Пікірлер
@SunandaSasane-b3i
@SunandaSasane-b3i 3 сағат бұрын
Sunela vegle rahu n ahi dyayla nahi pahije karanki sikurititch pahije tevha ase hou shakt nahi
@smitamore7445
@smitamore7445 12 сағат бұрын
स्वतःचा आत्मा संपवणे हे सुदा पाप च आहे
@subhashpawar2507
@subhashpawar2507 13 сағат бұрын
हे अत्यंत चुकीचे आहे व अमानवी आहे.हिंंसात्मक बाब आहे ही हे दिसून येते.
@kanahyatiwari1315
@kanahyatiwari1315 16 сағат бұрын
Are paisa aahe tar garmi pan jast aste jast kaju badam khnar tup looni khnar tar garmi vadnar .
@Babyfun1402
@Babyfun1402 16 сағат бұрын
खुप सुदर 👌👌👌👌
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 18 сағат бұрын
नमस्कार सर❤❤❤❤❤❤
@Marathicrimealert
@Marathicrimealert 18 сағат бұрын
नमस्कार शुभप्रभात 🌻
@kamalagashe
@kamalagashe Күн бұрын
शिक्षक असलेल्या माणसाने आपल्या पत्नीला असे मारल तर शाळेत तो एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास केला नाही म्हणून पण मारु शकतो
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Күн бұрын
राग आणि भिक मांग या म्हणीप्रमाणे या शिक्षकाचे झाले आहे.
@SanjayGaikwad-c8p
@SanjayGaikwad-c8p 11 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Күн бұрын
सध्या काही शिक्षक आणि शिक्षिका हे चुकीचे वर्तन करतात हे दिसून आले आहे.हे खेदजनक आहे.
@manjoorsayyed8283
@manjoorsayyed8283 Күн бұрын
पैसा भरपूर असुन काय फायदा घरात सुख शान्ति नसेल तर, पत्नी ला सुख शोधती,
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 Күн бұрын
मित्रा नवरा चुकीचे वाढला पण बायको पार नालायक आहे कारण नवरा मारून टाकला तेव्हा ही पण दुसर्याच्या खाली झोपत होती ना.
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 Күн бұрын
मित्रा आता छान चाललय❤
@KaluramGaikwad-pb2cl
@KaluramGaikwad-pb2cl 2 күн бұрын
वेळकाढूपणा बिलकुल नाही केला !❤
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 2 күн бұрын
तिसर अपत्य २००५ नंतरच. शासणाला फसवल.
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 2 күн бұрын
अरेरे शिक्षका. काय घ्यावा तुझ्याकडून आदर्श
@Gulamyaseen-k1r
@Gulamyaseen-k1r 2 күн бұрын
Good good verygood
@Marathicrimealert
@Marathicrimealert Күн бұрын
Thanks
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 күн бұрын
Very good friend❤
@vishwaraj383
@vishwaraj383 2 күн бұрын
तात्या राजेश फक्त पैशाच्या मागे गेला आणि पिंकींकडं त्याने लक्ष दिल नाही आणि तिला वेळ दिला नाही म्हणून हे घडल
@laxmikantvirnodkar6590
@laxmikantvirnodkar6590 3 күн бұрын
NAMASKAAR FROM GOA
@laxmikantvirnodkar6590
@laxmikantvirnodkar6590 3 күн бұрын
SIR SOUND KAMI YETO PLS FROM GOA
@Marathicrimealert
@Marathicrimealert 3 күн бұрын
Ho kahi videos la sound kami ahe recording time lakshat nahi ale so plz adjst.. 👍
@kishorjoijode2881
@kishorjoijode2881 3 күн бұрын
Sir khup chhan mhiti let's keep it up
@laxmikantvirnodkar6590
@laxmikantvirnodkar6590 3 күн бұрын
THANK YOU SIR FROM GOA
@laxmikantvirnodkar6590
@laxmikantvirnodkar6590 3 күн бұрын
THANK YOU SIR FROM GOA
@abhashramteke5549
@abhashramteke5549 3 күн бұрын
मलाही थोडा गांभीर्याने विचार करायचा आहे
@Marathicrimealert
@Marathicrimealert 3 күн бұрын
THAMBUN GHYA 😀
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 күн бұрын
आता फक्त हया शिनाल बाया असतात ना. फक्त बाहेर लफडे करण्यासाठी सासू सासरे मधून वेगळ्या निघतात माझ मत असे आहे की बायको सोडली तर चालते पण आईबाप सोडू नये. कारण ह्या अवा नवऱ्याच वाटोळं करतात
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 3 күн бұрын
Nice story. Sir
@ShivajiKhamgal-q5q
@ShivajiKhamgal-q5q 3 күн бұрын
तुम्ही महाराष्ट्र राज्या बातमी सांगत जावे हि विनंती तुम्ही चांगले सांगता धन्यवाद 🎉
@Marathicrimealert
@Marathicrimealert 3 күн бұрын
घटना जरी बाहेरची असली तरीही त्यातून तुम्हाला नक्क्कीच काहीतरी शिकायला भेटेल 🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 3 күн бұрын
​@@Marathicrimealert🧐 त्याचं काय आयकु नका 💪 पूर्ण भारत आपला आहे आणि सारे भारतीय आपले बांधव आहेत
@veenagokhale9614
@veenagokhale9614 3 күн бұрын
Mulachi chuk aahe.mulannapan.gori mulgi havi asate
@madhavraopatil6732
@madhavraopatil6732 3 күн бұрын
पापीचा घडा भरला म्हणजे हे असं जास्त दिवस टिकत नाही
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 3 күн бұрын
बाई बावळट असली की कार्यक्रम होनारच😂
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 3 күн бұрын
Very good now❤
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 3 күн бұрын
गरीब नवऱ्याचा काय दोष?
@navnathdalvi6867
@navnathdalvi6867 3 күн бұрын
अनैतिक संबंध म्हणजे मृत्यू मग तो चांगल्या माणसाचा असो या अनैतिक संबंध करणाऱ्याचा
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 3 күн бұрын
बऱ्याच लोकांचे पापं कुणालाच कधीच कळत नाही
@kamalagashe
@kamalagashe 4 күн бұрын
लफडे सापडल्यावर ती बाई किती पण सांगितले तरी ऐकत नाही तिला लगेच घरातुन बाहेर काढले पाहिजे
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 4 күн бұрын
चांगली माहिती सांगता भाऊ तूम्ही काहीच चूक नाही तुमची तूम्ही जस सांगता तस् च सांगत जा
@Marathicrimealert
@Marathicrimealert 4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaynikam9250
@sanjaynikam9250 4 күн бұрын
Bhau namaskar
@Sanjay-y6l
@Sanjay-y6l 4 күн бұрын
स्टोरी सांगताना खुपचं लमाण लावतात. त्यामुळे नेट खर्च होतो
@Marathicrimealert
@Marathicrimealert 4 күн бұрын
रील्स बघायला नाही खर्च होत का 😂
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 4 күн бұрын
आपल्या,,देशात,पोलीस,इतके,,अनुभवी,आहेत,की,९९टक्के,,गुन्हेगार,पकडलेच,जातात,फक्त,पैसेवाले,गुन्हेगार,९९,,टक्के,सुटुन,जातात,
@Marathicrimealert
@Marathicrimealert 4 күн бұрын
अगदी खरं बोललात 👍
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 3 күн бұрын
@@Marathicrimealert आभार,साहेब,लाईक,केल्याबद्दल,
@Funnyvideos-vj5lo
@Funnyvideos-vj5lo 4 күн бұрын
देवामाझासारक नीवात राहगीर अस्त
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 4 күн бұрын
यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे ठोक्या मजबूत पाहिजे ही वेळच येणार नाही अशी बावळट पैसे कमवायच्या नादामध्ये घर विसरून जातात मग हे धंदे चालू होतात
@prabhkarrane1509
@prabhkarrane1509 4 күн бұрын
लग्न आपल्या जातीतल्या मुलीशी कराव म्हणजे त्या मुलीचे वेगळे विचार नसतात जाती समाजाला बांधलेली असते त्यामुळे ती आपल्या नात्यातल्या मुली सारखी राहते बाहेरून आलेल्या मुली पैसा प्रॉपर्टी यांच्याकडे बघून आलेले असतात कारण मी याच्याकडे आले तर मला खूप मजा करताय त्यामुळे प्रत्येक पुरुषाने लग्न करून एक बाई घरीच असावी आपण तिला तशी ठेवली तर इतर स्त्रिया प्रमाणे मी राहू शकतो बरे वाईट प्रसंगाला ती सामना करू शकतो त्या बाहेरच्या पकडलेल्या बायका तुमचा शेवट संपला आगर खाऊन बसल्या तर तुम्हाला शेवटी सोडून किंवा तुम्हाला मारून टाकते पण काही आंधळे झालेले असतात आई बापाची भावांची कोणाचे ऐकत नाही वेळ निघून गेलेली असते
@Marathicrimealert
@Marathicrimealert 4 күн бұрын
अगदी बरोबर 👌
@rajendrapawar7365
@rajendrapawar7365 4 күн бұрын
या प्रकरणाचा खुलासा राजेश गौतम च्या बायकोने नव्हे तर भावाने केला होता आणि उर्मिला ने मात्र या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी राजेश गौतम च्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो सफल झाला नाही आणि तिचे पितळ उघडे पडले आणि या प्रकरणाचा छडा लागला.
@dhananjayanpat4321
@dhananjayanpat4321 5 күн бұрын
आनैतिक संबंध किती जरी हुशारीने केले तरी तो शेवटी जाळ्यात सापडतोच शेवट वाईट होणारच क्षणीक सुखासाठी कितीतरी करोडपती असला तरी
@LingeshwarBirnale
@LingeshwarBirnale 5 күн бұрын
लग्न पन गरीबसोबात नको वात्ते मग असेच होनार
@P.S.G.1137
@P.S.G.1137 5 күн бұрын
वडिलांच्या वयाचा आहे तो....मुलगी शिकली प्रगती झाली...तिला अक्कल नाही का फक्त पैसा च सर्व काही नाही
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 күн бұрын
पण लफडे केले की एकाचा जीव जातोच.
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 күн бұрын
मित्रा तीची काही ही चुकीचे नाही. कारण आजकाल हे असच सुरू आहे. भुक भागवीणे हे वय असच असत. ❤
@Marathicrimealert
@Marathicrimealert 5 күн бұрын
Ho pn lagnacha hatt navta karyacha शेवट किती नाही म्हटले तरी property ची आशा होतीच कि तिला..
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 күн бұрын
लग्न करने हा छान पर्याय होता. कारण याला अजून पंधरा वीस वर्ष जगला असता.
@Marathicrimealert
@Marathicrimealert 5 күн бұрын
हो हा पण पर्याय होता त्याला पण..अगोदर ची बायको मुले त्यांचं काय शेवट कोणतीही चांगली स्री आपला नवरा share नाही करू शकत..
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 күн бұрын
Nonsense man..