नमस्कार🙏
आम्ही दोघी बहिणी! श्रध्दा व श्रुती प्रदीप वंजारी. या चॅनलमुळे आम्हाला 'वंजारी सिस्टर्स' ही ओळख मिळाली.
This Channel Is About Food & Creativity.
या चॅनलवर आम्ही आईच्या हातच्या सर्व पारंपारिक रेसिपीज् घेऊन येतो. तसेच Professional Baking व Trending Recipes घेऊन येतो. त्यांचा वापर करुन, घरगुती किंवा छोट्या प्रमाणावर व्यवसाय/buisness कसा करावा, याची अत्यंत विस्तृत माहिती आम्ही पुरवतो.
सोबतच आम्ही Creativity संबंधित व्हिडिओज् घेऊन येतो. ते बघून तुम्ही घरगुती बिझनेस करु शकता.
विविध व्यवसायांच्या अनेक Playlists या चॅनलवर तयार केलेल्या आहेत.
💕प्रत्येक गृहिणीला रोज 1 प्रश्न विचारला जातो, “आज जेवायला काय ए.?” म्हणूनच खास गृहिणींसाठी आम्ही रोजच्या जेवणाच्या ideas घेऊन आलोय, shorts च्या माध्यमातून.
तुम्हाला हे व्हिडिओज् आवडत असतील तर 'Vanjari Sisters&Family'ला subscribe करुन, bell icon🔔 क्लिक करुन, All वर क्लिक करुन ठेवा.
तुमचा Support च आम्हाला पुढे जाण्यास मदत करेल!
1st Video Uploaded : 26th August 2020.😊
Email For Business Enquiry & Sponsorship :-
[email protected]