सर,वसंत ऊर्जा कोरियर ने पाठवता का अहील्यानगर जिल्यात कोठे मीलेल
@vinodkhomane68102 күн бұрын
Very nice
@Agriboss853 күн бұрын
टरबूज साठी चालेल
@vishwasshinde96193 күн бұрын
साहेब नमस्कार आपण प्रॅक्टिकल माहिती देतात, धन्यवाद 💐💐
@sandeepghadge11043 күн бұрын
आडसाली ऊस मध्ये ड्रिपने सोडले तर चालेल का
@ramchandrasonwalkar93274 күн бұрын
माहिती खुप सुंदर आहे फोन नंबर मिळेल का
@AyubSanade4 күн бұрын
,नमस्ते साहेब
@amargandugade21054 күн бұрын
एकूण टोटल लागवडीचा खर्च किती येतो हे पण सांगा आजच्या दराप्रमाणे आणि ऊस उत्पन्न किती निघणार हे पण बघा अशा पद्धतीने रासायनिक जर टाकायचं म्हटलं तर शेत विकायची पाळी येणार
@AngadKarpe-yt9eh4 күн бұрын
सर हरित के आणि वसंत ऊर्जा यांचे फवारणीसाठी प्रमाण किती असावे