अनिल भाऊ तुम्ही कलाकार खुप छान आहे त नाव आहे तुमच खान्देशात पुर्ण महाराष्ट्र भर पण अनिल भाऊ हे गित तमाशात वाजऊ नका कारण साधु सतांची विठबंना आहे साधु कसाही राहीला तरी तो साधु च आहे पाया पडुन विनंती काही चुक बुल माफ असावी
@prakashsalunkhe25249 ай бұрын
खुप छाण पण साधु संतां ची विट बना हो इल अस वागू नका
@jay-veerflowerdecorations22989 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली आहे काय चुकिच केलं त्यात आताचे बाबा लोकं आशेच करालेत