नमस्कार,
मी राणी व प्रशांत, ( नाव पुरे आहे आडनावात काय आहे ?? 😃😃 )
बीड, महाराष्ट्रातून
आमच्या मराठमोळ्या परिवाराला सपोर्ट करा 🙏🙏
तुमचे या चॅनल वर स्वागत करते / करतो.
जर तुम्हाला मराठीमध्ये वैयक्तिक, घरगुती, कौटुंबिक कॉमेडी, मनोरंजन करणारे व्हिडिओ बघायाची असतील तर आमच्या Channel ला "Subscribe" करा.. ! 🙏
Business inquiry & promotion
Official Email :
[email protected]Inspired by them :
#chalahavayeudya
#marathicomedy
#comedybullettrain
#hasyjatra
#thekapilsharmashow
#manojdey
#youtubewalebaba