhanbodhi8146
@govardhanbodhi8146 3 күн бұрын
झुंज हा चित्रपट मी अनेकदा पहिला. जतीप्रथा विरुद्ध हा चित्रपट होता. कदाचीत असा पहिलाच मराठी चित्रपट असावा ❤
@celinadsouza477
@celinadsouza477 3 күн бұрын
My favorite singers Anuradha, Sadhana Sargam & Suman Kalyanpur ❤
@GayatriEducare
@GayatriEducare 3 күн бұрын
Kiti bhari chitrapat ata peksha kami technology asun kasala 1 no kadlay ❤ chitrapat
@MaheshJadhav-f4f
@MaheshJadhav-f4f 4 күн бұрын
Fool movie upload kra
@gopalpawar9412
@gopalpawar9412 4 күн бұрын
मी जळगाव कर
@VishnuWagire
@VishnuWagire 4 күн бұрын
Gele te Divas raili aathvani
@sahilwagh8742
@sahilwagh8742 4 күн бұрын
Fiv song ❤💯
@balchandshirale6519
@balchandshirale6519 4 күн бұрын
Mi pan aaikat aahe❤
@REVANSIDDHAVAIRAGKAR
@REVANSIDDHAVAIRAGKAR 4 күн бұрын
मी एकत आहे 🌹
@anishdeshpande2975
@anishdeshpande2975 5 күн бұрын
माझ्या तरुणपणीचे माझे आवडते रोमँटिक गाणे आज देखील तेवढेच आवडते मस्तच गाणं आहे
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 6 күн бұрын
👌❤️❤️❤️
@DarshanaPanchal-iq9cl
@DarshanaPanchal-iq9cl 6 күн бұрын
खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏
@DarshanaPanchal-iq9cl
@DarshanaPanchal-iq9cl 6 күн бұрын
खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏
@VaibhavSalunkhe-g3w
@VaibhavSalunkhe-g3w 6 күн бұрын
रवींद्र महाजनी यांचे या दुण्येतून लवकर निघून जाणे ही अतिशय वाईट घटना.
@swatijadhav9568
@swatijadhav9568 6 күн бұрын
Miss u lakshya asa abhineta parat honar nahi ,pahilach nahi nanter ashi acting Marathi seene srustit
@BalajiRanbhidkar
@BalajiRanbhidkar 6 күн бұрын
जे सुंदर असतात ते पण देवालाही आवडतात म्हणूनच ते आपल्यापासून दूर जातात यांनी दूर गेले तरी ही तांचे ही लोकपिर्या गीत अजूनही शेतका नु शेतके आणि द शेकानु दशेके अमर आहेत अमर राहतील
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje 6 күн бұрын
आताच्या dj च काळात समजते कि हि गाणी खुप छान आणि कान तृप्त करून जातात ...लहानपणी च दररोज सकाळ च कानावर ऐकू येणारा गाणं ❤ miss u days😢
@kalikisan3732
@kalikisan3732 6 күн бұрын
💫🙋🤣🌺😘🤣💃🏼🏌‍♀️🏌‍♀️🏌‍♀️💃🏼🏌‍♀️💃🏼💃🏼💃🏼sona good morning🌙🙋
@richardpednekar9277
@richardpednekar9277 6 күн бұрын
❤❤❤❤
@arvindkamble7206
@arvindkamble7206 6 күн бұрын
मधू ताई यांच्या लकबी पळण्याची स्टाईल आणि चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम तर आहेतच पण गीतकार संगीतकार आणि गायक म्हणून सर्वांचंच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे...अशा अप्रतिम गाण्यांमुळेच तर चित्रपट सृष्टी समृद्ध आहे
@suhassable8263
@suhassable8263 7 күн бұрын
Ram Krishna hari
@varshapevekar9900
@varshapevekar9900 7 күн бұрын
हे गाणे माझे आणि माझ्या मिस्टरांचे आवडते गाणे आहे. माझे मिस्टर आता नाहीत, परंतु हे गाणे ऐकले की मला त्यांची खूप आठवण येते.......Miss you Sandesh ❤❤
@SunilSutar-c3k
@SunilSutar-c3k 7 күн бұрын
Black n white tv la pahnychi maj ya Kai aurch hoti
@ज्योतीबादल
@ज्योतीबादल 7 күн бұрын
अजिंक्य देव माझा आवडता अभिनेता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 8 күн бұрын
एकदम साधेपणा. एक नंबर गाणे. मन प्रसन्न होते.
@GanpatiGhadge-on1qf
@GanpatiGhadge-on1qf 8 күн бұрын
अप्रतिम गाणे