2:11 he gosht mala mahit navti bhau aaj navin shiklo thankyou aani sarw bail malkani kalji ghya karan to bail nahi sangu shakat nakhya ugalyat te
@buntykamble14176 сағат бұрын
Amp aami termin hi injection astat te ghodyala detat aani gym madhi aani pailwan sudha ghetat hya injection mule Herat rate itka wadhato ki heart attack che chances khup jast aahet ithparayant aahe heart sudha futun maru shakto hyani ha vishay ghetla kharacha koutuk karal tevhada kami aahe
@KaranTirmal16 сағат бұрын
Dada lokeshan thaka
@LataWalke-f6hКүн бұрын
Helicopter Baijya बोलते सबको कोलते 🔥
@Patil000kdgdjsi2 күн бұрын
Pakhrya 1no karil
@ShyamBhor-c9q2 күн бұрын
Bakasur ani ghotcha sarjy ahe fix ❤
@dnyaneshwarjavir77082 күн бұрын
बकासुर आणि घरनिकीचा राजा रेठरेधरनच रनमशीन अच्युत ड्रायव्हर 💯💥🔝
@ShitalTanpure-t3m2 күн бұрын
Boos ❤🎉
@Anirudha123452 күн бұрын
Bakay an sarjay got cha❤❤❤
@sammyo3942 күн бұрын
बकासुर + महिब्या+achut driver
@shahajijadhav19072 күн бұрын
बकासुर घोटचा सर्जा
@chetanshivatare43212 күн бұрын
घरनिकी चा राजा 9950 बकासुर ❤ बुलढाणा एक्स्प्रेस बब्या... संभाजीनगर एक्स्प्रेस लखन... हे राजा बरोबर पैरा करा ... एक नंबर चे मानकरी होणार... 👑💯 घरनिकी चा राजा ला खूप स्पीड आहे... तोंडावर निकाल घेतो ... 🙏🙏 रेठरे करांचे रनमशीन अच्युत ड्रायवर रेठरेकर ... किंवा विठ्ठल नाना बुधकर
@chetanshivatare43212 күн бұрын
घरनिकी चा राजा 9950 ❤ मोरदरी चा हरण्या 301❤ किंवा घरनिकी चा राजा / सुंदर काॅकटेल..... घरनिकी चा राजा ♥️ शिरसवाडीचा रायफल 🐂 🏆 गेल्या वर्षी चे पुसेगाव हिंदकेसरी चे मानकरी...🎉घरनिकी चा राजा 9950 ♥️ हरण्या 622..🏆💪👑✌️🐂
@surajpatil74282 күн бұрын
Nhi gharnikicha Raja Ani pakhrya pahije
@chetanshivatare43212 күн бұрын
@surajpatil7428 झरे करांचा पाखऱ्या का .... 🐂 आता शेवाळे आबांनी विक्रमी खरेदी केलाय... 51 लाखांची 🙏🙏👑✌️💪🏆🐂
@Maharashtra1682 күн бұрын
Election zal ata sandy bhau 😂
@vaibhavshinde9922 күн бұрын
बकासुर + घोट चा सरज्या+बबलू चाचा=धुरोला ❤❤🔥💯
@akhil31162 күн бұрын
काळीज❤ बलमा शेठ नेणार 1 नंबर ❤❤सातारा एक्सप्रेस
@Soohilldesshmukh152 күн бұрын
माझ्या सुंदर बॉस ला गुलाल मिळावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मग भरून पावेल सगळं 🥰🥰 वाघा तुला खूप खूप शुभेच्छा 🔥🔥
@SharyatNadJivapalikadcha2 күн бұрын
मथुर आणि सुंदर ( Boss ) aahe पुसेगाव साठी.
@Soohilldesshmukh152 күн бұрын
नक्की काय 🔥🔥
@amitwagh78592 күн бұрын
Sunder br sunder ch ahe bhutek hedutne cha ving cha
@maheshphadtare43702 күн бұрын
Pusegaon हिंदकेसरी बैलगाड्या sharyat मैदान...हे मानाचे आणि सन्मानाचे मैदान...इथ गुलालाचा सर्वात मोठा मान...मिळतो मोठा कीर्तिमान बहुमान...तसच बक्षिसांचा पण असावा सर्वात मोठा परिमाण...सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठ्या बक्षिसाची sanman...🎉
@Shankar_shinde_19982 күн бұрын
नवीन चेहरा भेटु दे ❤
@SohamMusale-g2e2 күн бұрын
बकासुर आणि घोटचा सर्जा पुसेगाव हिंद केसरी मानकरी ❤❤
@rushikeshsurange87572 күн бұрын
फाटी १००० फूट ठेवा आणि प्रेक्षकाना बसायला गॅलरी करा हिंदकेसरी मैदान आहे तस नियोजन सुद्धा असुदे कोणावर अन्याय नको व्हायला
@pravinnarewadi5342 күн бұрын
Mathur ani ghot chaa sarjya ❤❤
@nileshmane78492 күн бұрын
वार कोण वार आहे
@rohitbad14582 күн бұрын
कमिटी ला सांगा योग्य निर्णय द्यायला नाहीतर गेल्या वर्षी रोमन वर अन्याय केला आणि परत न्याय देताय 😢
@harshwardhanshinde67832 күн бұрын
बु बब्या आणि घोट चा सर्जा
@KrushnathBhandlkar2 күн бұрын
सर्ज लाडू
@ashitoshbanale78652 күн бұрын
मथुर घोटचा सर्जा
@RohidasMadane-le4zg2 күн бұрын
बकासुर Balma. पाहिजेत ❤❤❤❤🎉
@aniketpawar81792 күн бұрын
बकासुर आणि नवीण बैल, बाकिचे कोण नको बकासुरबर ❤
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
घो5 चा सर्जा घ्या ना, त्या च्या शिवाय एक नंबर होत नाही 😂😋🤫
@aniketpawar81792 күн бұрын
@फक्तबैलगाडा0063cc नव वेळा हिंदकेसरी 1 नं करूण होताणा तवा तुझा घोटा गोटयात होता तु तुझ बघ इत तोंड नको घालु केळया
@aniketpawar81792 күн бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc नव वेळा हिंदकेसरी 1 नं करूण होताणा तवा तुझा घोटा गोटयात होता तु तुझ बघ इत तोंड नको घालु केळया
@@फक्तबैलगाडा0063cc नव वेळा हिंदकेसरी 1 नं करूण होताणा तवा तुझा घोटा गोटयात होता तु तुझ बघ इत तोंड नको घालु केळया
@GopalKadam-zw8ty2 күн бұрын
Sarja + mathur ❤ NO 1
@VitthalDange-eh8eu2 күн бұрын
भाऊ आम्ही पण येणार आहे बकासुर प्रेमी हिंगोली ❤❤❤
@SurprisedGreatDane-zc9bm2 күн бұрын
भारत आहे का
@AniketKale-v7v2 күн бұрын
कोणीच म्हणू नका की हाच करणार 1 no कारण हे जुने पारंपरिक हिंदकेसरी मैदान आहे महाराजांचा आशिर्वाद सगळ्यांवर आहे त्यामुळे या मैदानात कोणी कितीही टॉप पेरा केला तरी ज्याच्या नशिबात आहे त्यालाच आणि प्रत्येक वर्षी वेगळीच जोडी एक नवीनच चेहरा पुसेगाव हिंदकेसरी 1 no आणि गुलालाचा मान मिळवतो पुसेगाव आणि कोरेगाव हिंदकेसरी मैदानात प्रत्येक वर्षी एक नवीनच चेहरा 1 no च मानखरी होतो हे एक वैशिष्टे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गाव गाडी पळवू नका दोन वर्ष झाले पाहतोय किती म्हंना पण त्याच्यामुळे मैदानाला हिंकेसरीचा दर्जा कमी होतोय लोक दूधखुळी नाहीत
@Mynameislakhan1232 күн бұрын
४ गावच्या गाड्या राहिल्या😂😂 त्या नंतर पक्षा सोडला तर कोणताच बैल गुलालत नाय😂
@VijayJadhav-ev5tl2 күн бұрын
Ladu
@vaishalikale-ub2hc2 күн бұрын
Bakasur barobar ghotcha sarja nahitar cocktail pahije ❤❤❤❤
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
😂😂
@tanajigosavi59192 күн бұрын
नवम हिंदकेसरी बकासुर DON व स्पीड किंग घोटचा सर्जा होईल 1नंबर चा मानकरी होईल
@sushantmahajan86772 күн бұрын
सुंदर Boss एक नंबर करणार 100🥇💥💨🦅
@parmeshwarwinchurkar23842 күн бұрын
सांडी भाऊ मि येणार या वर्षी मि एक बकासुर प्रेमी नागपुर
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
व्हय काय? म sandy भाव व मी नाचू कातुझ्या स्वागताला? 😂
@parmeshwarwinchurkar23842 күн бұрын
@फक्तबैलगाडा0063cc घुँघरू बांधज्यो माग
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
@@parmeshwarwinchurkar2384 मराठी लिहायला शिक पाहिले
@pritamshendage59812 күн бұрын
Bakasur + घोटचा sarjya =अंतर 🔥❤️💯
@sushilkamble27852 күн бұрын
माज्या मते बकासुर एक नंबर नक्की करेल. जोडीला कोणीही असुदे
@anmollaxmangaikwad10082 күн бұрын
तात्या चा सुंदर 1नबंर करणार 100 टक्के
@BlackFace_02 күн бұрын
Pusegaon la ya veli gharnike cha Raja Ani harnya karel
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
गेल्या वर्षी कोण होते म? 🤫
@avinashrathod72182 күн бұрын
Shambhu baji group khdakvasla yanchi mulakhat ghya dada❤
@nitinshewale8692 күн бұрын
पुसेगांवच्या यात्रा कमिटीला हार्दिक शुभेच्छा या वर्षीही हे मैदान लवकर आणि पारदर्शी व्हावे ही विनंती त्या करता सर्व बैलगाडी मालकानी लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावे आणि यात्रा कमिटीने लॉट आदल्या दिवशी दुपारी ते जाहीर करावेत जेणे करून लोक एका वेळी येणार नाही जरा मागे पुढे येतील आणि गर्दीचा त्रास होणार नाही आणि यात्रा कमिटीला एक विनंती राहील की त्यांनी खाली झेंड्यापाशी कॅमेऱ्याची व्यवस्था करावी जेणे करून लवकर आणि व्यवस्थित गाड्या सुटतील नियमावली पण जाहीर करावी जेणेकरून वाद होणार नाहीत. धन्यवाद आपला नितीन आबा शेवाळे.
@abhishekkadam21192 күн бұрын
🙏💯
@ChetanSasane-ef9en2 күн бұрын
🎉❤
@ranjitgarje43042 күн бұрын
फौजी पॅटर्न वापरा
@GaneshNimbalkar-fo2cu2 күн бұрын
❤
@फक्तबैलगाडा0063cc2 күн бұрын
गेल्या वर्षी, आणि त्याच्या मागच्या वर्षी पारदर्शक होती का?