श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय
@vaishalikhole153Күн бұрын
श्रीगुरूदेव दत्त
@sourabhthorat9688Күн бұрын
!! जय जय रघुवीर समर्थ !!
@chinmaykumbhojkar9451Күн бұрын
7:43 एक शंका. निर्गुण म्हणजे गुणरहीत किंवा त्रिगुणांच्याही पलिकडे. मग सत्व, रज, तम गुणांनी ‘युक्त‘ कसा होईल?
@DevMajha14 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/jH22eWtsdpV-g5I
@dskulkarni1142Күн бұрын
जय गुरुदेव दत्त.
@sukantgholkar3326Күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌼🌸🌼🌸🌸🚩🚩🚩🚩🚩
@dhananjaykhile4712Күн бұрын
Shri Gurudeva Datta...
@ashalatabodare9564Күн бұрын
ताई, तू जे म्हणत आहेस ते अगदी खरे आहे. मी आजवर सत्यानं वागले, सत्यानं जंगले. पूर्वी मलाही खूप राग यायचा पण लग्नानंतर त्या रागाची जागा तडजोडीनं घेतली. खूपच संवेदनशील, संघर्षपूर्ण स्थितीमधून गेल्यावर वयाची साठी गाठेपर्यंत आध्यात्मिक ओढ लागली. कामं करत करत माझ्या आध्यात्मिक गुरुंचा ब्रम्हांडनायक श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थांचा माझा सतत मानसिक जप सुरु असतो. या नश्वर देहातला उरलासुरला "मी" संपून मी आता पूर्ण "स्वामीमय" झाले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
@mangalsable8790Күн бұрын
श्री सद्गुरु swami Samrtha ❤
@swatipatil3101Күн бұрын
सर तुमचे मार्गदर्शन हवे आहे, तुम्हांला कॉन्टॅक्ट कसा करता येईल कृपया सांगा
आम्हाला हेमंत बापट सर ला भेटायचे आहे. आमच्या काही वास्तू तसेच देवांशी संबंधित प्रश्न होते. त्याचे समाधान हवे होते. त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा. दादा जोगेश्वरी मद्ये राहतात का?
ज्यांनी योगानंद यांचे पुस्तक वाचले आहे लाहिरी महाशय वाचले आहे त्यांना हे आवडणार आणि पटणार च
@shivanandkamat4075Күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अश्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@anuradharanade5919Күн бұрын
श्री संजु भैय्या तराणेक यांची मुलाखत आजच ऐकली मन प्रसन्न झाले रानडे पुणे दि 23 डिसेंबर 24
@ChaitanyaShelke-my7ytКүн бұрын
II Shree Swami Samarth II
@vishalmohite6715Күн бұрын
बरेच जण जादूची कांड्याची वाट बघत बसलेत काम धंदा काय करायचे नाहीत 😮😮😮😮😮😮
@DevMajhaКүн бұрын
त्यालाच तर संचित पुण्य कर्म म्हणतात.
@vishalmohite6715Күн бұрын
चर्चा लावून नका डोळे पांढरे करून काहीतरी करून दाखवा 😮😮😮😮
@DevMajhaКүн бұрын
तुमच्या दोन्ही पोस्ट जोडून पाहिल्या. कृपया असे काही लिहू नये ही विनंती 🙏
@vishalmohite6715Күн бұрын
व्यवहार सोडून याच्या मागे जाल तर खड्ड्यात जाल सावधान 😮😮😮😮😮😮😮😮