अफगाणिस्तान इराण क्या सीमे पर्यन्त मजल मारणारे मराठे आपल्या हिमतीवर पराक्रम गाजवीत जिद्दी लाद्धवये पना मुळे हा देश जिवंत ठेवला नाहीतर आजच्या २०टक्के ही भूभाग या देशांत उरला नसता एक मराठ्यांचे खरा इतिहास लिहिणारे मांडणारे लेखक विचारवंता आणि दुसरीकडे विषारी जहरी ली सर्प मनुवादी भट भडवे शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे खोटा इतिहास बदनामी करायची त्यांना तुच्छ हिन दाखवायचे आणि मनुवादी ल उच्च श्रेष्ठ दाखवायचे मराठ्या वर जळणारे तड फेडणारा नामर्द नपुंसक मनुवादी भट भडवे आणि जो खरा ब्राह्मण सद्गुण सदाचारी ज्ञानी विचार शिल विचार शक्ति ने युक्त असलेला दोन विरुध्द टोक आणि हे सर्प मनुवादी भट भडवे स्वतः ल उच्च वर्ण ब्राह्मण बोलतात विषारी जहरी ली सर्प स्वतः च डंका वाजवत पुंगी वाजवतो खरा ब्राह्मण हा मीत भाशी नम्र सद्गुणी सदाचारी असतो
@sandeepchavan74992 ай бұрын
मला आपला फोन मिळेल का
@sandeepchavan74992 ай бұрын
मला आपला फोन मिळेल का
@prajaktadatar-sc9xn3 ай бұрын
🙌🏻🙌🏻👏🏻👏🏻
@prathamthakkar50553 ай бұрын
Amazing Book would recommend everyone to read it!!🎉
@shantihathiyani51665 ай бұрын
Can you say in Hindi and it should be written in Marathi
@rajkumbhar90458 ай бұрын
कुठे मिळेल हा ग्रंथ?
@renujadhav43158 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण विडिओ..
@vishakha15910 ай бұрын
सावरकरांचे काळे पाणी हे वाचून त्यावेळी क्रांतिकारकांनी केलेला त्याग म्हणजे आजचे आपले जीवन पण नंतद्रष्ट लोकांना हे पचनी पडत नाही त्यांना माफीवीर म्हणण्यात धन्यता वाटते.तर या पडद्याआडच्या व्यक्तिमत्वांचे काय? मुलाखत ऐकूनही या अव्यक्त हिमशिखरांना कोटी कोटी प्रणाम,🎉
@apurvagurav591110 ай бұрын
Thank you for this accurate information ✨
@yashwantraohajare3905 Жыл бұрын
Jay shivray
@surajpatil9755 Жыл бұрын
जर तयार सोलर पॅनल व इतर कंपोनेंट्स आयात करून आपण आत्मनिर्भर होणार असू तर हे हास्यासपद आहे. १. भारत सोलर क्षेत्रासाठी लागणारे बहुतेक सर्व गोष्टी या चीनकडून आयात करतो. कारण, किफायतशीर किमतीत या सर्व वस्तू इथेच तयार होतील असा मनुफॅक्चरींग बेस आपल्याकडे नाही. मग शत्रूकडून आयात करून आपलं आत्मनिर्भर कसे होणार बरे? याचा अर्थ मेक इंन इंडिया मध्ये फक्त हवाबजी केली जाते.
@meenavairale5304 Жыл бұрын
रघुनाथ कर्वे आणि इरावती कर्वे यांचे कार्य खरचं खूप महत्त्वाचे आहे पण अजूनही लोकपासून दूर असलेली माहिती दिली खूप धन्यवाद
@ramchandrachothe6647 Жыл бұрын
गाथा सप्तशती हा ग्रंथ शृंगार रस 😅प्रधान असुन प्राक्रुत भाषेत आहे.रसिक महाराष्ट्र या नावाने मी त्या चे काव्यात भाषांतर केले आहे.न्ंदिनी पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केले आहे.
@pankajpawar3137 Жыл бұрын
Mam... मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठी एक नाटक लिहीत आहे तर मला गाथा सप्तशती बद्दल हे जाणून घायच होत की या गाथे ची लिपी ही मराठी आहे अस म्हणता येते का...
@vaishnavshirfule2113 Жыл бұрын
Marathi Riyasat (Part 1 to 8) pahijet Kuthe milhtil?
@momochakroborty5524 Жыл бұрын
I couldn't find the mention of name hala in the whole text. Why the text is attributed to king hala?
@anitasane3903 Жыл бұрын
नांव खूप आवडलं. ..व व्हिडिओतील माहिती देखील
@arunjambhekar839 Жыл бұрын
Khupcha sunder vivech
@krishnadhaware7974 Жыл бұрын
Science journey Baga
@vinayaknaik3739 Жыл бұрын
आपण फार सुरेख माहिती दिली आहे.असाच व्यासंग ठेवणारे मराठी तरुण निर्माण होवोत
@Vedh_marathi Жыл бұрын
Barech divas new video nahi ala
@dnyaneshwarjadhav1470 Жыл бұрын
Adyakrantiveer raje umaji naik 💛💛💛
@surajchavan7611 Жыл бұрын
Mobile nabar takaycha naseltar rohane videos kadhun KZbin la taku naye karn ajun khup barav ahe amchya nashik made pan barav khodany sathi paise nahi athava manush bal nahi tyamule barav apurnya ahe
@smartprasad12 жыл бұрын
Akshay jog मला गर्व आहे की मी tuza मित्र आहे..
@masterparees40292 жыл бұрын
गाथा प्राचीन महाराष्ट्राची हे अंकुर सर, संपदा मॅडम आणि मित्रांनी केलेलं पुस्तक वाचत आहे. मला संपदा मॅडम यांच्याशी संपर्क करायचा आहे. कसा करता येईल? - मनीषा उगले, सिन्नर.
@तानाजीसगर2 жыл бұрын
महाराष्ट्रात आशा अनेक बारव आहेत या सगळ्या बारव दुरुस्त केल्या तरी पाणीपुरवठा सुरळीत होईल t
@SharadVaze2 жыл бұрын
सुंदर , माहितीपूर्ण व्हिडिओ..
@sharadsaoji67142 жыл бұрын
Ashru anawar hotat tai🙏
@rameshavar64352 жыл бұрын
आमच्या इथे देवी दहेगाव घनसावंगी बारव आहे
@rajendrawani24452 жыл бұрын
विनम्र अभिवादन 🙏
@Starpubg90672 жыл бұрын
माझे आजोबा जागतिक स्वतंत्र सैनिक बाबुराव श्रीपती साकोरे आणि शरद जोशी साहेब चांगले मित्र होते. कांदा आंदोलनात सहभागी व्हावे म्हणून जोशी साहेब स्वतः आमच्या गावी आलेले बाबांना नेण्यासाठी ❤️💐
@yuvrajchavhanballb29552 жыл бұрын
Best cricket
@Padulesunil2 жыл бұрын
Proud to be dhangar jay malhar ,jay chandragupt maurya, jay samrat ashoka
@poonambhosale69512 жыл бұрын
खुप छान माहिती दादा आपले मनापासून आभार 🙏जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@VicharChakra2 жыл бұрын
🙏🙌
@girishpadhye34182 жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे. पार्श्वभूमीवर वापरलेले संगीत जरा कमी आवाजात ठेवले तर वृषालीचा आवाज आणि तीचे विवेचन ऐकन्यास मदत होईल.
@VicharChakra2 жыл бұрын
अनेकांनी याबाबत सांगितले आहे. पुढच्या वेळेपासून बॅकग्राऊंड music कमी ठेऊ.